एक्स्प्लोर
Health Tips : उसाचा रस अनेक समस्यांवर रामबाण उपाय
Health Tips : उसाच्या रसापासून भरपूर ऊर्जा देखील मिळते.
Bamboo
1/9

उसाचा रस प्यायल्याने त्वचा उत्तम राहते. यामुळे पिंपल्स, चेहऱ्यावरचे डाग दूर होतात आणि स्किनला हायड्रेटेड ठेवण्यास मदत होते.
2/9

उन्हाळ्यात डिहायड्रेशनची भीती सतत असते त्यामुळे उसाचा रस प्यायल्याने डीहायड्रेशन पासून बचाव होतो.
Published at : 15 Sep 2022 02:31 PM (IST)
आणखी पाहा























