Makhana Side Effects: अधिक प्रमाणात मखाना खाणं होऊ शकतं अपायकारक
1/7
मखाणा हा आरोग्यासाठी चांगला आहे. मखानामुळे शरिराचे वाढते वजन नियंत्रणात राहते. त्याशिवाय त्याचे इतरही काही फायदे आहेत. मात्र, तुम्ही प्रमाणापेक्षा अधिक मखाणा खात असाल तर तुमच्या आरोग्यासाठी नुकसानदायी ठरू शकते.
2/7
प्रेग्नेंसीमध्ये अधिक प्रमाणात मखाना खाऊ नये. मखाणामध्ये फायबर अधिक प्रमाणात असते. अॅसिडिटी, बद्धकोष्ठतेचा त्रास वाढू शकतो. (Photo - Freepik)
3/7
अधिक प्रमाणात मखाण्याचे सेवन केल्यास एलर्जीचा त्रास होऊ शकतो. (Photo - Freepik)
4/7
मखाणामध्ये कॅलरी आणि कार्बोहायड्रेट असते. जर तुम्ही अधिक प्रमाणात मखाण्याचे सेवन केल्यास तुमच्या शरिरातील साखरेची पातळी वाढू शकते. (Photo - Freepik)
5/7
फायबरचे प्रमाण अधिक प्रमाणात असल्याने मखाणामुळे बद्धकोष्ठतेचा त्रास होण्याची शक्यता अधिक असते. (Photo - Freepik)
6/7
अधिक प्रमाणात मखाणा खाल्ल्याने अतिसाराचा त्रास होऊ शकतो. (Photo - Freepik)
7/7
मखाणा अधिक प्रमाणात खाल्ल्याने तुमच्या शरिरातील उष्णता वाढू शकते. त्यामुळे कमी प्रमाणात त्याचे सेवन करावे (Photo - Freepik)