एक्स्प्लोर

Side Effects of Cinnamon : दालचिनीचे जास्त सेवन केल्याने होणारे दुष्परिणाम!

Side Effects of Cinnamon : दालचिनी मुळे आरोग्यालाही मोठी हानी होऊ शकते. त्यामुळे दालचिनीचे सेवन केल्यास त्यामुळे होणारे नुकसान समजून घ्या.

Side Effects of Cinnamon

1/12
भारतीय स्वयंपाकघरात दालचिनीचे स्वतःचे फायदे आहेत मात्र  काही तोटे देखील आहेत. दालचिनीमुळे जेवणाची चव दुप्पट होते. यासोबतच यामध्ये अनेक आरोग्य समस्या दूर करण्याची क्षमता देखील आहे.  [Photo Credit : Pexel.com]

2/12
पण तुम्हाला माहिती आहे का की दालचिनी मुळे आरोग्यालाही मोठी हानी होऊ शकते.  त्यामुळे दालचिनीचे सेवन केल्यास त्यामुळे होणारे नुकसान समजून घ्या. [Photo Credit : Pexel.com]

3/12
दालचिनीचे दुष्परिणाम: दालचिनी रक्तातील साखरेचे प्रमाण कमी करते. अशा परिस्थितीत, जर तुम्ही साखर कमी करणाऱ्या कोणत्याही औषधासोबत दालचिनीचे सेवन केले तर ते योग्य ठरणार नाही. [Photo Credit : Pexel.com]

4/12
ते तुमच्या रक्तातील साखर खूप कमी करू शकते ज्यामुळे तुमच्या शरीराला थकवा जाणवू शकतो. तुमच्या समस्या अनेक पटींनी वाढू शकतात. [Photo Credit : Pexel.com]

5/12
दालचिनीमध्ये असलेल्या सिनामल्डीहाइडमुळे घसा खवखवणे, जळजळ आणि श्वासोच्छवासाचा त्रास होऊ शकतो. [Photo Credit : Pexel.com]

6/12
दालचिनीचे जास्त प्रमाणात सेवन श्वसनासंबंधी समस्या उद्भवू शकतात. अस्थमाच्या रुग्णांनी दालचिनी वापरताना सावधगिरी बाळगली पाहिजे कारण यामुळे  खोकला आणि श्वास घेण्यास त्रास होऊ शकतो. [Photo Credit : Pexel.com]

7/12
दालचिनी पाचन प्रक्रियेत व्यत्यय आणते. काही लोकांमध्ये, दालचिनीच्या अति वापरामुळे पोटात जळजळ होऊ शकते. हे केवळ वेदनादायक नाही तर पोटात अल्सर आणि कर्करोग देखील होऊ शकते. [Photo Credit : Pexel.com ]

8/12
गॅस्ट्रोपेरेसिस असलेल्या रुग्णांनी दालचिनीचे सेवन मर्यादित केले पाहिजे कारण त्यांचे शरीर ते सहज पचवू शकत नाही. [Photo Credit : Pexel.com]

9/12
दालचिनीमध्ये कैमरिनचे प्रमाण जास्त असते. काही अभ्यासानुसार, शरीरात कैमरिनचे प्रमाण जास्त असल्याने कर्करोगाचा धोका वाढू शकतो.  [Photo Credit : Pexel.com]

10/12
संशोधनात असे आढळून आले आहे की कैमरिन युक्त आहार घेतल्यास फुफ्फुस, यकृत आणि मूत्रपिंडाच्या कर्करोगाचा धोका वाढतो.  [Photo Credit : Pexel.com]

11/12
जास्त प्रमाणात दालचिनी खाल्ल्याने तोंडात अल्सर होण्याचा धोका वाढतो. जीभ किंवाहिरड्या सुजणे, जळजळ किंवा खाज येणे, तोंडात पांढरे डाग अश्या समस्या दालचिनी मुळे होऊ शकतात. [Photo Credit : Pexel.com]

12/12
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत. [Photo Credit : Pexel.com ]

आरोग्य फोटो गॅलरी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

अरबी समुद्रात चक्राकार वारे, उत्तर महाराष्ट्र, विदर्भात अवकाळी  पावसाची शक्यता , वाचा IMD चा अंदाज

