एक्स्प्लोर

Children Health : लहान मुलांना साखर आणि मीठ केव्हापासून द्यावे, जाणून घ्या!

Children Health : चला तर मग जाणून घेऊया मुलांना साखर किंवा मीठ कधी खायला द्यावे.

मुलांना खायला घालताना पालकांना खूप काळजी घ्यावी लागते.विशेषत:साखर,मीठ यासारख्या गोष्टींचा योग्य वेळी वापर करणे अत्यंत आवश्यक आहे.चला तर मग जाणून घेऊया मुलांना साखर किंवा मीठ कधी खायला द्यावे याबद्दल तज्ञांचे मत.

1/11
मुलांना मीठ आणि साखर का देऊ नये?तज्ज्ञांच्या मते,मुलांना साखर आणि मीठ दिल्याने अनेक नुकसान होऊ शकतात.साखरेमध्ये असे काहीही नसते जे मुलांच्या शरीरासाठी चांगले असते.[Photo Credit : Pexel.com]

2/11
लहान मुलांना साखर आणि मीठ दिल्यास भविष्यात गंभीर आजार होऊ शकतात.जर एखाद्या मुलाने दिवसातून 5-7 चमचे साखर खाल्ल्यास ते त्याच्या आरोग्यासाठी खूप हानिकारक असू शकते. [Photo Credit : Pexel.com]

3/11
मग ते खाण्यापिण्याद्वारे असो किंवा फक्त साखर देणे मीठ आणि साखर योग्य वेळी आणि योग्य प्रमाणात देऊन तुम्ही तुमच्या मुलांच्या आरोग्याची चांगली काळजी घेऊ शकता. [Photo Credit : Pexel.com]

4/11
तज्ज्ञांच्या सल्ल्याने त्यांचा आहार संतुलित आणि पौष्टिक बनवा. साखर आणि मीठ कधी द्यावे? तज्ज्ञांच्या मते,मुलांना दोन वर्षापर्यंत साखर आणि मीठ अजिबात देऊ नये.[Photo Credit : Pexel.com]

5/11
वयाच्या दोन वर्षापूर्वी साखर दिल्यास मुलांना अनेक समस्या निर्माण होतात.दोन वर्षानंतरही मुलांना कमीत कमी साखर देण्याचा प्रयत्न करा. [Photo Credit : Pexel.com]

6/11
एक वर्षापर्यंत मुलांची पचनसंस्था हळूहळू विकसित होते. त्यामुळे जेवणात मीठ घालायचेच असेल तर ते अगदी कमी प्रमाणात घालावे चिमूटभर मीठ सारखे.[Photo Credit : Pexel.com]

7/11
साखर आणि मीठ खाण्याचे तोटे : मधुमेह : जास्त साखर खाल्ल्याने मुलांमध्ये मधुमेह होऊ शकतो. [Photo Credit : Pexel.com]

8/11
[Photo Credit : Pexel.com]
[Photo Credit : Pexel.com]
9/11
दातांच्या समस्या: साखरेमुळे मुलांच्या दातांना इजा होऊ शकते. लठ्ठपणा : जास्त साखर खाल्ल्याने मुले लठ्ठ होऊ शकतात. [Photo Credit : Pexel.com]

10/11
शारीरिक आणि मानसिक विकासात व्यत्यय: साखर मुलांच्या विकासात अडथळा आणू शकते.उच्च रक्तदाब आणि हृदयाच्या समस्या: साखरेमुळे मुलांमध्ये उच्च रक्तदाब आणि हृदयाच्या समस्या उद्भवू शकतात.[Photo Credit : Pexel.com]

11/11
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.[Photo Credit : Pexel.com]

लाईफस्टाईल फोटो गॅलरी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Prajakta Mali: प्राजक्ता माळी पत्रकार परिषदेत भावूक; कंठ दाटला, रुमाल काढला, पाणीही प्यायल्या

