एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

Skin Whitening Remedies: या स्वस्त आणि सोप्या उपायांनी गळ्यापासून अंडरआर्म्स आणि ओठांचा काळा पणा दूर करा !

उन्हाळ्यात थोडा वेळ सूर्यप्रकाशाच्या संपर्कात आल्याने टॅनिंग होते. टॅनिंग व्यतिरिक्त काही लोकांची त्वचा गडद असते. कुणाचे अंडरआर्म्स गडद असतात, तर कुणाचे गुडघे आणि कोपर,

Skin Whitening Remedies

1/8
ऋतूनुसार आपल्या त्वचेचा रंग बदलतो. हिवाळ्यात जिथे त्वचेचा रंग साफ होऊ लागतो, तिथे उन्हाळ्यात थोडा वेळ सूर्यप्रकाशाच्या संपर्कात आल्याने टॅनिंग होते. टॅनिंग व्यतिरिक्त काही लोकांची त्वचा गडद असते. कुणाचे अंडरआर्म्स गडद असतात, तर कुणाचे गुडघे आणि कोपर, .(Photo Credit : pexels )

2/8
त्वचेला रंग देणारे रंगद्रव्य, ज्याला मेलेनिन म्हणतात, शरीराच्या ज्या भागात ते जास्त असते, तिथे त्वचा गडद दिसू लागते. जर तुमचे ओठ खूप गडद असतील तर एक चमचा मधात अर्धा चमचा साखर घालून दोन्ही मिक्स करा. आता त्याने ओठ स्क्रब करा. त्यानंतर ५ मिनिटे पाण्याने चेहरा धुवून घ्यावा. ओठांना मॉइश्चरायझ करण्यासाठी बदामाचे तेल लावा. आठवड्यातून 2-3 पेक्षा जास्त वेळा हे स्क्रब वापरू नका.(Photo Credit : pexels )

3/8
अंडरआर्म काळेपणा  खूप सामान्य आहे आणि त्यापासून मुक्त होण्यासाठी बाजारात सर्व प्रकारचे क्रीम आणि जेल उपलब्ध आहेत, परंतु जर आपण नैसर्गिक उपाय शोधत असाल तर फक्त कच्चा बटाटा घ्या आणि आपल्या अंडरआर्म्सवर चोळा. (Photo Credit : pexels )

4/8
बटाट्यामध्ये ब्लिचिंग एजंट असतात, जे त्वचा हलकी करण्याचे काम करतात. हे अधिक प्रभावी करण्यासाठी, बटाट्यावर लिंबाचे काही थेंब घाला हलक्या हातांनी मसाज करा त्यानंतर १५ मिनिटांनी पाण्याने धुवून घ्या.(Photo Credit : pexels )

5/8
त्वचेचा मेलेनिन प्रभाव संतुलित करण्यासाठी कोरफड जेल खूप प्रभावी आहे. जे तुम्हाला सहज सापडतील आणि त्याचा वापरही अगदी सोपा आहे. फक्त कोरफड जेल घ्या आणि हलक्या हातांनी मानेला मसाज करा. त्यानंतर १५ मिनिटांनी  पाण्याने धुवून घ्या.(Photo Credit : pexels )

6/8
ओठांच्या सभोवतालची, कानाजवळची, कपाळाची त्वचा गडद दिसत असेल तर त्यापासून सुटका मिळवण्यासाठी मध, दही आणि लिंबाची गरज भासणार आहे. तिन्ही साहित्य एकत्र करून जाड पेस्ट तयार करा. ही पेस्ट त्या भागात लावा जिथे त्वचा गडद आहे. थोडे कोरडे झाल्यावर नॉर्मल पाण्याने धुवून टाकावे.(Photo Credit : pexels )

7/8
कोपर आणि गुडघ्याचा काळेपणा दूर करण्यासाठी लिंबू पुरेसे ठरेल. लिंबूमध्ये ब्लिचिंग गुणधर्मदेखील असतात, ज्याच्या सतत वापराने त्वचा हलकी होते. फक्त लिंबाचा एक तुकडा घ्या आणि कोपर आणि गुडघ्यांवर चोळा. १० मिनिटांनी कोमट पाण्याने धुवून टाका.  (Photo Credit : pexels )

8/8
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.(Photo Credit : pexels )

