एक्स्प्लोर

Fennel Seeds Juice : उन्हाळ्यात या पद्धतीने करा बडीशेप रस , शरीर थंड ठेवण्यास करेल मदत!

Fennel Seeds Juice : शरीर आणि त्वचा दोन्ही थंड ठेवण्यासाठी बडीशेपचा रस पिणे फायदेशीर ठरू शकते.

उन्हाळ्यात शरीर थंड ठेवण्यासाठी आपण अनेक उपाय करतो यापैकीच एक म्हणजे बडीशेप रस.शरीर आणि त्वचा दोन्ही थंड ठेवण्यासाठी बडीशेपचा रस पिणे फायदेशीर ठरू शकते.

1/7
बडीशेपमध्ये अँटिऑक्सिडंट्स आणि जीवनसत्त्वे असतात ज्यामुळे त्वचेला हायड्रेट राहते आणि सूर्याच्या हानिकारक किरणांपासून संरक्षण मिळते. [Photo Credit : Pexel.com]

2/7
या गोष्टी लक्षात ठेवा: प्रत्येक व्यक्तीची त्वचा वेगळी असते, अशा परिस्थितीत काहींना बडीशेपचे पाणी आवडते तर काहींना किडनीचा आजार असेल किंवा तुम्ही गरोदर असाल तर डॉक्टरांचा सल्ला घेतल्यानंतर त्याचा वापर करा. [Photo Credit : Pexel.com]

3/7
पचन सुधारते: त्वचेसोबतच आरोग्यासाठीही हे खूप फायदेशीर मानले जाते. याचे पाणी रोज प्यायल्याने पचनक्रिया सुधारते आणि गॅस आणि ॲसिडिटीसारख्या समस्यांपासून आराम मिळतो.[Photo Credit : Pexel.com]

4/7
बडीशेपचा रस बनवण्यासाठी तुम्हाला  बडीशेप 10 मिनिटे पाण्यात भिजवावी लागेल,नंतर भिजवलेली बडीशेप मिक्सरमध्ये बारीक करून घ्या. [Photo Credit : Pexel.com]

5/7
बारीक करून ग्लासमध्ये गाळून घ्या, तुम्ही त्यात चवीनुसार मधही टाकू शकता, नंतर ते चांगले मिसळा. ते विरघळवून सकाळी रिकाम्या पोटी एका बडीशेपचे पाणी प्या. [Photo Credit : Pexel.com]

6/7
याशिवाय उन्हाळ्यात त्वचा निरोगी ठेवण्यासाठी सनस्क्रीन लावावे, पाणी प्यावे, पौष्टिक आहार घ्यावा आणि नियमित व्यायाम करावा. [Photo Credit : Pexel.com]

7/7
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.[Photo Credit : Pexel.com]

आरोग्य फोटो गॅलरी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

महागड्या चार चाकी कार चोरणाऱ्या आंतरराष्ट्रीय टोळीला ठोकल्या बेड्या; लाखोंचा मुद्देमाल जप्त, पिंपरी चिंचवड येथील घटना
महागड्या चार चाकी कार चोरणाऱ्या आंतरराष्ट्रीय टोळीला ठोकल्या बेड्या; लाखोंचा मुद्देमाल जप्त
वाल्मिकचा सहकारी पैसे नेतानाचा फोटो समोर, 140 यंत्र मालकांचे 11 कोटी; परत मागितल्यास दिली धमकी

