एक्स्प्लोर
Health Tips : पावसाळ्यात वाढू शकतो मधुमेहाचा धोका; आजाराला टाळण्यासाठी 'अशी' घ्या काळजी
Health Tips : पावसाळ्यात मधुमेहाचे रुग्ण आजारी पडण्याची शक्यता जास्त असते कारण यावेळी हवामानात चढ-उतार पाहायला मिळतात. म्हणून आहाराची काळजी घेणं गरजेचं आहे.
Health Tips
1/7

मधुमेहाच्या रुग्णांनी रात्री खूप हलका आहार घ्यावा. जर तुम्हाला मधुमेहाचा त्रास असेल तर रात्री कार्बोहायड्रेट आणि गोड पदार्थ खाणे टाळा. मधुमेहामध्ये रात्रीच्या वेळी कोणता आहार असावा हे जाणून घ्या.
2/7

तुम्ही रात्री सूप घेऊ शकता. विशेषतः भाज्यांपासून तयार केलेले सूप तुमच्यासाठी आरोग्यदायी ठरेल.
Published at : 12 Jul 2023 02:49 PM (IST)
आणखी पाहा























