एक्स्प्लोर
Alovera Benefits : वजन कमी करायचं आहे? मग कोरफडचा 'असा' करा वापर
aloe vera
1/8

कोरफड (Aloe Vera) ही एक औषधी वनस्पती असून याचा वापर त्वचा (Skin Care) आणि केसांच्या (Hair) सौंदर्यासाठी (Beaty Tips) वर्षानुवर्षे केला जातो. कोरफड केवळ त्वचेसाठीच नाही तर अनेक आजारांवर (Medical Benefits og Aloe Vera) रामबाण उपाय आहे.
2/8

कोरफडीमध्ये असलेले व्हिटॅमिन ए, सी, ई, फॉलिक ॲसिड, कोलीन, मॅग्नेशियम, जस्त, क्रोमियम, सेलेनियम, सोडियम, लोह, जस्त आणि मॅंगनीज आरोग्यासाठी फायदेशीर असते. कोरफडचा वापर लठ्ठपणा कमी करण्यासाठीही केला जातो, याबाबत अनेकांना माहिती नसेल. वजन कमी करण्यासाठी कोरफडीचा वापर कसा करायचा ते जाणून घ्या.
Published at : 26 Jan 2023 09:35 PM (IST)
आणखी पाहा