आरोग्य फोटो गॅलरी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Ind vs Aus : टीम इंडियाची स्टार खेळाडू ऑस्ट्रेलिया दौऱ्यातून बाहेर, BCCI ने ताबडतोब बदलीची केली घोषणा....
टीम इंडियाची स्टार खेळाडू ऑस्ट्रेलिया दौऱ्यातून बाहेर, BCCI ने ताबडतोब बदलीची केली घोषणा....
Maharashtra CM: महाराष्ट्राचा मुख्यमंत्री ठरवण्यापूर्वी अमित शाहांनी विनोद तावडेंना का बोलावून घेतलं? वाचा इनसाईड स्टोरी
महाराष्ट्राचा मुख्यमंत्री ठरवण्यापूर्वी अमित शाहांनी विनोद तावडेंना का बोलावून घेतलं? वाचा इनसाईड स्टोरी
लॉजिस्टीक, ईव्ही व पायाभूत क्षेत्रात नोकरीच्या संध्या; कॉर्पोरेट वर्ल्डमध्ये नामी संधी, प्रोफाईल ठेवा तयार

विधानसभेतही घराणेशाहीचा बोलबाला, भाजपने उभे केले सर्वाधिक उमेदवार; पवारांची राष्ट्रवादीही पुढे, किती झाले विजयी?
विधानसभेतही घराणेशाहीचा बोलबाला, भाजपने उभे केले सर्वाधिक उमेदवार; पवारांची राष्ट्रवादीही पुढे, किती झाले विजयी?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines :  8 AM : 28 नोव्हेंबर  2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सMajha Gaon Majha Jilha : माझं गाव माझा जिल्हा: 8 AM :  28  नोव्हेंबर  2024 : ABP MajhaTOP 70 : सकाळच्या 7 च्या 70 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 70 न्यूज : 28 नोव्हेंबर  2024 : ABP MajhaABP Majha Headlines :  7 AM : 28 नोव्हेंबर  2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ind vs Aus : टीम इंडियाची स्टार खेळाडू ऑस्ट्रेलिया दौऱ्यातून बाहेर, BCCI ने ताबडतोब बदलीची केली घोषणा....
टीम इंडियाची स्टार खेळाडू ऑस्ट्रेलिया दौऱ्यातून बाहेर, BCCI ने ताबडतोब बदलीची केली घोषणा....
Maharashtra CM: महाराष्ट्राचा मुख्यमंत्री ठरवण्यापूर्वी अमित शाहांनी विनोद तावडेंना का बोलावून घेतलं? वाचा इनसाईड स्टोरी
महाराष्ट्राचा मुख्यमंत्री ठरवण्यापूर्वी अमित शाहांनी विनोद तावडेंना का बोलावून घेतलं? वाचा इनसाईड स्टोरी
लॉजिस्टीक, ईव्ही व पायाभूत क्षेत्रात नोकरीच्या संध्या; कॉर्पोरेट वर्ल्डमध्ये नामी संधी, प्रोफाईल ठेवा तयार
लॉजिस्टीक, ईव्ही व पायाभूत क्षेत्रात नोकरीच्या संध्या; कॉर्पोरेट वर्ल्डमध्ये नामी संधी, प्रोफाईल ठेवा तयार
विधानसभेतही घराणेशाहीचा बोलबाला, भाजपने उभे केले सर्वाधिक उमेदवार; पवारांची राष्ट्रवादीही पुढे, किती झाले विजयी?
विधानसभेतही घराणेशाहीचा बोलबाला, भाजपने उभे केले सर्वाधिक उमेदवार; पवारांची राष्ट्रवादीही पुढे, किती झाले विजयी?
Who Is Jaya Kishori : जया किशोरींचं खरं नाव, शिक्षण माहीत आहे का? हातात दोन लाखांची चमड्याची बॅग दिसल्याने झाल्या होत्या ट्रोल
जया किशोरींचं खरं नाव, शिक्षण माहीत आहे का? हातात दोन लाखांची चमड्याची बॅग दिसल्याने झाल्या होत्या ट्रोल
तुमच्या बापाच्या पापामुळे माझं मताधिक्य घटलं,तटकरे-थोरवे वाद चिघळला; शिंदेंच्या आमदाराचा पलटवार

Mohammed Siraj : डीएसपी मोहम्मद सिराजला अखेर 'ती' मिळाली? कधीच लाईक न करणाऱ्याने तिचाच फोटो लाईक केला अन् भूवया उंचावल्या!
डीएसपी मोहम्मद सिराजला अखेर 'ती' मिळाली? कधीच लाईक न करणाऱ्याने तिचाच फोटो लाईक केला अन् भूवया उंचावल्या!
रोहित पवार म्हणाले दादांना मुख्यमंत्री करा; फुकटचा सल्ला नको, काकाचा पलटवार, संपर्कातील आमदारांबाबतही भाष्य

Embed widget