एक्स्प्लोर
Eggs Help to Loss Weight : वजन कमी करण्याचा विचार करत आहात ? अंडी अशाप्रकारे करतील मदत !
Eggs Help to Loss Weight : वजन कमी करण्यात अंड्याची भूमिका महत्त्वाची असते.यामध्ये प्रथिने मुबलक प्रमाणात आढळतात.आहारतज्ज्ञांच्या मते,अंडी खाल्ल्याने पोट दीर्घकाळ भरलेले राहते आणि लवकर भूक लागत नाही.
Eggs Help to Loss Weight [Photo Credit : Pexel.com]
1/10
![प्रथिनाव्यतिरिक्त, अनेक आवश्यक जीवनसत्त्वे आणि खनिजे, जसे की व्हिटॅमिन ए, बी, डी, ई, के, कॅल्शियम, लोह आणि पोटॅशियम देखील अंड्यांमध्ये मुबलक प्रमाणात आढळतात. [Photo Credit : Pexel.com]](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/02/21/8e3d573f3c3ddc2ca78fc1c2626e4aba8ec5b.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
प्रथिनाव्यतिरिक्त, अनेक आवश्यक जीवनसत्त्वे आणि खनिजे, जसे की व्हिटॅमिन ए, बी, डी, ई, के, कॅल्शियम, लोह आणि पोटॅशियम देखील अंड्यांमध्ये मुबलक प्रमाणात आढळतात. [Photo Credit : Pexel.com]
2/10
![अनेकदा असे दिसून आले आहे की काही लोकांना संपूर्ण अंडी खायला आवडतात तर काहींना फक्त अंड्याचा पांढरा भाग खातात. अशा परिस्थितीत वजन कमी करण्यासाठी संपूर्ण अंडे खावे की फक्त त्याचा पांढरा भाग खावा, असा प्रश्न पडतो. जाणून घेऊया ... [Photo Credit : Pexel.com]](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/02/21/3ee706bba794e5a42a80658a9252728f43cbb.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
अनेकदा असे दिसून आले आहे की काही लोकांना संपूर्ण अंडी खायला आवडतात तर काहींना फक्त अंड्याचा पांढरा भाग खातात. अशा परिस्थितीत वजन कमी करण्यासाठी संपूर्ण अंडे खावे की फक्त त्याचा पांढरा भाग खावा, असा प्रश्न पडतो. जाणून घेऊया ... [Photo Credit : Pexel.com]
Published at : 21 Feb 2024 04:05 PM (IST)
आणखी पाहा























