एक्स्प्लोर
Weight Gain : अतिखाणे किंवा आळसच नव्हे तर या पोषक तत्वांच्या कमतरतेमुळे लठ्ठपणाही वाढतो.
शरीरात काही पोषक तत्वांची कमतरता देखील लठ्ठपणास कारणीभूत ठरू शकते!
सध्या लठ्ठपणा हा जगभरात चिंतेचा विषय आहे. जगभरातील अनेक लोक या समस्येने त्रस्त आहेत. बरेचदा असे मानले जाते की जास्त खाणे आणि शारीरिक हालचालींच्या अभावामुळे वजन वाढते. मात्र, याचे आणखी एक कारण आहे ज्याकडे लोक अनेकदा दुर्लक्ष करतात. शरीरात काही पोषक तत्वांची कमतरता देखील लठ्ठपणास कारणीभूत ठरू शकते.(Photo Credit : pexels )
1/9
2/9
3/9
4/9
5/9
6/9
7/9
8/9
9/9
Published at : 27 Apr 2024 01:43 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
राजकारण
राजकारण
महाराष्ट्र
Advertisement