एक्स्प्लोर

Happiness Tips : आनंदी राहण्यासाठी या टिप्स फॉलो करा!

Happiness Tips : अशा परिस्थितीत आम्ही तुम्हाला अशाच काही टिप्स सांगणार आहोत ज्यामुळे तुम्हाला आनंदी राहणे सोपे होईल.

आजकाल प्रत्येक व्यक्ती ऑफिस आणि घराच्या जबाबदाऱ्यांमध्ये इतकी गुंतलेली आहे की त्याला स्वतःसाठी वेळ काढणे खूप कठीण आहे.[Photo Credit:Pexel.com]

1/8
त्यामुळे तणाव, चिंता, नैराश्य यासारख्या मानसिक समस्यांना सामोरे जावे लागते.ज्याचा त्यांच्या आनंदावर परिणाम होतो. कारण तो सतत कुटुंबाचे आणि कामाचे प्रश्न सोडवत असतो. [Photo Credit:Pexel.com]

2/8
अशा परिस्थितीत आम्ही तुम्हाला अशाच काही टिप्स सांगणार आहोत ज्यामुळे तुम्हाला आनंदी राहणे सोपे होईल.[Photo Credit:Pexel.com]

3/8
आनंद राहण्यासाठी टिपा:आनंदी राहण्याची पहिली टीप म्हणजे कोणत्याही गोष्टीसाठी कोणाचाही द्वेष करू नका मत्सर वाटू नका. याने तुम्ही स्वतःला आनंदी ठेवाल.[Photo Credit:Pexel.com]

4/8
स्वतःची तुलना कोणाशीही करू नका. इतर कोणाच्या विरुद्ध स्वतःचे मोजमाप केल्याने तुम्ही दुःखी होऊ शकता त्यामुळे तुमची ही सवय सुधारा.[Photo Credit:Pexel.com]

5/8
आपण नेहमी उद्याची चिंता करू नये. काल आणि उद्याची चिंता करणे व्यर्थ आहे. आज तुम्ही नेहमी सारखे जगून घ्या यामुळे तुमचे जीवन सुकर होईल.[Photo Credit:Pexel.com]

6/8
स्वतः कडे लक्ष द्या :  इतरांना आनंदी ठेवण्यापेक्षा स्वतःला आनंदी कसे ठेवल याकडे लक्ष द्या. [Photo Credit:Pexel.com]

7/8
कोणाकडूनही अपेक्षा ठेवू नका: इतरांकडून अपेक्षा ठेवल्याने तुम्ही नेहमीच दुःखी राहाल त्यामुळे तुमची ही सवय बदला याशिवाय प्रत्येक गोष्टीची तक्रार करणे थांबवा.[Photo Credit:Pexel.com]

8/8
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.[Photo Credit:Pexel.com]

आरोग्य फोटो गॅलरी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

मोठी बातमी : पारनेरमध्ये शेवटच्या क्षणी गेम फिरला, निलेश लंकेंच्या कट्टर विरोधकाचा अजितदादा गटाच्या उमेदवाराला पाठिंबा

