एक्स्प्लोर

शिवसेनेचे आमदार 'वर्षा'वर ठाण मांडून बसले, एकनाथ शिंदेंना उपमुख्यमंत्रिपद घ्यायला राजी केलं; गुलाबराव पाटलांनी सांगितली इनसाईड स्टोरी

Gulabrao Patil on Eknath Shinde : एकनाथ शिंदे यांची उपमुख्यमंत्रिपदाची मानसिकता नव्हती, असेही गुलाबराव पाटील यांनी म्हटले आहे.

मुंबई : एकनाथ शिंदे (Eknath Shinde) हे बुधवारी संध्याकाळपर्यंत उपमुख्यमंत्रिपद स्वीकारायला तयार नव्हते. मात्र, त्यानंतर शिवसेनेच्या आमदारांनी वर्षा बंगल्यावर जाऊन मनधरणी केल्यानंतर एकनाथ शिंदे हे उपमुख्यमंत्रीपद स्वीकारण्यास तयार झाल्याचे वक्तव्य आमदार गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) यांनी सांगितले. ते गुरुवारी मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते. यावेळी गुलाबराव पाटील यांनी शपथविधीच्या आदल्या रात्री वर्षा बंगल्यावर घडलेल्या घडामोडींचा तपशील सविस्तरपणे कथन केला.

गुलाबराव पाटील म्हणाले की, तिघे जण आज शपथ घेणार आहेत. कालपर्यंत एकनाथ शिंदे हे शपथ घेतील की नाही असं चित्र होतं. सगळ्या आमदारांनी जाऊन त्यांना विनंती केली आपल्याला सरकारमध्ये जावं लागेल आणि उपमुख्यमंत्री म्हणून या राज्याला तुमची गरज आहे. अजितदादा, देवेंद्रजी यांच्यासारखे आणि तुम्ही तिघेजण एकत्र राहिले तर राज्याच्या विकासासाठी फार मोठा फायदा होईल, असे त्यांना सांगितले. त्यांनी सर्व आमदारांचा मान ठेवून आज ते उपमुख्यमंत्रिपदाची पदाची शपथ घेणार आहेत, असे त्यांनी सांगितले. 

एकनाथ शिंदेंची उपमुख्यमंत्रिपदाची मानसिकता नव्हती

एकनाथ शिंदे हे नाराज असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. ते कुणालाही भेटत नव्हते, असे विचारले असता गुलाबराव पाटील म्हणाले की, एकनाथ शिंदे यांची उपमुख्यमंत्रिपदाची मानसिकता नव्हतीच. त्यांचे म्हणणे होते की आमच्यापैकी कोणाला तरी उपमुख्यमंत्री करावे. मात्र, सगळ्यांचे म्हणणे हेच होते की तुम्ही उपमुख्यमंत्री व्हावे आणि सत्तेत राहावे. कारण तुम्ही सत्तेत असल्याशिवाय आमदारांना बळ राहणार नाही, असे आम्ही त्यांना सांगितले. त्यांनी आमच्या विनंतीचा सन्मान ठेवला. काही लोक म्हणत होते ते भेटत नाही. पण इलेक्शन आटोपल्यानंतर मी सुद्धा पाच ते सहा दिवस आजारी पडलो होतो. एकनाथ शिंदे यांनी तर दररोज आठ-दहा सभा घेतल्या. मुख्यमंत्री म्हणून त्यांनी सर्वांसाठी काम केले. दोन महिन्याची केलेली कसरत आता बाहेर निघत आहे. त्यामुळे ते बाहेर निघत आहे त्याचा अर्थ जर कोणी चुकीचा काढत असेल तर ते योग्य नाही. शरीर थकल्यानंतर माणूस आराम करणारच. आम्ही काल एकनाथ शिंदेंना भेटलो तेव्हा सुद्धा तिथे दोन-तीन डॉक्टर बसले होते. सगल्या आमदारांना ते भेटले, त्यांचा मान राखला, त्याबद्दल आम्ही एकनाथ शिंदे यांचे आभार मानतो, असेही गुलाबराव पाटील म्हणाले. 

गृहखाते एकनाथ शिंदे यांना मिळावे

गृह खात्यासाठी शिवसेना शिंदे गट आग्रही आहे. तुमच्या मागण्या मान्य झाल्या आहेत? असे विचारले असता गुलाबराव पाटील म्हणाले की, गृहखाते एकनाथ शिंदे यांना मिळावे, ही आमची अजूनही मागणी आहे. मात्र तिन्ही नेते बसून ठरवतील आणि ते योग्य ते निर्णय घेतील. शिंदे साहेब जो निर्णय घेतील तो आम्हाला सर्वांना मान्य असेल, असे त्यांनी यावेळी म्हटले. 

आणखी वाचा 

Maharashtra CM: महायुती सरकारच्या शपथविधीपूर्वी मोठ्ठा ट्विस्ट, उदय सामंत म्हणाले, एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री झाले नाही तर...

