एक्स्प्लोर
Health Tips : हिवाळ्यात रोज मेथीचे दाणे खाण्याचे फायदे अनेक; मासिक पाळीचा त्रासही होईल कमी
Health Tips : मेथी पचनसंस्था आणि पोटाशी संबंधित समस्या दूर करण्यास मदत करते.

Fenugreek
1/8

मेथीचे दाणे आरोग्याच्या दृष्टीने फार गुणकारी आहेत.
2/8

तज्ञांच्या मते, एक चमचा मेथीमध्ये 6 ग्रॅम कार्बोहायड्रेट, 3 ग्रॅम फायबर, 3 ग्रॅम प्रथिने आणि 1 ग्रॅम फॅट असते. हे मॅग्नेशियम, लोह आणि मॅंगनीजचे उत्कृष्ट स्त्रोत मानले जाते.
3/8

मेथी हा आपल्या स्वयंपाकघरातील फायदेशीर मसाल्यांपैकी एक आहे.
4/8

तुम्ही मेथी कोणत्याही स्वरूपात खाल्ल्यास तुम्हाला नेहमीच फायदे मिळतात.
5/8

मेथी पचनसंस्था आणि पोटाशी संबंधित समस्या दूर करण्यास मदत करते. मेथीमध्ये मोठ्या प्रमाणात फायबर असते जे आपल्या पाचन तंत्रासाठी खूप फायदेशीर आहे.
6/8

मेथीमुळे केस मजबूत होतात आणि ते तुटण्यापासून संरक्षण करतात. मेथीमध्ये व्हिटॅमिन बी कॉम्प्लेक्स, झिंक, मॅग्नेशियम आणि प्रोटीन यांसारखे अनेक पोषक घटक असतात जे केसांसाठी खूप फायदेशीर असतात.
7/8

मेथीच्या दाण्यांमध्ये दाहक-विरोधी गुणधर्म आढळतात. जे पीरियड्स दरम्यान होणारा त्रास कमी करण्यास मदत करतात.
8/8

टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.
Published at : 18 Dec 2023 07:21 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
मुंबई
सोलापूर
पुणे
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
