एक्स्प्लोर

Detox Drinks : केवळ त्वचेची काळजी घेतल्याने चमकदार त्वचेची इच्छा पूर्ण होणार नाही, नैसर्गिक चमक हवी असेल तर प्या हे डिटॉक्स ड्रिंक्स !

तुम्हालाही निर्जीव आणि निस्तेज त्वचा सुधारायची असेल तर येथे आम्ही तुम्हाला काही डिटॉक्स ड्रिंक्सबद्दल सांगणार आहोत जे तुम्हाला त्वचेवर जादुई फायदे देतील.

वेळोवेळी शरीरात जमा झालेली घाण काढून टाकणे आवश्यक ठरते. यामुळे तुमचे आरोग्य तर निरोगी राहतेच पण त्वचाही चमकदार आणि निरोगी राहते. (Photo Credit : pexels )

1/7
महिला असो वा पुरुष, प्रत्येकाला चमकदार त्वचा हवी असते. अशावेळी असे काही डिटॉक्स ड्रिंक्स आहेत जे या कामात खूप उपयुक्त ठरतात. आज आम्ही तुम्हाला याविषयी माहिती देणार आहोत.(Photo Credit : pexels )

2/7
आजकालच्या अनहेल्दी लाईफस्टाईलचा परिणाम फक्त तुमच्या आरोग्यावरच नाही तर त्वचेवरही होतो. या ऋतूत तुमच्या त्वचेची चमकही कमी झाली आहे का? वरून कितीही स्किनकेअर केली तरी शरीर आतून स्वच्छ नसेल तर त्वचेवरही चांगले परिणाम दिसून येत नाहीत. (Photo Credit : pexels )

3/7
तुम्हालाही निर्जीव आणि निस्तेज त्वचा सुधारायची असेल तर येथे आम्ही तुम्हाला काही डिटॉक्स ड्रिंक्सबद्दल सांगणार आहोत जे तुम्हाला त्वचेवर जादुई फायदे देतील.(Photo Credit : pexels )

4/7
डाळिंबाचा रस : अँटीऑक्सिडंट्स आणि जिवनसत्वाने समृद्ध डाळिंबाचे सेवन केल्याने आपली त्वचा निरोगी होते. वृद्धत्वाची चिन्हे कमी करून हे आपल्याला तरुण बनविण्याचे काम करते. दररोज शुद्ध डाळिंबाचा रस पिल्याने शरीरातील रक्तप्रवाह देखील सुधारतो आणि आपल्या त्वचेची चमक देखील वाढते.(Photo Credit : pexels )

5/7
लिंबाचे सरबत : लिंबूपाणी हे एक उत्तम डिटॉक्स पेय आहे. यात जीवनसत्त्व  सी भरपूर प्रमाणात असते, त्यामुळे शरीरातील विषारी पदार्थ काढून रक्त स्वच्छ करून त्वचा आतून चमकदार होण्यास मदत होते.(Photo Credit : pexels )

6/7
जर आपण फायबरयुक्त चिया बियाणे पाण्यात भिजवून त्याचे सेवन केले तर ते डिटॉक्स ड्रिंकसारखे कार्य करते. यात शरीरातील विषारी पदार्थ काढून टाकण्याची क्षमता असते, त्यामुळे चमकदार त्वचेची इच्छा सोडा, ते पिल्याने तुमचे केसही मजबूत होतात.(Photo Credit : pexels )

7/7
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. (Photo Credit : pexels )

आरोग्य फोटो गॅलरी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Rolta India : अंधेरीतील 'रोल्टा इंडिया' कंपनीने कर्मचाऱ्यांचे कोट्यवधींचे वेतन थकवले, PF देखील भरला नाही; कर्मचाऱ्यांचा आरोप
अंधेरीतील 'रोल्टा इंडिया' कंपनीने कर्मचाऱ्यांचे कोट्यवधींचे वेतन थकवले, PF देखील भरला नाही; कर्मचाऱ्यांचा आरोप
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावरच; खासदार अशोक चव्हाणांनी दिले स्पष्ट संकेत, म्हणाले.. 

