एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

Diet in Fever : ताप आल्यावर आहारात या घटकांचा समावेश करा ...

Diet in Fever : तापामुळे शरीरात पाण्याची कमतरता जाणवते. ही पूर्ण करण्यासाठी तुम्ही काही गोष्टींचे सेवन करू शकता.

Diet in Fever

1/10
तापामुळे शरीरात पाण्याची कमतरता जाणवते. हे पूर्ण करण्यासाठी तुम्ही काही गोष्टींचे सेवन करू शकता. यामुळे शरीराला पुरेशा प्रमाणात ऊर्जा मिळते आणि तापापासून लवकर आराम मिळतो. [Photo Credit : Pexel.Com]

2/10
ताप आल्यावर हे खावे :   हिरव्या पालेभाज्यांचे सूप:जेव्हा तुम्हाला ताप येतो तेव्हा तुम्हाला काहीही खावेसे वाटत नाही, पण हिरव्या पालेभाज्यांचे सूप बनवून प्यायल्यास खूप फायदा होतो. [Photo Credit : Pexel.Com]

3/10
हिरव्या पालेभाज्यांमध्ये आहारातील फायबर चांगल्या प्रमाणात आढळते. त्यात भरपूर पौष्टिक घटक असतात. भाजीचे सूप विषाणूजन्य तापही बरा करू शकतो. [Photo Credit : Pixabay.Com]

4/10
फळे : ताप असताना फळे खाणे टाळावे असे काही लोकांचे मत आहे, परंतु आरोग्य तज्ज्ञांचे म्हणणे असे नाही. जेव्हा ताप येतो तेव्हा रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत होते.  [Photo Credit : Pexel.Com]

5/10
फळे खाल्ल्याने व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात मिळते, ज्यामुळे रोगप्रतिकारशक्ती वाढते आणि लवकर आराम मिळतो. [Photo Credit : Pexel.Com]

6/10
खिचडी:ताप आल्यास शक्य तितके पौष्टिक पदार्थ खावे . यामुळेच रुग्णांना खिचडी खाण्याचा सल्ला दिला जातो. खिचडी हा पूर्ण आहार मानला जातो. डाळींमधून प्रथिने आणि तांदळातून कार्बोहायड्रेट्स मिळतात. [Photo Credit : Pexel.Com]

7/10
खिचडीतून शरीराला पुरेशा प्रमाणात पाणीही मिळतं. खिचडीला चव चांगली नसेल तर त्यात कोथिंबीर आणि लिंबाचा रस घालू शकता. पुदिन्याची चटणी किंवा दह्यासोबतही याचा आस्वाद घेऊ शकता. [Photo Credit : Pexel.Com]

8/10
चिकन सूप: तापानंतर कमजोर झालेल्या शरीराला ताकद देण्यासाठी तुम्ही चिकन सूपही पिऊ शकता. चिकन सूपमध्ये प्रथिने, कार्बोहायड्रेट, खनिजे आणि जीवनसत्त्वे मुबलक प्रमाणात आढळतात.  [Photo Credit : Pexel.Com]

9/10
नारळ पाणी: नारळाच्या पाण्याने शरीर हायड्रेट ठेवता येते. हे प्यायल्याने शरीरातील इलेक्ट्रोलाइट्स वाढतात. नारळ पाणी आरोग्यासाठी फायदेशीर आहे. ताप आल्यास याचे सेवन करणे चांगले मानले जाते. [Photo Credit : Pexel.Com]

10/10
टीप:वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.[Photo Credit : Pexel.Com]

