एक्स्प्लोर

laptop on your lap :लॅपटॉप मांडीवर ठेऊन काम करता ? आधी हे वाचा !

laptop on your lap : अनेक तास लॅपटॉप हातात घेऊन काम करणाऱ्या लोकांनी काळजी घ्यायला हवी. लॅपटॉप जास्त वेळ मांडीवर ठेवल्याने त्वचेची गंभीर समस्या होऊ शकते.

laptop on your lap

1/10
अनेक तास लॅपटॉप हातात घेऊन काम करणाऱ्या लोकांनी काळजी घ्यायला हवी. लॅपटॉप जास्त वेळ मांडीवर ठेवल्याने त्वचेची गंभीर समस्या होऊ शकते.  [Photo Credit : Pexel.com]

2/10
त्याच्या परिणामामुळे त्वचेला 'लॅपटॉप हाय सिंड्रोम' नावाचा आजारही होऊ शकतो, जो नंतर त्वचेच्या कर्करोगात बदलतो. [Photo Credit : Pexel.com]

3/10
आयटी क्षेत्रातील आणि शालेय-महाविद्यालयीन विद्यार्थ्यांमध्ये या प्रकारच्या आजाराच्या रुग्णांची संख्या दिसून येते.  [Photo Credit : Pexel.com]

4/10
त्वचारोग तज्ज्ञांच्या मते, यावर वेळीच उपचार न केल्यास त्वचेच्या कर्करोगासारखी लक्षणे दिसू लागतात आणि 10  टक्के रुग्णांमध्ये त्वचेच्या कर्करोगाचा धोका असतो.[Photo Credit : Pexel.com]

5/10
बहुतेक लॅपटॉप वापरकर्ते त्यांचा लॅपटॉप मांडीवर ठेवून काम करतात. आठवडाभर 20 ते 50 मिनिटे सतत वापरल्यास त्वचेचे तापमान वाढते .  [Photo Credit : Pexel.com]

6/10
याचा परिणाम त्वचेच्या खालच्या थरांवर होऊ लागतो आणि नंतर त्वचेच्या पेशी हळूहळू तुटण्याबरोबरच रक्तही गोठण्यास सुरुवात होते.[Photo Credit : Pexel.com]

7/10
ही लक्षणे आहेत : मांडीची त्वचा लाल होऊ लागते, काही काळानंतर ते तपकिरी होते आणि हळूहळू जाळ्याचा आकार काळा होऊ लागतो. [Photo Credit : Pexel.com]

8/10
या लक्षणांकडे लक्ष देऊन या स्थितीवर उपचार न केल्यास त्वचेच्या कर्करोगाचा विकार होण्याची शक्यता वाढते. [Photo Credit : Pexel.com]

9/10
त्वचेशी थेट संपर्क, अधिक धोकादायक : मिनी स्कर्ट घालून मांडीवर लॅपटॉप वापरणे जास्त धोकादायक आहे. अशा स्थितीत लॅपटॉप मांडीवर ठेवल्याने ते धोकादायक ठरू लागते.[Photo Credit : Pexel.com]

10/10
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत. [Photo Credit : Pexel.com]

आरोग्य फोटो गॅलरी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Election Voting: राज्यात सर्वाधिक मतदान कोल्हापूर जिल्ह्यातील 'या' मतदारसंघात, तर सर्वात कमी कुठे?
राज्यात सर्वाधिक मतदान कोल्हापूर जिल्ह्यातील 'या' मतदारसंघात, तर सर्वात कमी कुठे?
Cyber Crime Awareness : सावधान... अनोळखी क्रमांकावरुन लग्नपत्रिका आल्यास आर्थिक नुकसान होऊ शकतं, तज्त्रांनी दिला सतर्कतेचा इशारा
अनोळखी क्रमांकावरुन लग्नपत्रिका आल्यास आर्थिक नुकसान होऊ शकतं, तज्त्रांनी दिला सतर्कतेचा इशारा
BJP Exit Poll: भाजपच्या बुथ एक्झिट पोलमध्ये अजित पवारांना सर्वात कमी जागा, काँग्रेसला किती?; काय सांगते आकडेवारी
भाजपच्या बुथ एक्झिट पोलमध्ये अजित पवारांना सर्वात कमी जागा, काँग्रेसला किती?; काय सांगते आकडेवारी
Maharashtra Election Exit Poll 2024:  कोण होणार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री? Axis My India च्या एक्झिट पोलमधून जनतेचा कौल समोर
कोण होणार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री? Axis My India च्या एक्झिट पोलमधून जनतेचा कौल समोर
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Rajkiya Sholay : एक्झिट पोल आऊट, मुख्यमंत्रिपदावरुन रस्सीखेच? जनतेची पसंती नेत्यांची कुस्तीSpecial Report Maharashtra Politics : मुख्यमंत्रीपदावरुन रस्सीखेच, मविआत वादाची ठिणगीSpecial Report Gautam Adani : अदानींच्या शेअर्समध्ये 20 टक्क्यांची घसरण, वाद काय?Maharashtra Assembly Election Poll : मतदानाचा टक्का वाढला, कोणाचा विजय पक्का

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Election Voting: राज्यात सर्वाधिक मतदान कोल्हापूर जिल्ह्यातील 'या' मतदारसंघात, तर सर्वात कमी कुठे?
राज्यात सर्वाधिक मतदान कोल्हापूर जिल्ह्यातील 'या' मतदारसंघात, तर सर्वात कमी कुठे?
Cyber Crime Awareness : सावधान... अनोळखी क्रमांकावरुन लग्नपत्रिका आल्यास आर्थिक नुकसान होऊ शकतं, तज्त्रांनी दिला सतर्कतेचा इशारा
अनोळखी क्रमांकावरुन लग्नपत्रिका आल्यास आर्थिक नुकसान होऊ शकतं, तज्त्रांनी दिला सतर्कतेचा इशारा
BJP Exit Poll: भाजपच्या बुथ एक्झिट पोलमध्ये अजित पवारांना सर्वात कमी जागा, काँग्रेसला किती?; काय सांगते आकडेवारी
भाजपच्या बुथ एक्झिट पोलमध्ये अजित पवारांना सर्वात कमी जागा, काँग्रेसला किती?; काय सांगते आकडेवारी
Maharashtra Election Exit Poll 2024:  कोण होणार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री? Axis My India च्या एक्झिट पोलमधून जनतेचा कौल समोर
कोण होणार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री? Axis My India च्या एक्झिट पोलमधून जनतेचा कौल समोर
Vidhansabha Exit Poll Result : एक्सिस माय इंडियाचा एक्झिट पोल समोर, मुख्यमंत्रीपदासाठी एकनाथ शिंदेंना पसंती, फडणवीसांचा कितवा नंबर?
एक्सिस माय इंडियाचा एक्झिट पोल समोर, मुख्यमंत्रीपदासाठी एकनाथ शिंदेंना पसंती, फडणवीसांचा कितवा नंबर?
Rajesh Kshirsagar : माझ्यावर दोन वेळा जीवघेणा हल्ल्याचा प्रयत्न झाला,क्षीरसागरांचा मोठा आरोप

अपक्षांचं मार्केट वाढलं! माढा, करमाळा आणि सांगोल्यावर विशेष लक्ष, निकालाआधीच महायुतीसह महाविकास आघाडीच्या नेत्यांचे फोन

मुंबई मराठी पत्रकार संघाकडून अटीतटीचा अंदाज, महायुतीला 140 जागा, अपक्षांची कामगिरीच मुख्यमंत्री ठरवणार

Embed widget