एक्स्प्लोर

Baby Bathe : हिवाळ्यातही बाळाला रोज आंघोळ घालणं गरजेचं आहे का ?

Baby Bathe : जर तुमच्याही घरात नवजात बाळाचा जन्म झाला असेल तर आम्ही तुम्हाला सांगत आहोत की मुलांना स्वच्छ ठेवण्यासाठी आंघोळ करताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायला हव्यात.

Baby Bathe [Photo Credit : Pexel.com]

1/11
हिवाळ्याच्या काळात नवजात बाळाच्या आरोग्याची विशेष काळजी घ्यावी लागते. त्यांच्या तब्येतीला हानी पोहोचेल अशी थोडीही निष्काळजीपणा नको वाटते.  [Photo Credit : Pexel.com]

2/11
अशा स्थितीत आंघोळीची वेळ आली की, बाळाला आंघोळ घालावी की नाही, असा प्रश्न अनेक पालकांना पडतो. हिवाळ्यातही रोज आंघोळ करणं गरजेचं असल्याचं अनेक लोक मानतात. तर काही पालकांना सर्दी पडेल या भीतीने अनेक दिवस मुलाला आंघोळ घालायची नाही. [Photo Credit : Pexel.com]

3/11
जर तुमच्याही घरात नवजात बाळाचा जन्म झाला असेल तर आम्ही तुम्हाला सांगत आहोत की मुलांना स्वच्छ ठेवण्यासाठी आंघोळ करताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायला हव्यात. [Photo Credit : Pexel.com]

4/11
हिवाळ्यात आठवड्यातून किती दिवस आंघोळ घालावी ? : काही पालक स्वच्छता राखण्यासाठी आपल्या बाळाला दररोज आंघोळ घालतात. परंतु उष्ण आणि थंड तापमानाचा संपर्क कधीकधी मुलांचे आरोग्य बिघडू शकतो. [Photo Credit : Pexel.com]

5/11
एवढेच नाही तर त्यांच्या त्वचेवरही त्याचा वाईट परिणाम होतो. अशा परिस्थितीत आठवड्यातून फक्त एक ते दोन दिवस त्यांना आंघोळ केल्यास चांगले होईल. [Photo Credit : Pexel.com]

6/11
बाळाला स्वच्छ कसे ठेवावे :जर तुम्ही बाळाला आठवड्यातून एकदा किंवा दोनदाच आंघोळ घातली तर इतर दिवशी तुम्ही रूम हीटर चालू करून बाळाला ओल्या टॉवेलने किंवा टिश्यूने नीट पुसून टाकावे. [Photo Credit : Pexel.com]

7/11
त्यांच्या प्रायव्हेट पार्ट्सची खास साफसफाई करा आणि सर्व शरीर स्वच्छ करा. मुलाला दररोज स्वच्छ कपडे घाला. [Photo Credit : Pexel.com]

8/11
वेळेचे भान ठेवा :सकाळी बाळाला आंघोळ घालणे टाळा. सूर्योदयानंतरच मुलांना आंघोळ घालणे चांगले. एवढेच नाही तर संध्याकाळपूर्वी त्यांना आंघोळ घाला. आंघोळीनंतर उबदार ठेवण्यासाठी प्रयत्न करा. [Photo Credit : Pexel.com]

9/11
अशी अंघोळ घाला : बाळाला आंघोळ घालण्यासाठी बंद खोली निवडा. खिडक्या आणि दरवाजे बंद ठेवा. तुम्ही बाथरूममध्ये आंघोळ घालत असाल तरीही खोली नीट बंद करा आणि टब कोमट पाण्याने भरा. [Photo Credit : Pexel.com]

10/11
या पाण्यात मुलाला आंघोळ घाला. आंघोळीनंतर खोलीच्या आत पुसून सर्व कपडे घाला. यानंतरच खिडक्या आणि दरवाजे उघडा. [Photo Credit : Pexel.com]

11/11
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.  [Photo Credit : Pexel.com]