महाराष्ट्रात हवाई दळणवळणाचे बळकटीकरण; मुख्यमंत्र्यांकडून नागपूर आंतरराष्ट्रीय विमानतळाचा आढावा

16 तास वेटींग... मुंबई विमातळावर प्रवाशी दिवसभर ताटकळले; सकाळी 6.30 च्या विमानाचे रात्री 11 वाजता उड्डाण

Video: मी माफी-बिफी मागत नसतो, प्राजक्ता माळीच्या पत्रकार परिषदेनंतर लगेचच सुरेश धस बोलले, नेमकं काय म्हणाले
Video: मी माफी-बिफी मागत नसतो, प्राजक्ता माळीच्या पत्रकार परिषदेनंतर लगेचच सुरेश धस बोलले, नेमकं काय म्हणाले
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Special Report Cabinet Expand  : दिरंगाई फार, कधी स्वीकारणार पदभार?Special Report prajakta vs Suresh Dhas :प्राजक्ता दुखावली, रडली मात्र सुरेश धसांचा माफी मागायला नकारSpecial Report Anjali Damania Audio clip : अंजली दमानियांना क्लिप पाठवणारा 'तो' कोण?Sangeet Manapman Special Majha Katta14 गाणी,18 गायक,26 स्क्रिप्ट, वेड लावणारं सुबोधचं संगीत मानापमान

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Prajakta Mali: प्राजक्ता माळी पत्रकार परिषदेत भावूक; कंठ दाटला, रुमाल काढला, पाणीही प्यायल्या
Prajakta Mali: प्राजक्ता माळी पत्रकार परिषदेत भावूक; कंठ दाटला, रुमाल काढला, पाणीही प्यायल्या
महाराष्ट्रात हवाई दळणवळणाचे बळकटीकरण; मुख्यमंत्र्यांकडून नागपूर आंतरराष्ट्रीय विमानतळाचा आढावा
महाराष्ट्रात हवाई दळणवळणाचे बळकटीकरण; मुख्यमंत्र्यांकडून नागपूर आंतरराष्ट्रीय विमानतळाचा आढावा
16 तास वेटींग... मुंबई विमातळावर प्रवाशी दिवसभर ताटकळले; सकाळी 6.30 च्या विमानाचे रात्री 11 वाजता उड्डाण
16 तास वेटींग... मुंबई विमातळावर प्रवाशी दिवसभर ताटकळले; सकाळी 6.30 च्या विमानाचे रात्री 11 वाजता उड्डाण
Video: मी माफी-बिफी मागत नसतो, प्राजक्ता माळीच्या पत्रकार परिषदेनंतर लगेचच सुरेश धस बोलले, नेमकं काय म्हणाले
Video: मी माफी-बिफी मागत नसतो, प्राजक्ता माळीच्या पत्रकार परिषदेनंतर लगेचच सुरेश धस बोलले, नेमकं काय म्हणाले
धक्कादायक! घरात झोपलेल्या पती-पत्नीला जीवंत जाळण्याचा प्रयत्न, घराच्या दारावर पेट्रोल ओतून लावली आग

Prajakta Mali Full PC : सुरेश धस माफी मागा, प्राजक्ता संतापली,आईसमोर रडली, UNCUT PC

Devendra Fadnavis : अंजली दमानियांच्या ट्विटबाॅम्बनंतर बीडमध्ये हवेत फैरी करणाऱ्या छपरींवर फडणवीसांच्या कारवाईची AK-47 अखेर धडाडली; घेतला तगडा निर्णय!
अंजली दमानियांच्या ट्विटबाॅम्बनंतर बीडमध्ये हवेत फैरी करणाऱ्या छपरींवर फडणवीसांच्या कारवाईची AK-47 अखेर धडाडली; घेतला तगडा निर्णय!
माझा सुरेश धस यांना बेसिक प्रश्न आहे? मी दीड महिन्यांपासून शांत होते;  प्राजक्ता माळीने सगळंच काढलं

Embed widget