जिल्हा परिषदेच्या आदिवासी शाळेतील विद्यार्थ्यांची कमाल, फाडफाड इंग्लिश बोलणं, दोन्ही हातांनी लिखाण, टॅलेंट पाहून तुम्हीही थक्क व्हाल!
जिल्हा परिषदेच्या आदिवासी विद्यार्थ्यांची कमाल, फाडफाड इंग्लिश बोलणं, दोन्ही हातांनी लिखाण, टॅलेंट पाहून तुम्हीही थक्क व्हाल!
Ajit pawar: बारामतीत अजित पवारांनी रिबीन कापली, सुप्रिया सुळेंनी टाळ्या वाजवल्या; पण दादा-ताईंचा अबोला कायम
बारामतीत अजित पवारांनी रिबीन कापली, सुप्रिया सुळेंनी टाळ्या वाजवल्या; पण दादा-ताईंचा अबोला कायम
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Maratha Samaj on Walmik Karad | वाल्मीक कराडची नार्को टेस्ट करा, नांदेड मधील मराठा समाजाची मागणीSantosh Deshmukh Muder Case | संतोष देशमुखांची हत्या नेमकी कशी केली? आरोपींनी सांगितली माहितीManoj Jarange Speech Dharashiv| धनंजय मुंडे टोळी थांबेव, माझ्या नादी लागू नको, जरांगेंचा कडक इशाराOmraje Nimbalkar Speech Dharashiv : माझ्याही वडिलांची हत्या झाली होती.. आक्रोश मोर्चातील भावनिक भाषण

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
महागड्या चार चाकी कार चोरणाऱ्या आंतरराष्ट्रीय टोळीला ठोकल्या बेड्या; लाखोंचा मुद्देमाल जप्त, पिंपरी चिंचवड येथील घटना
महागड्या चार चाकी कार चोरणाऱ्या आंतरराष्ट्रीय टोळीला ठोकल्या बेड्या; लाखोंचा मुद्देमाल जप्त
वाल्मिकचा सहकारी पैसे नेतानाचा फोटो समोर, 140 यंत्र मालकांचे 11 कोटी; परत मागितल्यास दिली धमकी
वाल्मिकचा सहकारी पैसे नेतानाचा फोटो समोर, 140 यंत्र मालकांचे 11 कोटी; परत मागितल्यास दिली धमकी
जिल्हा परिषदेच्या आदिवासी शाळेतील विद्यार्थ्यांची कमाल, फाडफाड इंग्लिश बोलणं, दोन्ही हातांनी लिखाण, टॅलेंट पाहून तुम्हीही थक्क व्हाल!
जिल्हा परिषदेच्या आदिवासी विद्यार्थ्यांची कमाल, फाडफाड इंग्लिश बोलणं, दोन्ही हातांनी लिखाण, टॅलेंट पाहून तुम्हीही थक्क व्हाल!
Ajit pawar: बारामतीत अजित पवारांनी रिबीन कापली, सुप्रिया सुळेंनी टाळ्या वाजवल्या; पण दादा-ताईंचा अबोला कायम
बारामतीत अजित पवारांनी रिबीन कापली, सुप्रिया सुळेंनी टाळ्या वाजवल्या; पण दादा-ताईंचा अबोला कायम
दोन वर्षांत 60 जणांचा लैंगिक अत्याचार, कोच, क्लासमेट अन् शेजारी सुद्धा कृत्यात सहभागी; अल्पवयीन तरुण दलित खेळाडूच्या दाव्याने थरकाप

Suresh Dhas : अजितदादा, सुनेत्राताईंच्या गावातून बोलतोय, धनंजय मुंडेंना मंत्रिमंडळातून काढा; सुरेश धसांनी नव्या मंत्र्यांचं नावंही सुचवलं!
अजितदादा, सुनेत्राताईंच्या गावातून बोलतोय, धनंजय मुंडेंना मंत्रिमंडळातून काढा; सुरेश धसांनी नव्या मंत्र्यांचं नावंही सुचवलं!
10 लाख डालो 5 कोट मिळवो! बीड महोत्सवात सरकारच्या तिजोरीवर डल्ला, सुरेश धसांचा वाल्मिक कराडवर प्रहार 

Suresh Dhas : सुरेश धसांनी बीडला बदनाम केलं; पंकजा मुंडेंच्या टीकेवर धस अण्णांचा पलटवार, सगळंच काढलं

Embed widget