गेल्या 7 वर्षांपासून एबीपी माझाशी नाळ बांधली आहे. रेल्वे आणि रस्ते वाहतुकीचे वार्तांकन करताना, ठाणे जिल्ह्याची जबाबदारी देखील सांभाळत आहेत. यासोबतच राजकीय बातम्या विशेषतः शिंदे गटाची जबाबदारी यांच्याकडे आहे. याआधी मी मराठी, जय महाराष्ट्र सारख्या वृत्त वाहिन्यात आणि वृत्तपत्रात कामाचा अनुभव आहे
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Local Body Election: एकनाथ शिंदेंसोबत सगळीकडे युती, अजित पवारांविरुद्ध शड्डू; महापालिकेची निवडणूक जाहीर होताच देवेंद्र फडणवीस काय काय म्हणाले?
एकनाथ शिंदेंसोबत सगळीकडे युती, अजित पवारांविरुद्ध शड्डू; महापालिकेची निवडणूक जाहीर होताच देवेंद्र फडणवीस काय काय म्हणाले?
Municipal Corporation Election: कोल्हापूर, सोलापूर, सांगली मनपा निवडणुकीसाठी बिगुल अखेर वाजला! एका महिन्यात नवे कारभारी मिळणार!
कोल्हापूर, सोलापूर, सांगली मनपा निवडणुकीसाठी बिगुल अखेर वाजला! एका महिन्यात नवे कारभारी मिळणार!
Maharashtra Municipal Elections : मुंबई-ठाण्यासह 29 महापालिकांसाठी निवडणुका जाहीर, मतदान आणि निकाल कधी? असा असेल संपूर्ण कार्यक्रम
मुंबई-ठाण्यासह 29 महापालिकांसाठी निवडणुका जाहीर, मतदान आणि निकाल कधी? असा असेल संपूर्ण कार्यक्रम
निवडणूक आयोगाच्या पत्रकार परिषदेतील 10 मुद्दे; दुबार मतदान, प्रचाराची मुदत अन् ZP निवडणुका
निवडणूक आयोगाच्या पत्रकार परिषदेतील 10 मुद्दे; दुबार मतदान, प्रचाराची मुदत अन् ZP निवडणुका

व्हिडीओ

Election Commission PC : राज्यात महानगर पालिका निवडणुका जाहीर, 15 जानेवारीला मतदान, 16 ला मतमोजणी
Muncipal Corporation Election : राज्याच्या मतदार यादीत कोणताही घोळ नाही, निवडणूक आयोगाची भूमिका
Municipal Corporation Election : आजपासून 29 महानगर पालिकांसाठी आचारसंहिता लागू- निवडणूक आयोग
Municipal Corporation Election : उमेदवारांना सहा महिन्यात जात वैधता प्रमाणपत्र सादर करावा लागणार
Municipal Corporation Election : मनपासाठी 15 जानेवारीला मतदार, तर 16 जानेवारीला मतमोजणी

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maharashtra Local Body Election: एकनाथ शिंदेंसोबत सगळीकडे युती, अजित पवारांविरुद्ध शड्डू; महापालिकेची निवडणूक जाहीर होताच देवेंद्र फडणवीस काय काय म्हणाले?
एकनाथ शिंदेंसोबत सगळीकडे युती, अजित पवारांविरुद्ध शड्डू; महापालिकेची निवडणूक जाहीर होताच देवेंद्र फडणवीस काय काय म्हणाले?
Municipal Corporation Election: कोल्हापूर, सोलापूर, सांगली मनपा निवडणुकीसाठी बिगुल अखेर वाजला! एका महिन्यात नवे कारभारी मिळणार!
कोल्हापूर, सोलापूर, सांगली मनपा निवडणुकीसाठी बिगुल अखेर वाजला! एका महिन्यात नवे कारभारी मिळणार!
Maharashtra Municipal Elections : मुंबई-ठाण्यासह 29 महापालिकांसाठी निवडणुका जाहीर, मतदान आणि निकाल कधी? असा असेल संपूर्ण कार्यक्रम
मुंबई-ठाण्यासह 29 महापालिकांसाठी निवडणुका जाहीर, मतदान आणि निकाल कधी? असा असेल संपूर्ण कार्यक्रम
निवडणूक आयोगाच्या पत्रकार परिषदेतील 10 मुद्दे; दुबार मतदान, प्रचाराची मुदत अन् ZP निवडणुका
निवडणूक आयोगाच्या पत्रकार परिषदेतील 10 मुद्दे; दुबार मतदान, प्रचाराची मुदत अन् ZP निवडणुका
Municipal Corporation Election 2025: पुणे पिंपरी चिंचवडसह महानगरपालिका निवडणुकीचं बिगुल वाजलं; मतदान अन् निकाल कधी? जाणून घ्या सविस्तर
पुणे पिंपरी चिंचवडसह महानगरपालिका निवडणुकीचं बिगुल वाजलं; मतदान अन् निकाल कधी? जाणून घ्या सविस्तर
BMC Election Date 2026: आशियातील सर्वात श्रीमंत मुंबई महानगरपालिकेची निवडणूक जाहीर; मतदान अन् मतमोजणी कधी?, पाहा संपूर्ण वेळापत्रक
आशियातील सर्वात श्रीमंत मुंबई महानगरपालिकेची निवडणूक जाहीर; मतदान अन् मतमोजणी कधी?, पाहा संपूर्ण वेळापत्रक
Viral Video: लग्नासाठी अवघे दोन तास बाकी, मित्राची विनवणी करून थेट कारने एक्स बाॅयफ्रेंडला भेटायला गेली, मिठी मारली, किस घेतला अन्..
Video: लग्नासाठी अवघे दोन तास बाकी, मित्राची विनवणी करून थेट कारने एक्स बाॅयफ्रेंडला भेटायला गेली, मिठी मारली, किस घेतला अन्..
मराठवाड्यातील 5 महापालिकांसाठी मतदान अन् निकालाची तारीख ठरली? संभाजीनगरमध्ये सदस्य संख्या किती?
मराठवाड्यातील 5 महापालिकांसाठी मतदान अन् निकालाची तारीख ठरली? संभाजीनगरमध्ये सदस्य संख्या किती?
Embed widget