एक्स्प्लोर

Cooling Face Packs : जाणून घ्या या फेसपॅकमुळे कडक उन्हाच्या ऋतूत त्वचेला थंडावा जाणवेल.

आम्ही तुम्हाला काही फेस मास्क बद्दल सांगणार आहोत ज्याच्या मदतीने तुम्ही सनबर्नसारख्या समस्यांपासून आपल्या त्वचेला वाचवू शकता.

उन्हाळ्याच्या हंगामात सूर्यप्रकाश आणि गरम हवेच्या प्रभावापासून आपल्या त्वचेचे संरक्षण कसे करावे, प्रत्येकजण या समस्येने त्रस्त आहे, परंतु काळजी करू नका, आम्ही तुम्हाला काही फेस मास्क बद्दल सांगणार आहोत ज्याच्या मदतीने तुम्ही सनबर्नसारख्या समस्यांपासून आपल्या त्वचेला वाचवू शकता. जाणून घ्या या कूलिंग मास्कबद्दल जे घरी सहज बनवता येतात.(Photo Credit : pexels )

1/7
उन्हाळ्यात घराबाहेर पडताच चेहऱ्यावर जळजळ झाल्यासारखं वाटतं. कडक सूर्यप्रकाशाचा परिणाम सर्वप्रथम आपल्या त्वचेवर दिसून येतो. यामुळे त्वचा डिहायड्रेट होऊ शकते, त्यामुळे त्वचेची विशेष काळजी (समर स्किनकेअर) आवश्यक असते. कडक सूर्यप्रकाशामुळे सनबर्न, त्वचेवर पुरळ, चिडचिड अशा समस्या उद्भवू शकतात.(Photo Credit : pexels )

2/7
या कारणांमुळे त्वचेची नैसर्गिक चमक हरवू शकते आणि त्वचेचे आरोग्यही बिघडू लागते. त्यामुळे उन्हाळ्यात आपल्या स्किनकेअरमध्ये थंडावा आणि हायड्रेशनकडे अधिक लक्ष देणं गरजेचं आहे. त्यामुळे आम्ही तुम्हाला काही कूलिंग फेस पॅक सांगणार आहोत, ज्यांच्या मदतीने त्वचा थंड होईल आणि तुम्ही ते अगदी सहजपणे तुमच्या घरी बनवू शकता. चला तर मग जाणून घेऊया उन्हाळ्यासाठी काही कूलिंग फेसपॅक.(Photo Credit : pexels )

3/7
मुलतानी क्ले फेसपॅक त्वचेला थंडावा देतो आणि त्वचेच्या मृत पेशी साफ करण्यास देखील मदत करतो. हा फेसपॅक बनवण्यासाठी मुलतानी मातीत गुलाबजल मिसळून संपूर्ण चेहऱ्यावर चांगले लावावे. त्यानंतर15 मिनिटे पाण्याने चेहरा धुवून घ्या.(Photo Credit : pexels )

4/7
चंदन त्याच्या कूलिंग इफेक्टसाठी ओळखले जाते. हा फेसपॅक बनवण्यासाठी चंदनाची पावडर घेऊन त्यात गुलाबजल आणि मध घाला. हे आपल्या चेहऱ्यावर लावा आणि 15 मिनिटे ठेवा आणि नंतर पाण्याने चांगले धुवा. चंदन सनबर्नपासून मुक्त होण्यास खूप मदत करते.(Photo Credit : pexels )

5/7
कोरफड आणि काकडी, दोघेही खूप हायड्रेटिंग आणि थंड आहेत. फेसपॅक बनवण्यासाठी अर्धी काकडी ब्लेंड करा किंवा किसून घ्या. यानंतर त्यात कोरफड जेल घालून संपूर्ण चेहऱ्यावर लावा. 10-15 सोडल्यानंतर चेहरा धुवावा. कोरफड जेल त्वचेवरील पुरळ आणि सनबर्न बरा करण्यास खूप मदत करते.(Photo Credit : pexels )

