एक्स्प्लोर
Avoid Eating Eggs : तुम्हाला हे आजार आहेत ? अंडी खात असाल तर सावधान !
Avoid Eating Eggs : काही संशोधनात सिद्ध झाले आहे की असे काही आजार आहेत ज्यांच्या रुग्णांनी चुकूनही अंडी खाऊ नयेत.
Avoid Eating Eggs [Photo Credit : Pexel.com]
1/10
![भारतापासून परदेशापर्यंत अनेकांना नाश्त्यात अंडी खायला आवडतात. कारण अंड्यांमध्ये प्रोटीनचे प्रमाण खूप जास्त असते. हा प्रथिनांचा उत्तम स्रोत मानला जातो. [Photo Credit : Pexel.com]](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/02/05/b514797c3ecb5d9dfc32bc34f0b2b1de2baa3.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
भारतापासून परदेशापर्यंत अनेकांना नाश्त्यात अंडी खायला आवडतात. कारण अंड्यांमध्ये प्रोटीनचे प्रमाण खूप जास्त असते. हा प्रथिनांचा उत्तम स्रोत मानला जातो. [Photo Credit : Pexel.com]
2/10
![अंडी केवळ नाश्त्यातच नव्हे तर दुपारच्या आणि रात्रीच्या जेवणातही कधीही खाऊ शकतात. अंड्याचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे त्यापासून बनवलेली रेसिपी अतिशय सोपी आणि झटपट तयार होते. [Photo Credit : Pexel.com]](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/02/05/026feda3ffb578b717533233bacff23f78d73.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
अंडी केवळ नाश्त्यातच नव्हे तर दुपारच्या आणि रात्रीच्या जेवणातही कधीही खाऊ शकतात. अंड्याचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे त्यापासून बनवलेली रेसिपी अतिशय सोपी आणि झटपट तयार होते. [Photo Credit : Pexel.com]
Published at : 05 Feb 2024 02:34 PM (IST)
आणखी पाहा























