एक्स्प्लोर
Advertisement
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
Raw Onion Benefits : हे वाचाल तर 'कच्चा कांदा' खाण्यास नकार देणार नाही !
Raw Onion Benefits : जेवताना कच्चा कांदा आपल्या भारतात घरी असो किंवा हॉटेल मध्ये हमखास मिळतो .
![Raw Onion Benefits : जेवताना कच्चा कांदा आपल्या भारतात घरी असो किंवा हॉटेल मध्ये हमखास मिळतो .](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/02/02/74c69ed587aff26b13dd688d1b3ed5b81706856290847737_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
Raw Onion Benefits [Photo Credit : Pexel.com]
1/10
![अनेकांच्या रोजच्या आहारात कच्चा कांदा खाण्यात येतो. सर्व पोषक घटक मिळून कांदा एक सुपरफूड बनतो. [Photo Credit : Pexel.com]](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/02/02/a6fb97d212775273579e1f0c1c50431b3229a.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
अनेकांच्या रोजच्या आहारात कच्चा कांदा खाण्यात येतो. सर्व पोषक घटक मिळून कांदा एक सुपरफूड बनतो. [Photo Credit : Pexel.com]
2/10
![जेवताना कच्चा कांदा आपल्या भारतात घरी असो किंवा हॉटेल मध्ये हमखास मिळतो. [Photo Credit : Pexel.com]](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/02/02/094e78024ffb5bd83e77675dcbb68ddafc330.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
जेवताना कच्चा कांदा आपल्या भारतात घरी असो किंवा हॉटेल मध्ये हमखास मिळतो. [Photo Credit : Pexel.com]
3/10
![सोडियम, फोलेट, पोटॅशियम, व्हिटॅमिन ए, सी, ई, कॅल्शियम, फॉस्फरस आणि मॅग्नेशियम यांसारखे अनेक पोषक घटक कांद्यामध्ये आढळतात. [Photo Credit : Pexel.com]](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/02/02/464269e71bb859d540922e42efc3d07dce364.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
सोडियम, फोलेट, पोटॅशियम, व्हिटॅमिन ए, सी, ई, कॅल्शियम, फॉस्फरस आणि मॅग्नेशियम यांसारखे अनेक पोषक घटक कांद्यामध्ये आढळतात. [Photo Credit : Pexel.com]
4/10
![कच्च्या कांद्याचे अनेक आरोग्य फायदे आहेत. त्यात व्हिटॅमिन सी, अँटीऑक्सिडंट्स आणि फ्लेव्होनॉइड्स सारखे पोषक तत्व मुबलक प्रमाणात आढळतात. [Photo Credit : Pexel.com]](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/02/02/e11281076d16f4d7722d71dfa8043420601fc.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
कच्च्या कांद्याचे अनेक आरोग्य फायदे आहेत. त्यात व्हिटॅमिन सी, अँटीऑक्सिडंट्स आणि फ्लेव्होनॉइड्स सारखे पोषक तत्व मुबलक प्रमाणात आढळतात. [Photo Credit : Pexel.com]
5/10
![जे शरीराला अनेक रोग आणि संक्रमणांपासून वाचवतात. कच्चा कांदा खाल्ल्याने दृष्टी सुधारते. [Photo Credit : Pexel.com]](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/02/02/f97f61dab8ae319876912679a8462c46ef5f3.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
जे शरीराला अनेक रोग आणि संक्रमणांपासून वाचवतात. कच्चा कांदा खाल्ल्याने दृष्टी सुधारते. [Photo Credit : Pexel.com]
6/10
![कच्चा कांदा मुरुम आणि त्वचेच्या समस्या दूर करण्यासाठी देखील उपयुक्त आहे. यामध्ये सल्फर कंपाऊंड आढळून येते. जे मुरुमे सुकवण्यास मदत करते. यामुळे त्वचा स्वच्छ आणि मुलायम राहते.[Photo Credit : Pexel.com]](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/02/02/d774ff7db6dd1e13c5658e9363da70469963d.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
कच्चा कांदा मुरुम आणि त्वचेच्या समस्या दूर करण्यासाठी देखील उपयुक्त आहे. यामध्ये सल्फर कंपाऊंड आढळून येते. जे मुरुमे सुकवण्यास मदत करते. यामुळे त्वचा स्वच्छ आणि मुलायम राहते.[Photo Credit : Pexel.com]
7/10
![फ्लेव्होनॉइड्स आणि थायोसल्फिनेट्स नावाची संयुगे कांद्यामध्ये मुबलक प्रमाणात आढळतात. हे दोन्ही हृदयाच्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहेत. [Photo Credit : Pexel.com]](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/02/02/f23cdbc5ef67d994921e68b19cdfe8791a18c.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
फ्लेव्होनॉइड्स आणि थायोसल्फिनेट्स नावाची संयुगे कांद्यामध्ये मुबलक प्रमाणात आढळतात. हे दोन्ही हृदयाच्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहेत. [Photo Credit : Pexel.com]
8/10
![फ्लेव्होनॉइड्स शरीरातील खराब कोलेस्टेरॉलचे प्रमाण कमी करून हृदयासाठी फायदेशीर ठरतात. [Photo Credit : Pexel.com]](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/02/02/477dd20bc011f56bbd594dc299dde6ad792fa.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
फ्लेव्होनॉइड्स शरीरातील खराब कोलेस्टेरॉलचे प्रमाण कमी करून हृदयासाठी फायदेशीर ठरतात. [Photo Credit : Pexel.com]
9/10
![जर तुमचा पार्टनर इरेक्टाइल डिसफंक्शनच्या समस्येने त्रस्त असेल तर कांद्याचे सेवन फायदेशीर ठरू शकते.कांद्यामध्ये असलेले संयुगे लैंगिक आरोग्य सुधारतात. [Photo Credit : Pexel.com]](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/02/02/ba7488a1568d9766e54f000afea367bad45f9.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
जर तुमचा पार्टनर इरेक्टाइल डिसफंक्शनच्या समस्येने त्रस्त असेल तर कांद्याचे सेवन फायदेशीर ठरू शकते.कांद्यामध्ये असलेले संयुगे लैंगिक आरोग्य सुधारतात. [Photo Credit : Pexel.com]
10/10
![टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत. [Photo Credit : Pexel.com]](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/02/02/426b3d44452cbf2a30e24ca113294d960bd15.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत. [Photo Credit : Pexel.com]
Published at : 02 Feb 2024 03:08 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
राजकारण
महाराष्ट्र
कोल्हापूर
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)