Laxman Hake: महाराष्ट्राच्या मानगुटीवर जरांगे नावाचं भूत शरद पवारांनी बसवलं; लक्ष्मण हाकेंचा हल्लाबोल
महाराष्ट्राच्या मानगुटीवर जरांगे नावाचं भूत शरद पवारांनी बसवलं; लक्ष्मण हाकेंचा हल्लाबोल
Eknath Shinde : त्यावेळी आम्ही जे केलं ते खुलेआम केलं, जनतेच्या मनातील केलं, ते काय झोपले होते का? एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल
त्यावेळी आम्ही जे केलं ते खुलेआम केलं, जनतेच्या मनातील केलं, ते काय झोपले होते का? : एकनाथ शिंदे
Sarpanch Viral Video : सरपंच साहेब गर्लफ्रेंडसोबत 'लाँग ड्राईव्ह'वर, बायकोनं थेट चौकात पकडलं अन् गर्लफ्रेंडच्या झिंज्या धरुन रस्त्यावर फोडून काढलं!
Video : सरपंच साहेब गर्लफ्रेंडसोबत 'लाँग ड्राईव्ह'वर, बायकोनं थेट चौकात पकडलं अन् गर्लफ्रेंडच्या झिंज्या धरुन रस्त्यावर फोडून काढलं!
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Sanjay Raut on Shivsena Advertisenment : शिंदेंच्या शिवसेनेची जाहीरात; राऊतांचा पलटवारSharad Pawar Bag Checking Baramati : बारामतीत शरद पवारांच्या बॅगची तपासणीNagpur Congress :भाजपच्या तक्रारीनंतर निवडणूक अधिकाऱ्यांनी काढले प्रियंका गांधींचे होर्डींग्जCM Eknath Shinde : माहीमचा गोंधळ ते मुख्यमंत्रीपद..एकनाथ शिंदेंची स्फोटक मुलाखत!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मोठी बातमी : पारनेरमध्ये शेवटच्या क्षणी गेम फिरला, निलेश लंकेंच्या कट्टर विरोधकाचा अजितदादा गटाच्या उमेदवाराला पाठिंबा
मोठी बातमी : पारनेरमध्ये शेवटच्या क्षणी गेम फिरला, निलेश लंकेंच्या कट्टर विरोधकाचा अजितदादा गटाच्या उमेदवाराला पाठिंबा
Laxman Hake: महाराष्ट्राच्या मानगुटीवर जरांगे नावाचं भूत शरद पवारांनी बसवलं; लक्ष्मण हाकेंचा हल्लाबोल
महाराष्ट्राच्या मानगुटीवर जरांगे नावाचं भूत शरद पवारांनी बसवलं; लक्ष्मण हाकेंचा हल्लाबोल
Eknath Shinde : त्यावेळी आम्ही जे केलं ते खुलेआम केलं, जनतेच्या मनातील केलं, ते काय झोपले होते का? एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल
त्यावेळी आम्ही जे केलं ते खुलेआम केलं, जनतेच्या मनातील केलं, ते काय झोपले होते का? : एकनाथ शिंदे
Sarpanch Viral Video : सरपंच साहेब गर्लफ्रेंडसोबत 'लाँग ड्राईव्ह'वर, बायकोनं थेट चौकात पकडलं अन् गर्लफ्रेंडच्या झिंज्या धरुन रस्त्यावर फोडून काढलं!
Video : सरपंच साहेब गर्लफ्रेंडसोबत 'लाँग ड्राईव्ह'वर, बायकोनं थेट चौकात पकडलं अन् गर्लफ्रेंडच्या झिंज्या धरुन रस्त्यावर फोडून काढलं!
Priyanka Gandhi In Kolhapur : प्रियांका गांधी प्रथमच कोल्हापुरात अन् जुना सहकारी विमानतळावर दिसताच ताफा अचानक जागेवर थांबला! बोलवून केली विचारपूस
प्रियांका गांधी प्रथमच कोल्हापुरात अन् जुना सहकारी दिसताच विमानतळावर ताफा अचानक जागेवर थांबला! बोलवून केली विचारपूस
हौसेने चप्पल चिन्ह घेतलं, आता आचारसंहितेच्या कचाट्यात, मतदानाला चप्पल घालून येण्यास बंदी

Eknath Shinde Exclusive : भाजप वापरून फेकून देते, ठाकरेंच्या 'त्या' वक्तव्यावर एकनाथ शिंदेंचा पलटवार, म्हणाले 'उद्धव ठाकरे पण तेच...'
भाजप वापरून फेकून देते, ठाकरेंच्या 'त्या' वक्तव्यावर एकनाथ शिंदेंचा पलटवार, म्हणाले 'उद्धव ठाकरे पण तेच...'
Ajit Pawar: अजितदादा पुन्हा भावनिक, म्हणाले, 'बारामतीला माझ्या कामाची किंमत नाही, कॅनलचं पाणी बंद झाल्यावर माझी आठवण येईल'
शरद पवारांनी सांगितलं, आता पुढच्याला संधी द्या; अजितदादा म्हणाले, बाकीच्यांनी गोट्या खेळायच्या का?
Embed widget