लाईफस्टाईल फोटो गॅलरी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Bharat Gogawale : रायगडचं पालकमंत्रिपद हुकलं तरी भरत गोगावलेंनी 26 जानेवारीला झेंडावंदन केलंच, VIDEO व्हायरल
रायगडचं पालकमंत्रिपद हुकलं तरी भरत गोगावलेंनी 26 जानेवारीला झेंडावंदन केलंच, VIDEO व्हायरल
India vs England : टी-20 मालिकेदरम्यान टीम इंडियाला दुहेरी तगडा झटका; एकाचवेळी दोघांना दुखापत, 'या' 2 खेळाडूंची एन्ट्री
टी-20 मालिकेदरम्यान टीम इंडियाला दुहेरी तगडा झटका; एकाचवेळी दोघांना दुखापत, 'या' 2 खेळाडूंची एन्ट्री
Dyanradha Fraud Update: ज्ञानराधाच्या ठेवीदारांसाठी मोठी बातमी,  मल्टिस्टेटच्या जप्त मालमत्तांच्या विक्रीला मिळणार परवानगी, नक्की होणार काय?
ज्ञानराधाच्या ठेवीदारांसाठी मोठी बातमी, मल्टिस्टेटच्या जप्त मालमत्तांच्या विक्रीला मिळणार परवानगी, नक्की होणार काय?
Narhari Zirwal : गरिबाला गरीब जिल्हा का दिला? हिंगोलीच्या पालकमंत्रिपदावरून झिरवाळांची मनातील खदखद समोर; म्हणाले, मुंबईला गेलो की...
गरिबाला गरीब जिल्हा का दिला? हिंगोलीच्या पालकमंत्रिपदावरून झिरवाळांची मनातील खदखद समोर; म्हणाले, मुंबईला गेलो की...
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Narhari Zirwal On Hingoli Gurdian Minister : गरीब आहे म्हणून गरीब जिलह्याचं पालकमंत्रिपद दिलं- नरहरी झिरवाळMega Block At Central Railway : मध्य रेल्वेवरील मेगाब्लॉक अजून सुरुच, प्रवाशांचे हालABP Majha Marathi News Headlines 09 AM TOP Headlines 26 January 2024Chaitram Pawar : वन्यजीव, पर्यावरण क्षेत्रात ल्लेखनिय कार्य, चैत्राम पवार यांना Padma Shri पुरस्कार

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Bharat Gogawale : रायगडचं पालकमंत्रिपद हुकलं तरी भरत गोगावलेंनी 26 जानेवारीला झेंडावंदन केलंच, VIDEO व्हायरल
रायगडचं पालकमंत्रिपद हुकलं तरी भरत गोगावलेंनी 26 जानेवारीला झेंडावंदन केलंच, VIDEO व्हायरल
India vs England : टी-20 मालिकेदरम्यान टीम इंडियाला दुहेरी तगडा झटका; एकाचवेळी दोघांना दुखापत, 'या' 2 खेळाडूंची एन्ट्री
टी-20 मालिकेदरम्यान टीम इंडियाला दुहेरी तगडा झटका; एकाचवेळी दोघांना दुखापत, 'या' 2 खेळाडूंची एन्ट्री
Dyanradha Fraud Update: ज्ञानराधाच्या ठेवीदारांसाठी मोठी बातमी,  मल्टिस्टेटच्या जप्त मालमत्तांच्या विक्रीला मिळणार परवानगी, नक्की होणार काय?
ज्ञानराधाच्या ठेवीदारांसाठी मोठी बातमी, मल्टिस्टेटच्या जप्त मालमत्तांच्या विक्रीला मिळणार परवानगी, नक्की होणार काय?
Narhari Zirwal : गरिबाला गरीब जिल्हा का दिला? हिंगोलीच्या पालकमंत्रिपदावरून झिरवाळांची मनातील खदखद समोर; म्हणाले, मुंबईला गेलो की...
गरिबाला गरीब जिल्हा का दिला? हिंगोलीच्या पालकमंत्रिपदावरून झिरवाळांची मनातील खदखद समोर; म्हणाले, मुंबईला गेलो की...
Lieutenant General Sadhna S Nair : देशाच्या इतिहासात पहिल्यांदाच आई आणि लेकराला एकत्र राष्ट्रपती सन्मान मिळणार! तीन पिढ्यांपासून हवाई दलात देशाची सेवा
देशाच्या इतिहासात पहिल्यांदाच आई आणि लेकराला एकत्र राष्ट्रपती सन्मान मिळणार! तीन पिढ्यांपासून हवाई दलात देशाची सेवा
आटपाडीचे सुपुत्र एअर व्हाईस मार्शल सुहास प्रभाकर भंडारेंना राष्ट्रपती अतिविशिष्ट सेवा पदक जाहीर

Walmik Karad: वाल्मिक कराडला बीड जिल्हा रुग्णालयात व्हीआयपी ट्रीटमेंट, चकाचक वॉर्डमध्ये उपचार, फक्त एकट्यासाठी 11 बेड रिकामे ठेवले
बीड जिल्हा रुग्णालयात वाल्मिक अण्णांचा राजेशाही थाट, चकाचक वॉर्डमध्ये व्हीआयपी ट्रीटमेंट
Astrology : यंदाचा प्रजासत्ताक दिन 3 राशींसाठी ठरणार खास; 26 जानेवारीपासून उजळणार नशीब, उत्पन्नाचे नवे स्रोत होणार खुले
प्रजासत्ताक दिन 3 राशींसाठी ठरणार खास; 26 जानेवारीपासून उजळणार नशीब, उत्पन्नाचे नवे स्रोत होणार खुले
Embed widget