Pune Crime News: पुण्यात अवैध पिस्तुलांचे मध्यप्रदेशात कनेक्शन समोर; पुणे पोलिसांच्या पुणे शाखेकडून 9 आरोपींसह 7 पिस्टल जप्त
पुण्यात अवैध पिस्तुलांचे मध्यप्रदेशात कनेक्शन समोर; पुणे पोलिसांच्या पुणे शाखेकडून 9 आरोपींसह 7 पिस्टल जप्त
Israel-Hamas ceasefire in Gaza : इस्रायल आणि हमासमध्ये तब्बल 14 महिन्यांनी युद्धविराम; हमासने 3 इस्रायली ओलीसांची नावे पाठवली, आज मुक्तता केली जाणार
इस्रायल आणि हमासमध्ये तब्बल 14 महिन्यांनी युद्धविराम; हमासने 3 इस्रायली ओलीसांची नावे पाठवली, आज मुक्तता केली जाणार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 09PM TOP Headlines 09 PM 19 January 2024Special Report Saif Ali Khan Attacker :र्जी, G-पे आणि बेड्या;सैफच्या 'जानी दुश्मन'च्या अटकेची कहाणीWankhede Stadium Turns 50 Documentry : वानखेडे झालं 50 वर्षांचं! कहाणी वानखेडे स्टेडियमच्या निर्मितीचीABP Majha Marathi News Headlines 08PM TOP Headlines 08 PM 19 January 2024

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rolta India : अंधेरीतील 'रोल्टा इंडिया' कंपनीने कर्मचाऱ्यांचे कोट्यवधींचे वेतन थकवले, PF देखील भरला नाही; कर्मचाऱ्यांचा आरोप
अंधेरीतील 'रोल्टा इंडिया' कंपनीने कर्मचाऱ्यांचे कोट्यवधींचे वेतन थकवले, PF देखील भरला नाही; कर्मचाऱ्यांचा आरोप
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावरच; खासदार अशोक चव्हाणांनी दिले स्पष्ट संकेत, म्हणाले.. 
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावरच; खासदार अशोक चव्हाणांनी दिले स्पष्ट संकेत, म्हणाले.. 
Pune Crime News: पुण्यात अवैध पिस्तुलांचे मध्यप्रदेशात कनेक्शन समोर; पुणे पोलिसांच्या पुणे शाखेकडून 9 आरोपींसह 7 पिस्टल जप्त
पुण्यात अवैध पिस्तुलांचे मध्यप्रदेशात कनेक्शन समोर; पुणे पोलिसांच्या पुणे शाखेकडून 9 आरोपींसह 7 पिस्टल जप्त
Israel-Hamas ceasefire in Gaza : इस्रायल आणि हमासमध्ये तब्बल 14 महिन्यांनी युद्धविराम; हमासने 3 इस्रायली ओलीसांची नावे पाठवली, आज मुक्तता केली जाणार
इस्रायल आणि हमासमध्ये तब्बल 14 महिन्यांनी युद्धविराम; हमासने 3 इस्रायली ओलीसांची नावे पाठवली, आज मुक्तता केली जाणार
Deepak Kedar : सैफ अली खानसाठी दया नायक कमरेला बंदूक लावून गेला, मग आम्हाला न्याय का नाही? पँथर सेनेच्या अध्यक्षांचा सवाल, धनंजय मुंडेंनाही डिवचलं!
सैफ अली खानसाठी दया नायक कमरेला बंदूक लावून गेला, मग आम्हाला न्याय का नाही? पँथर सेनेच्या अध्यक्षांचा सवाल, धनंजय मुंडेंनाही डिवचलं!
Manoj Jarange Patil : तर मुख्यमंत्र्यांचा सामना आमच्याशी, राज्य बंद करू; मनोज जरांगे पाटलांचा जनआक्रोश मोर्चातून इशारा
तर मुख्यमंत्र्यांचा सामना आमच्याशी, राज्य बंद करू; मनोज जरांगे पाटलांचा जनआक्रोश मोर्चातून इशारा
Beed Accident News: पोलीस भरतीचं स्वप्न भंगलं, सराव करणाऱ्या तीन तरुणांचा दुर्दैवी अंत; मृतांच्या नातेवाईकांना एसटीतर्फे 10 लाखाची मदत
पोलीस भरतीचं स्वप्न भंगलं, सराव करणाऱ्या तीन तरुणांचा दुर्दैवी अंत; मृतांच्या नातेवाईकांना एसटीतर्फे 10 लाखांची मदत
Dada Bhuse : नाशिकच्या पालकमंत्रिपदावरून पत्ता कट, मंत्री दादा भुसेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
नाशिकच्या पालकमंत्रिपदावरून पत्ता कट, मंत्री दादा भुसेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
Embed widget