6/7
टोमॅटो आणि दही स्किनकेअरसाठी खूप फायदेशीर आहे. हा फेसपॅक बनवण्यासाठी एक टोमॅटो किसून त्यात दही आणि लिंबाच्या रसाचे काही थेंब घाला. टोमॅटो टॅनिंग दूर करण्यास मदत करते आणि दही त्वचा थंड ठेवते.(Photo Credit : pexels )

7/7
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.(Photo Credit : pexels )

आरोग्य फोटो गॅलरी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Horoscope Today 13 May 2024 : आज 'या' राशींच्या जीवनात घडणार मोठे बदल; तर 'या' राशींचा दिवस खर्चिक, वाचा आजचे राशीभविष्य
आज 'या' राशींच्या जीवनात घडणार मोठे बदल; तर 'या' राशींचा दिवस खर्चिक, वाचा आजचे राशीभविष्य
वीज कोसळून बैल जोडी ठार, झाडं उनमळून पडली; मान्सून पूर्व पावसानं झोडपलं

राड्यानंतर 5 ते 10 मिनिटात लंके घटनास्थळी, त्यांना पूर्वकल्पना होती का? महायुतीच्या कार्यकर्त्यांमध्ये राड्यानंतर सुजय विखेंचा सवाल

''टेम्पो भरुन पैसे आले म्हणता, मग तुमचे ईडी-सीबीआयवाले चकना घेऊन बसले होते का?''; ठाकरेंचा सवाल
''टेम्पो भरुन पैसे आले म्हणता, मग तुमचे ईडी-सीबीआयवाले चकना घेऊन बसले होते का?''; ठाकरेंचा सवाल
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

Sushma Andhare on Raj Thackeray : राज ठाकरे सुपाऱ्या वाजवतात, सुषमा अंधारेंचा जोरदार हल्लाबोलABP Majha Headlines : 11 PM : 12 May 2024  : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सRaj Thackeray Full Speech Thane Sabha : फोडाफोडी, शरद पवार ते उद्धव ठाकरे, सभेत राज ठाकरे बरसलेTOP 25 : टॉप 25 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 25 न्यूज : 11 PM: 12 May 2024: ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Horoscope Today 13 May 2024 : आज 'या' राशींच्या जीवनात घडणार मोठे बदल; तर 'या' राशींचा दिवस खर्चिक, वाचा आजचे राशीभविष्य
आज 'या' राशींच्या जीवनात घडणार मोठे बदल; तर 'या' राशींचा दिवस खर्चिक, वाचा आजचे राशीभविष्य
वीज कोसळून बैल जोडी ठार, झाडं उनमळून पडली; मान्सून पूर्व पावसानं झोडपलं
वीज कोसळून बैल जोडी ठार, झाडं उनमळून पडली; मान्सून पूर्व पावसानं झोडपलं
राड्यानंतर 5 ते 10 मिनिटात लंके घटनास्थळी, त्यांना पूर्वकल्पना होती का? महायुतीच्या कार्यकर्त्यांमध्ये राड्यानंतर सुजय विखेंचा सवाल
राड्यानंतर 5 ते 10 मिनिटात लंके घटनास्थळी, त्यांना पूर्वकल्पना होती का? महायुतीच्या कार्यकर्त्यांमध्ये राड्यानंतर सुजय विखेंचा सवाल
''टेम्पो भरुन पैसे आले म्हणता, मग तुमचे ईडी-सीबीआयवाले चकना घेऊन बसले होते का?''; ठाकरेंचा सवाल
''टेम्पो भरुन पैसे आले म्हणता, मग तुमचे ईडी-सीबीआयवाले चकना घेऊन बसले होते का?''; ठाकरेंचा सवाल
काय होतास तू, काय झालास तू, अरे...; फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर बाण, राऊतांनाही म्हणाले पोपटलाल

'...तर मोदी तुम्ही पंतप्रधान बनलेच नसते'; मल्लिकार्जुन खरगेंची धुळ्यातून जोरदार टीका

धक्कादायक! बारामतीत युवा जोडप्याला लुटले, अंगावरील कपडेही उतरवले, नको त्या अवस्थेत फोटो काढले

''26/11 च्या हल्ल्यात पाकिस्तानचा हात होता, हे मी फक्त देवेंद्र फडणवीसांमुळेच सिद्ध करू शकलो''

Embed widget