एक्स्प्लोर

Healthy Kitchen Tips : या सोप्या स्टेप्सने बनवा तुमचं स्वयंपाकघर स्वच्छ आणि हेल्दी!

चला तर मग जाणून घेऊया आपले स्वयंपाकघर स्वच्छ आणि निरोगी ठेवण्यासाठी काही टिप्स.

ऑफिस किंवा कामाच्या ठिकाणाव्यतिरिक्त माणूस आपला बहुतांश वेळ आपल्या घरात घालवतो. स्वयंपाकघरालाही घरात खूप महत्वाचे स्थान आहे. (Photo Credit : pexels )

1/10
स्वयंपाकघर ही सर्वात सुरक्षित आणि विश्वासार्ह जागा आहे जिथून कुटुंबातील सर्व सदस्यांचे आरोग्य तयार केले जाते. त्याचबरोबर अस्वास्थ्यकर स्वयंपाकघरात बॅक्टेरिया आणि फूड पॉयझनिंग होण्याचा धोका असतो. (Photo Credit : pexels )

2/10
घरातील आपला बराचसा वेळ स्वयंपाकघरात जातो. सकाळच्या चहा-नाश्त्यापासून रात्रीच्या जेवणापर्यंत सर्व काही इथे तयार केलं जातं. त्यामुळे आपण आपलं स्वयंपाकघर स्वच्छ आणि निरोगी ठेवणं गरजेचं आहे. स्वयंपाकघरात असलेल्या अनेक गोष्टींची काळजी घेतली नाही तर त्या आजारांना कारणीभूत ठरतात.चला तर मग जाणून घेऊया याबद्दल काही टिप्स . (Photo Credit : pexels )

3/10
स्वयंपाकघरात प्लॅस्टिककंटेनर ऐवजी काचेचे किंवा स्टीलचे कंटेनर घ्या . तसेच नॉन-स्टिक पॅनऐवजी स्टेनलेस स्टीलपॅनचा वापर करा . रिफाइंड तेलाऐवजी तूप वापरा.(Photo Credit : pexels )

4/10
नळाच्या पाण्याऐवजी ताजे पाणी वापरा.त्यानंतर जिथे लाकडी स्वयंपाकाची भांडी शक्य आहे, तेथे त्याचा वापर नक्की करा.वाफवणे किंवा उकळणे यासारख्या कमी चरबीयुक्त स्वयंपाकाची  पद्धत वापरा. (Photo Credit : pexels )

5/10
रिफाइंड साखर ठेवू नका. त्याऐवजी गूळ किंवा मध वापरा, परिष्कृत धान्यांऐवजी संपूर्ण जाड धान्य वापरा आणि मीठ कमी प्रमाणात खा.(Photo Credit : pexels )

6/10
स्वयंपाक करण्यापूर्वी नेहमी हात धुवा तसेच स्वयंपाकघरात नखे कापून मगच अन्न  शिजवा. (Photo Credit : pexels )

7/10
जेवताना शिंकताना किंवा खोकताना टॉवेल किंवा रुमाल वापरा, नेहमी स्वयंपाकघरात स्वयंपाक करतांना केस मागच्या बाजूला  बांधून मगच अन्न शिजवावे.भाज्या आणि फळे नीट धुतल्यानंतरच त्यांचा वापर करा.(Photo Credit : pexels )

8/10
आपले सिंक चांगले स्क्रब करा त्यानंतर जर आपण चॉपिंग बोर्ड वापरत असाल तर वापरानंतर ते चांगले धुवून वाळवा. अन्यथा, यामुळे बॅक्टेरियाचा संसर्ग देखील होऊ शकतो.क्रॉस प्रदूषण टाळा. ब्रेड, पास्ता किंवा कोशिंबीरसोबत कच्चे मांस, सीफूड, पोल्ट्री यासारख्या वस्तू साठवू नका. नेहमी दूर ठेवा.(Photo Credit : pexels )

9/10
आपला फ्रिज नियमितपणे स्वच्छ करा. शिळे अन्न ठेवू नये, आपल्या पॅन्ट्रीतील सर्व अॅक्सेसरीज वेळोवेळी तपासून पहा. मुदत संपलेल्या वस्तू काढून टाका आणि दोन-तीन दिवसांतून एकदा डस्टबिन धुवून उन्हात वाळवावे. अन्यथा, ते बॅक्टेरियाचे घर देखील बनू शकते.(Photo Credit : pexels )

10/10
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.(Photo Credit : pexels )

