एक्स्प्लोर
Beauty Remedies: वयाच्या 40 व्या वर्षी मलायकासारखी तरुण त्वचा हवीये? या गोष्टींचा आहारात समावेश करा!
त्वचेला सुंदर आणि तरुण बनवायचे असेल, तर काही पदार्थांचे सेवन करणेही खूप फायदेशीर ठरू शकते.
Food for skin
1/10

एका वयानंतर त्वचेची चमक कमी होते. त्वचा सैल आणि निर्जीव दिसू लागते. चेहऱ्यावरील सर्व चमक नाहीशी होते. सामान्यतः प्रत्येकाची त्वचा वयाबरोबर चमक गमावते, परंतु काही लोकांची त्वचा वयाच्या 40-50 व्या वर्षीही चमकदार राहते. आपल्या आहारात काही आरोग्यदायी गोष्टींचा समावेश करून आपण त्वचेला सुरकुत्यांपासून दीर्घकाळ दूर ठेवू शकतो.
2/10

ग्रीन टीमध्ये वृद्धत्वविरोधी गुणधर्म असतात ज्यामुळे त्वचा तरुण राहते.
Published at : 05 Jan 2023 02:13 PM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
निवडणूक
व्यापार-उद्योग
मुंबई