Bhaskar Jadhav : शिवसेनेची काँग्रेस झाली, भास्कर जाधवांची खदखद बाहेर; सेनेत धुसफूस, ठाकरे काय निर्णय घेणार? 
शिवसेनेची काँग्रेस झाली, भास्कर जाधवांची खदखद बाहेर; सेनेत धुसफूस, ठाकरे काय निर्णय घेणार? 
India Open 2025 Badminton : पीव्ही सिंधू, किरण जॉर्ज, ध्रुव-तनिषा दुसऱ्या फेरीत; चीनच्या पाचव्या मानांकित ली शी फेंगचा पराभव 
पीव्ही सिंधू, किरण जॉर्ज, ध्रुव-तनिषा दुसऱ्या फेरीत; चीनच्या पाचव्या मानांकित ली शी फेंगचा पराभव 
Garbage Free Hour : बुधवारी मुंबईत 'गार्बेज फ्री अवर', सकाळी 11 ते 1 वाजेपर्यंत कचरा मुक्तीसाठी सामूहिक स्वच्छता मोहीम
बुधवारी मुंबईत 'गार्बेज फ्री अवर', सकाळी 11 ते 1 वाजेपर्यंत कचरा मुक्तीसाठी सामूहिक स्वच्छता मोहीम
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 630AM Headlines 630 AM 15 January 2025 सकाळी ६.३० च्या हेडलाईन्सMahakumbh Mela 2025 | महाकुंभ मेळाव्यात आज पहिलं अमृत स्थान Special ReportWalmik karad Macoca | वाल्मीक कराडवर मकोका, मुलासाठी आईची तळमळ, परळीत ठिय्या Special ReportRajkiya Shole Sharad pawar vs Amit Shah|अमित शाहांच्या टीकेला शरद पवारांचं तिखट उत्तर Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
अरबी समुद्रात चक्राकार वारे, उत्तर महाराष्ट्र, विदर्भात अवकाळी  पावसाची शक्यता , वाचा IMD चा अंदाज
अरबी समुद्रात चक्राकार वारे, उत्तर महाराष्ट्र, विदर्भात अवकाळी  पावसाची शक्यता , वाचा IMD चा अंदाज
Bhaskar Jadhav : शिवसेनेची काँग्रेस झाली, भास्कर जाधवांची खदखद बाहेर; सेनेत धुसफूस, ठाकरे काय निर्णय घेणार? 
शिवसेनेची काँग्रेस झाली, भास्कर जाधवांची खदखद बाहेर; सेनेत धुसफूस, ठाकरे काय निर्णय घेणार? 
India Open 2025 Badminton : पीव्ही सिंधू, किरण जॉर्ज, ध्रुव-तनिषा दुसऱ्या फेरीत; चीनच्या पाचव्या मानांकित ली शी फेंगचा पराभव 
पीव्ही सिंधू, किरण जॉर्ज, ध्रुव-तनिषा दुसऱ्या फेरीत; चीनच्या पाचव्या मानांकित ली शी फेंगचा पराभव 
Garbage Free Hour : बुधवारी मुंबईत 'गार्बेज फ्री अवर', सकाळी 11 ते 1 वाजेपर्यंत कचरा मुक्तीसाठी सामूहिक स्वच्छता मोहीम
बुधवारी मुंबईत 'गार्बेज फ्री अवर', सकाळी 11 ते 1 वाजेपर्यंत कचरा मुक्तीसाठी सामूहिक स्वच्छता मोहीम
आधीच जागेची वानवा, कारसाठी जागा पार्कींगचा निर्णय; शासनाचे धोरण, ठाकरेंची प्रतिक्रिया, नागरिकांचाही संताप

मोठी बातमी! धनंजय मुंडे देवगिरीवर, अजित पवारांशी 10 मिनिटं चर्चा अन् थेट परळीला रवाना

वाल्मिक कराडची प्रकृती बिघडली, थकवा, चेस्ट पेन; SIT पथकासह थेट रुग्णालय गाठलं

Video: तू माझ्याकडून लाख रुपये घेतले, वाल्मिक कराडच्या प्रश्नावर अजित पवारांचा पत्रकारांनाच प्रतिसवाल

Embed widget