आरोग्य फोटो गॅलरी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Kolhapur Crime : कोल्हापुरात दुचाकी चोरणाऱ्या टोळीचा अजब प्रकार, टू व्हिलर थेट विहिरीत टाकून दिल्या
कोल्हापुरात दुचाकी चोरणाऱ्या टोळीचा अजब प्रकार, टू व्हिलर थेट विहिरीत टाकून दिल्या
सस्पेन्स संपला! पालकमंत्रीपदाची यादी जाहीर, एकनाथ शिंदे यांच्याकडे 2 महत्वाच्या जिल्ह्यांची जबाबदारी 

Morocco to cull 3 million stray dogs : 30 लाख श्वानांना मारलं जाणार, मोरोक्कोच्या घोषणेमुळे जगभरातून संताप; नेमकं कारण काय?
30 लाख श्वानांना मारलं जाणार, मोरोक्कोच्या घोषणेमुळे जगभरातून संताप; नेमकं कारण काय?
PM किसान योजनेच्या नियमात बदल होणार? उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं मोठं वक्तव्य 
PM किसान योजनेच्या नियमात बदल होणार? उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं मोठं वक्तव्य 
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 11 PM TOP Headlines 11 PM 18 January  2024Special Report Saif Ali Khan : करिनाचा जबाब, कोणते धागेदोरे? करिनाने सांगितला हत्येचा घटनाक्रमBeed Santosh Deshmukh Accuse CCTV : संतोष देशमुख यांच्या आरोपींचे तिरंगा हॉटेल येथिल CCTV पोलिसांच्या हातीABP Majha Marathi News Headlines 10 PM TOP Headlines 10 PM 18 January  2024

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Kolhapur Crime : कोल्हापुरात दुचाकी चोरणाऱ्या टोळीचा अजब प्रकार, टू व्हिलर थेट विहिरीत टाकून दिल्या
कोल्हापुरात दुचाकी चोरणाऱ्या टोळीचा अजब प्रकार, टू व्हिलर थेट विहिरीत टाकून दिल्या
सस्पेन्स संपला! पालकमंत्रीपदाची यादी जाहीर, एकनाथ शिंदे यांच्याकडे 2 महत्वाच्या जिल्ह्यांची जबाबदारी 
सस्पेन्स संपला! पालकमंत्रीपदाची यादी जाहीर, एकनाथ शिंदे यांच्याकडे 2 महत्वाच्या जिल्ह्यांची जबाबदारी 
Morocco to cull 3 million stray dogs : 30 लाख श्वानांना मारलं जाणार, मोरोक्कोच्या घोषणेमुळे जगभरातून संताप; नेमकं कारण काय?
30 लाख श्वानांना मारलं जाणार, मोरोक्कोच्या घोषणेमुळे जगभरातून संताप; नेमकं कारण काय?
PM किसान योजनेच्या नियमात बदल होणार? उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं मोठं वक्तव्य 
PM किसान योजनेच्या नियमात बदल होणार? उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं मोठं वक्तव्य 
Walmik Karad Property: कोटींच्या कोटी खंडणी, संपत्ती मापता येईना, वाल्मिक कराडच्या बार्शीतील शेती सांभाळणाऱ्यांना तीन महिन्यांपासून दीडदमडी सुद्धा नाही; कामगारांनी सांगितली आपबिती
कोटींच्या कोटी खंडणी, संपत्ती मापता येईना, वाल्मिक कराडच्या बार्शीतील शेती सांभाळणाऱ्यांना तीन महिन्यांपासून दीडदमडी सुद्धा नाही; कामगारांनी सांगितली आपबिती
मोठी बातमी! वाल्मिक कराडच्या जामीन अर्जावरील सुनावणी लांबणीवर, 20 तारखेला होणार पुढची सुनावणी 

Nashik Crime : खोट्या गुन्ह्यात फसवणं भोवलं, नाशिकमधील माजी नगरसेवक शिवाजी चुंबळेंच्या मुलावर ॲट्रॉसिटी दाखल, नेमकं प्रकरण काय?
खोट्या गुन्ह्यात फसवणं भोवलं, नाशिकमधील माजी नगरसेवक शिवाजी चुंबळेंच्या मुलावर ॲट्रॉसिटी दाखल, नेमकं प्रकरण काय?
Rohit Sharma : बीसीसीआयनं बायका पोरांसाठी नियम आणला, सोबत नेल्यास खिशातून पैसा मोजावा लागणार! कॅप्टन रोहित म्हणाला, 'अरे यार सगळ्यांचा फोन येतोय, त्यामुळे आता....'
बीसीसीआयनं बायका पोरांसाठी नियम आणला, सोबत नेल्यास खिशातून पैसा मोजावा लागणार! कॅप्टन रोहित म्हणाला, 'अरे यार सगळ्यांचा फोन येतोय, त्यामुळे आता....'
Embed widget