एक्स्प्लोर

Health Tips : निरोगी त्वचेपासून ते कॉलेस्ट्रॉल नियंत्रित करण्यापर्यंत ड्रॅगन फ्रूटचे फायदेच फायदे

Health Tips : ड्रॅगन फ्रूट्स त्वचेशी संबंधित विकार दूर करण्यासाठी खूप आरोग्यदायी आहेत.

Health Tips

1/8
ड्रॅगन फ्रूटमध्ये व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन ए, कॅल्शियम यांसारख्या पोषक तत्वांचा समावेश असतो.

2/8
ड्रॅगन फ्रूट (Dragon Fruit Health Benefits) हे इतर फळांपेक्षा वेगळे ठरते. कारण यामध्ये अनेक फायदे दडलेले आहेत. तसेच, कोरोना काळात रोगप्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी अनेकजण ड्रॅगन फ्रूटचा वापर करत होते. वाचा याचे अन्य फायदे.

3/8
ड्रॅगन फ्रूट्स त्वचेशी संबंधित विकार दूर करण्यासाठी खूप आरोग्यदायी आहेत. या फळापासून तुम्ही नैसर्गिक फेस पॅक तयार करू शकता, ज्यामुळे तुमची त्वचा हायड्रेट राहते. यामुळे त्वचेवर ग्लो येतो.

4/8
ड्रॅगन फ्रूटमध्ये असलेले फॅटी अॅसिड एक्जिमा, सोरायसिस सारख्या समस्या दूर करू शकतात. याशिवाय यामध्ये व्हिटॅमिन बी३ आढळते ज्यामुळे त्वचा तरुण राहण्यास मदत होते.

5/8
ड्रॅगन फ्रूट (Dragon Fruit Health Benefits) हे त्वचेसाठी फायदेशीर तर आहेच. पण तुमचे केस निरोगी ठेवण्यासाठी सुद्धा ड्रॅगन फ्रूटचा वापर होतो. या फळामध्ये असलेले फॅटी अॅसिड केसांमधील कोंड्याची समस्या कमी करण्यास मदत करतात.

6/8
ड्रॅगन फ्रूट (Dragon Fruit Health Benefits) रक्तातील साखर नियंत्रित करण्यास मदत करते. यामध्ये अँटीऑक्सिडंट्स जसे की, झफ्लाव्होनॉइड्स, एस्कॉर्बिक अॅसिड, फेनोलिक अॅसिड आणि फायबर असतात जे साखरेची पातळी नियंत्रित करतात. याच्या सेवनाने तुम्ही मधुमेहावर बऱ्याच प्रमाणात नियंत्रण ठेवू शकता.

7/8
शरीरातील वाढलेले कॉलेस्ट्रॉल हे अनेक आजारांचे कारण ठरू शकते. विशेषत: यामुळे हृदयविकाराचा धोका अधिक असतो. कोलेस्ट्रॉल नियंत्रणात ठेवायचे असेल तर ड्रॅगन फळ खा.

8/8
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

लाईफस्टाईल फोटो गॅलरी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Nashik Accident : कुटुंबाचा आधार गेला... घरातील एकुलत्या एक मुलाचा दुर्दैवी अंत; नाशिक अपघातातील मृतांचा आकडा वाढला
कुटुंबाचा आधार गेला... घरातील एकुलत्या एक मुलाचा दुर्दैवी अंत; नाशिक अपघातातील मृतांचा आकडा वाढला
Dhananjay Munde : प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेंनी एक सांगितलं अन् धनंजय मुंडेंच्या ऐनवेळच्या निर्णयाने भूवया उंचावल्या!
प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेंनी एक सांगितलं अन् धनंजय मुंडेंच्या ऐनवेळच्या निर्णयाने भूवया उंचावल्या!
Ajit Pawar NCP : साहेबांचा आमदार दादांच्या अधिवेशनाला हजर, आमदारकी रद्द करण्यासाठी दिलेलं पत्र सुद्धा माघारी घेतले!
साहेबांचा आमदार दादांच्या अधिवेशनाला हजर, आमदारकी रद्द करण्यासाठी दिलेलं पत्र सुद्धा माघारी घेतले!
Dilip Walse Patil : न्यायालयाने निर्णय दिला तर तो दोषी होतो, धनंजय मुंडेंबाबत...; दिलीप वळसे पाटलांच्या वक्तव्याने भुवया उंचावल्या
न्यायालयाने निर्णय दिला तर तो दोषी होतो, धनंजय मुंडेंबाबत...; दिलीप वळसे पाटलांच्या वक्तव्याने भुवया उंचावल्या
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Saif Ali Khan Suspect CCTV : सैफच्या हल्लेखोराचा नवा CCTV, दादरमधील दुकानात घेतले इअरफोन...Saif Ali Khan Suspect CCTV : सैफ प्रकरणात ताब्यात घेतलेल्या व्यक्तीचा चप्पल चोरी करतानाचा CCTVChhagan Bhujbal : नाराजीनाट्यानंतर प्रथमच छगन भुजबळ - अजित पवार आमने सामने येणारABP Majha Impactराजपूत कुटुंबातल्या 3ही भगिनींसह 87 जात प्रमाणपत्र मंजूर,'माझा'च्या बातमीचा इम्पॅक्ट