आरोग्य फोटो गॅलरी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 : निवडणूक आयोग आज राज्यपालांच्या भेटीला, 15 वी विधानसभा अस्तित्वात येणार, सरकार स्थापनेच्या हालचालींना वेग
निवडणूक आयोग आज राज्यपालांच्या भेटीला, 15 वी विधानसभा अस्तित्वात येणार, सरकार स्थापनेच्या हालचालींना वेग
Praniti Shinde : स्वत:च्या मतदारसंघात काँग्रेसचा दारुण पराभव अन् ठाकरेंचा उमेदवार डावलून ज्याला पाठिंबा दिला त्याचं डिपाॅझिट सुद्धा जप्त; 'खासदार' प्रणिती शिंदेंनी मिळवलं तरी काय?
स्वत:च्या मतदारसंघात काँग्रेसचा दारुण पराभव अन् ठाकरेंचा उमेदवार डावलून ज्याला पाठिंबा दिला त्याचं डिपाॅझिट सुद्धा जप्त; 'खासदार' प्रणिती शिंदेंनी मिळवलं तरी काय?
Maharashtra Vidhan Sabha Election result 2024: काँग्रेसला दुसऱ्या क्रमांकाची मतं, जागा फक्त 16, अजितदादांचा स्ट्राईकरेट शरद पवारांपेक्षा भारी, जाणून घ्या आकड्यांचा खेळ अन् जागांचा मेळ!
काँग्रेसला दुसऱ्या क्रमांकाची मतं, 80 लाख मतं मिळूनही फक्त 16 जागाच जिंकल्या, नेमकं काय घडलं?
Sanjay Raut : विधानसभा निवडणुकीत इतका मोठा पराभव कसा झाला? संजय राऊतांनी सांगितलं महत्त्वाचं कारण; म्हणाले...
विधानसभा निवडणुकीत इतका मोठा पराभव कसा झाला? संजय राऊतांनी सांगितलं महत्त्वाचं कारण; म्हणाले...
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Vidhan Sabha MVA : विधानसभा निकालाचे मविआवर दूरगामी परिणाम होण्याची शक्यताHarshavardan Jadhav :  हर्षवर्धन जाधवांचा पराभव जिव्हारी; दोघांनी जीव दिलाTejaswini Pandit on MNS : महाराष्ट्र, हरलास तू....  अभिनेत्री तेजस्वीनी पंडितचं ट्वीटTOP 90 : सकाळच्या 9 च्या 90 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 90 न्यूज : 24 नोव्हेंबर  2024 : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 : निवडणूक आयोग आज राज्यपालांच्या भेटीला, 15 वी विधानसभा अस्तित्वात येणार, सरकार स्थापनेच्या हालचालींना वेग
निवडणूक आयोग आज राज्यपालांच्या भेटीला, 15 वी विधानसभा अस्तित्वात येणार, सरकार स्थापनेच्या हालचालींना वेग
Praniti Shinde : स्वत:च्या मतदारसंघात काँग्रेसचा दारुण पराभव अन् ठाकरेंचा उमेदवार डावलून ज्याला पाठिंबा दिला त्याचं डिपाॅझिट सुद्धा जप्त; 'खासदार' प्रणिती शिंदेंनी मिळवलं तरी काय?
स्वत:च्या मतदारसंघात काँग्रेसचा दारुण पराभव अन् ठाकरेंचा उमेदवार डावलून ज्याला पाठिंबा दिला त्याचं डिपाॅझिट सुद्धा जप्त; 'खासदार' प्रणिती शिंदेंनी मिळवलं तरी काय?
Maharashtra Vidhan Sabha Election result 2024: काँग्रेसला दुसऱ्या क्रमांकाची मतं, जागा फक्त 16, अजितदादांचा स्ट्राईकरेट शरद पवारांपेक्षा भारी, जाणून घ्या आकड्यांचा खेळ अन् जागांचा मेळ!
काँग्रेसला दुसऱ्या क्रमांकाची मतं, 80 लाख मतं मिळूनही फक्त 16 जागाच जिंकल्या, नेमकं काय घडलं?
Sanjay Raut : विधानसभा निवडणुकीत इतका मोठा पराभव कसा झाला? संजय राऊतांनी सांगितलं महत्त्वाचं कारण; म्हणाले...
विधानसभा निवडणुकीत इतका मोठा पराभव कसा झाला? संजय राऊतांनी सांगितलं महत्त्वाचं कारण; म्हणाले...
सोलापूर जिल्ह्याने शरद पवारांची इभ्रत वाचवली, कोणत्या चार मतदारसंघांत तुतारी निनादली
सोलापूर जिल्ह्याने शरद पवारांची इभ्रत वाचवली, कोणत्या चार मतदारसंघांत तुतारी निनादली?
Eknath Shinde Ajit Pawar: महायुतीच्या पहिल्याच पत्रकार परिषदेत शिंदे-दादांचे एकमेकांना चिमटे; सर्व खळखळून हसले, VIDEO
महायुतीच्या पहिल्याच पत्रकार परिषदेत शिंदे-दादांचे एकमेकांना चिमटे; सर्व खळखळून हसले, VIDEO
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 : राहुल गांधींचा करिष्मा फेल! भारत जोडो यात्रा गेलेल्या 11 मतदारसंघात काँग्रेसचा पराभव
राहुल गांधींचा करिष्मा फेल! भारत जोडो यात्रा गेलेल्या 11 मतदारसंघात काँग्रेसचा पराभव
Pune Assembly Elections 2024: पुण्याचा दादा कोण? महायुतीला 7 जागा तर मविआला एकच जागा, काँग्रेस जिल्ह्यातून हद्दपार
पुण्याचा दादा कोण? महायुतीला 7 जागा तर मविआला एकच जागा, काँग्रेस जिल्ह्यातून हद्दपार
Embed widget