एक्स्प्लोर
Health Tips : जास्त सफरचंदाचे सेवन करताय? 'या' गोष्टी लक्षात घ्या
Health Tips : जास्त सफरचंद खाल्ल्याने शरीराला अनेक समस्या निर्माण होतात. याबद्दल सविस्तर माहिती जाणून घ्या.
Apple
1/8

सफरचंद आरोग्यासाठी फायदेशीर मानले जातात. साधारण ऑक्टोबर महिन्यात बाजारात सफरचंद जास्त प्रमाणात दिसू लागतात.
2/8

याचं कारण असं की, ऑक्टोबर महिन्यात सणवार देखील बरेच असतात. या निमित्ताने उपवास केले जातात. अशा वेळी अनेकजण सफरचंद खाणं पसंत करतात.
3/8

मात्र, अतिप्रमाणात सफरचंदाचे सेवन करणं तुमच्या आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकते. कारण यामुळे तुमच्या रक्तातील साखर वाढू शकते.
4/8

सफरचंद फायबर, व्हिटॅमिन सी, कार्बोहायड्रेट्स यांसारख्या अनेक आवश्यक पोषक तत्वांनी समृद्ध आहे, परंतु जर तुम्ही त्याचे जास्त सेवन केले तर रक्तातील साखर वाढण्याची देखील शक्यता असते.
5/8

मीडिया रिपोर्ट्सनुसार, सफरचंदाचे जास्त सेवन केल्याने रक्तातील साखरेची पातळी वाढू शकते. त्यामुळे याचे सेवन मर्यादित प्रमाणात करा.
6/8

सफरचंदांमध्ये फ्रक्टोज आढळतो, ज्याचे प्रमाण जास्त रक्तातील यकृत आणि हृदयाच्या आरोग्यावर परिणाम करू शकते.
7/8

सफरचंदाच्या अतिसेवनामुळे तुम्हाला ऍलर्जीचा त्रास होऊ शकतो. काही लोकांना सफरचंद खाल्ल्यानंतर त्वचेवर खाज येणे, पुरळ उठणे यासारख्या समस्या उद्भवू शकतात. त्यामुळे याचे जपून सेवन करा.
8/8

टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.
Published at : 23 Sep 2022 08:49 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
भारत
राजकारण
बातम्या
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज























