एक्स्प्लोर

Power Nap in Afternoon : दुपारी फक्त 10 मिनिटांची झोप तुम्हाला फिट आणि फाइन बनवेल, जाणून घ्या काय म्हणते विज्ञान ?

दुपारी फक्त 10 मिनिटांची झोप तुम्हाला फिट आणि फाइन बनवेल, जाणून घ्या काय म्हणते विज्ञान !

दुपारच्या जेवणानंतर थोडीशी झोप संपूर्ण आरोग्यासाठी चांगली मानली जाते. शरीराला मानसिक आणि शारीरिकदृष्ट्या तंदुरुस्त ठेवण्याचे काम करते.(Photo Credit : pexels )

1/7
अनेकदा लोकांच्या मनात असा प्रश्न पडतो की दुपारी झोपायचं की नाही? दुपारच्या जेवणानंतर थोडी झोप घेता येते की त्याचे काही तोटे आहेत? दुपारी थोडा वेळ झोपणे फायदेशीर ठरू शकते, असे तज्ज्ञांचे मत आहे. हे संपूर्ण आरोग्यासाठी फायदेशीर आहे. याचे मानसिक आणि शारीरिक फायदे  आहेत. मात्र, या काळात काही गोष्टींची ही काळजी घेतली पाहिजे.(Photo Credit : pexels )

2/7
दुपारच्या झापेमुळे हृदयाचे आरोग्य चांगले राहते आणि रक्तदाबाची पातळी नियंत्रणात राहते.शस्त्रक्रियेनंतर दुपारी झोपणे फायदेशीर ठरते.हार्मोन्सचे असंतुलन होत नाही.(Photo Credit : pexels )

3/7
आपण मधुमेह, पीसीओडी, थायरॉईड आणि जास्त खाणे यासारख्या समस्या टाळू शकता . पचनक्रिया चांगली होते, बद्धकोष्ठतेसारख्या समस्या दूर होतात.कोंडा आणि पिंपल्स पासून आराम मिळतो.रात्री झोपेची समस्या दूर होते.दुखापत आणि आजारातून बरे होण्यास मदत होते.वजन कमी होण्यास मदत होते.(Photo Credit : pexels )

4/7
जेवण केल्यानंतर पलंगावर एका बाजूला झोपा.पाय थोडे आतील बाजूस वाकवून गर्भाच्या स्थितीत यावे, जसे बाळ गर्भात झोपते.तज्ज्ञांच्या मते, दुपारी 10 ते 20 मिनिटांची झोप पुरेशी आहे.  (Photo Credit : pexels )

5/7
त्यामुळे यापेक्षा जास्त झोप घेऊ नका.वृद्ध, आजारी किंवा लहान मुले दीड तासांपर्यंत झोपू शकतात.तज्ज्ञांच्या मते, रात्री 1 ते दुपारी 3 वाजेपर्यंत झोपणे चांगले मानले जाते. (Photo Credit : pexels )

6/7
संध्याकाळी ४-७ वाजेपर्यंत झोपणे टाळावे.अन्न खाल्ल्यानंतर लगेच चहा-कॉफी, चॉकलेट-सिगारेटचे सेवन करू नये.जेवण केल्यानंतर थोडा वेळ फिरायला जा. दुपारी ३० मिनिटांपेक्षा जास्त झोपू नका.(Photo Credit : pexels )

7/7
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.(Photo Credit : pexels )

आरोग्य फोटो गॅलरी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

सस्पेन्स संपला! पालकमंत्रीपदाची यादी जाहीर, एकनाथ शिंदे यांच्याकडे 2 महत्वाच्या जिल्ह्यांची जबाबदारी 

Morocco to cull 3 million stray dogs : 30 लाख श्वानांना मारलं जाणार, मोरोक्कोच्या घोषणेमुळे जगभरातून संताप; नेमकं कारण काय?
30 लाख श्वानांना मारलं जाणार, मोरोक्कोच्या घोषणेमुळे जगभरातून संताप; नेमकं कारण काय?
PM किसान योजनेच्या नियमात बदल होणार? उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं मोठं वक्तव्य 

Walmik Karad Property: कोटींच्या कोटी खंडणी, संपत्ती मापता येईना, वाल्मिक कराडच्या बार्शीतील शेती सांभाळणाऱ्यांना तीन महिन्यांपासून दीडदमडी सुद्धा नाही; कामगारांनी सांगितली आपबिती
कोटींच्या कोटी खंडणी, संपत्ती मापता येईना, वाल्मिक कराडच्या बार्शीतील शेती सांभाळणाऱ्यांना तीन महिन्यांपासून दीडदमडी सुद्धा नाही; कामगारांनी सांगितली आपबिती
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 11 PM TOP Headlines 11 PM 18 January  2024Special Report Saif Ali Khan : करिनाचा जबाब, कोणते धागेदोरे? करिनाने सांगितला हत्येचा घटनाक्रमBeed Santosh Deshmukh Accuse CCTV : संतोष देशमुख यांच्या आरोपींचे तिरंगा हॉटेल येथिल CCTV पोलिसांच्या हातीABP Majha Marathi News Headlines 10 PM TOP Headlines 10 PM 18 January  2024

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
सस्पेन्स संपला! पालकमंत्रीपदाची यादी जाहीर, एकनाथ शिंदे यांच्याकडे 2 महत्वाच्या जिल्ह्यांची जबाबदारी 
सस्पेन्स संपला! पालकमंत्रीपदाची यादी जाहीर, एकनाथ शिंदे यांच्याकडे 2 महत्वाच्या जिल्ह्यांची जबाबदारी 
Morocco to cull 3 million stray dogs : 30 लाख श्वानांना मारलं जाणार, मोरोक्कोच्या घोषणेमुळे जगभरातून संताप; नेमकं कारण काय?
30 लाख श्वानांना मारलं जाणार, मोरोक्कोच्या घोषणेमुळे जगभरातून संताप; नेमकं कारण काय?
PM किसान योजनेच्या नियमात बदल होणार? उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं मोठं वक्तव्य 
PM किसान योजनेच्या नियमात बदल होणार? उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं मोठं वक्तव्य 
Walmik Karad Property: कोटींच्या कोटी खंडणी, संपत्ती मापता येईना, वाल्मिक कराडच्या बार्शीतील शेती सांभाळणाऱ्यांना तीन महिन्यांपासून दीडदमडी सुद्धा नाही; कामगारांनी सांगितली आपबिती
कोटींच्या कोटी खंडणी, संपत्ती मापता येईना, वाल्मिक कराडच्या बार्शीतील शेती सांभाळणाऱ्यांना तीन महिन्यांपासून दीडदमडी सुद्धा नाही; कामगारांनी सांगितली आपबिती
मोठी बातमी! वाल्मिक कराडच्या जामीन अर्जावरील सुनावणी लांबणीवर, 20 तारखेला होणार पुढची सुनावणी 

Nashik Crime : खोट्या गुन्ह्यात फसवणं भोवलं, नाशिकमधील माजी नगरसेवक शिवाजी चुंबळेंच्या मुलावर ॲट्रॉसिटी दाखल, नेमकं प्रकरण काय?
खोट्या गुन्ह्यात फसवणं भोवलं, नाशिकमधील माजी नगरसेवक शिवाजी चुंबळेंच्या मुलावर ॲट्रॉसिटी दाखल, नेमकं प्रकरण काय?
Rohit Sharma : बीसीसीआयनं बायका पोरांसाठी नियम आणला, सोबत नेल्यास खिशातून पैसा मोजावा लागणार! कॅप्टन रोहित म्हणाला, 'अरे यार सगळ्यांचा फोन येतोय, त्यामुळे आता....'
बीसीसीआयनं बायका पोरांसाठी नियम आणला, सोबत नेल्यास खिशातून पैसा मोजावा लागणार! कॅप्टन रोहित म्हणाला, 'अरे यार सगळ्यांचा फोन येतोय, त्यामुळे आता....'
Beed News : बीडमध्ये महिला सरपंचाकडे खंडणीची मागणी, महिलेचा गंभीर इशारा; म्हणाल्या, आम्हाला न्याय द्या,नाहीतर...
बीडमध्ये महिला सरपंचाकडे खंडणीची मागणी, महिलेचा गंभीर इशारा; म्हणाल्या, आम्हाला न्याय द्या,नाहीतर...
Embed widget