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Nashik Accident : कुटुंबाचा आधार गेला... घरातील एकुलत्या एक मुलाचा दुर्दैवी अंत; नाशिक अपघातातील मृतांचा आकडा वाढला
कुटुंबाचा आधार गेला... घरातील एकुलत्या एक मुलाचा दुर्दैवी अंत; नाशिक अपघातातील मृतांचा आकडा वाढला
Dhananjay Munde : प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेंनी एक सांगितलं अन् धनंजय मुंडेंच्या ऐनवेळच्या निर्णयाने भूवया उंचावल्या!
प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेंनी एक सांगितलं अन् धनंजय मुंडेंच्या ऐनवेळच्या निर्णयाने भूवया उंचावल्या!
Ajit Pawar NCP : साहेबांचा आमदार दादांच्या अधिवेशनाला हजर, आमदारकी रद्द करण्यासाठी दिलेलं पत्र सुद्धा माघारी घेतले!
साहेबांचा आमदार दादांच्या अधिवेशनाला हजर, आमदारकी रद्द करण्यासाठी दिलेलं पत्र सुद्धा माघारी घेतले!
Dilip Walse Patil : न्यायालयाने निर्णय दिला तर तो दोषी होतो, धनंजय मुंडेंबाबत...; दिलीप वळसे पाटलांच्या वक्तव्याने भुवया उंचावल्या
न्यायालयाने निर्णय दिला तर तो दोषी होतो, धनंजय मुंडेंबाबत...; दिलीप वळसे पाटलांच्या वक्तव्याने भुवया उंचावल्या
Beed News : आता महिला सरपंचाकडे माजी सरपंचाने खंडणी मागितली; बीडमधील 'पांढरपेशा' खंडणी पॅटर्न थांबता थांबेना
आता महिला सरपंचाकडे माजी सरपंचाने खंडणी मागितली; बीडमधील 'पांढरपेशा' खंडणी पॅटर्न थांबता थांबेना
Nagpur News : नागपूरमध्ये जात प्रमाणपत्र देण्यास दिरंगाई, 'माझा'च्या बातमीनंतर प्रशासनाला खडबडून जाग, 'इतक्या' अर्जांना तातडीने मंजुरी
नागपूरमध्ये जात प्रमाणपत्र देण्यास दिरंगाई, 'माझा'च्या बातमीनंतर प्रशासनाला खडबडून जाग, 'इतक्या' अर्जांना तातडीने मंजुरी
Beed News : गर्लफ्रेडनं बोलायचं बंद केलं, संतापलेल्या बाॅयफ्रेडनं थेट तिच्या घराच्या खिडकीतून गोळी झाडली अन्...! बीडमध्ये धक्कादायक घटनांची मालिका सुरुच
गर्लफ्रेडनं बोलायचं बंद केलं, संतापलेल्या बाॅयफ्रेडनं थेट तिच्या घराच्या खिडकीतून गोळी झाडली अन्...! बीडमध्ये धक्कादायक घटनांची मालिका सुरुच
Walmilk Karad : वाल्मिक कराडच्या जामीन अर्जावर आज सुनावणी, जेल की बेल? कोर्टाच्या निर्णयाकडे लक्ष
वाल्मिक कराडच्या जामीन अर्जावर आज सुनावणी, जेल की बेल? कोर्टाच्या निर्णयाकडे लक्ष
Embed widget