एक्स्प्लोर
Health Tips : केळ्याची साल फेकण्याआधी जाणून घ्या याचे फायदे
Banana Benefits : केळ्याप्रमाणेच केळीची सालही आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर आहे. केळ्याच्या सालीचे फायदे वाचा सविस्तर.
banana
1/8

केळीच्या सालीमुळे पचनासंबंधित समस्या दूर होतात. विशेषत: जर तुम्हाला बद्धकोष्ठता आणि जुलाबाची समस्या असेल तर केळीची साल तुमच्यासाठी रामबाण उपाय ठरू शकते. केळ्याच्या सालीमध्ये भरपूर प्रमाणात फायबर असते, यामुळे तुम्हाला पचनासंबंधित विकारांवर मात करण्यास मदत होते.
2/8

केळ्याची साल पचनविकार दूर करण्यासोबतच इतरही कामात फायदेशीर आहे. तुम्ही दात स्वच्छ करण्यासाठी केळ्याच्या सालीचा वापर करु शकता. केळ्याच्या सालीमध्ये असलेले पोटॅशियम आणि मॅग्नेशियम पिवळ्या दातांची समस्या दूर करण्यास मदत करते. यासाठी रोज दातांवर केळीची सालं चोळा. यामुळे खूप फायदा होईल.
Published at : 29 Aug 2022 08:54 PM (IST)
आणखी पाहा























