एक्स्प्लोर

Moral Diet : सात्विक जेवण म्हणजे नक्की काय? कोणत्या पदार्थांचा आपल्या आहारात समावेश करावा...

Healthier healthy diet tips : सात्विक जेवण म्हणजे नक्की काय? कोणत्या पदार्थांचा आपल्या आहारात समावेश करावा...

Healthier healthy diet tips

1/10
अनेकांना प्रश्न पडलेला असतो की, सात्विक जेवण म्हणजे नक्की काय? कुठले पदार्थ खावे आणि कुठले खाऊ नये?  असे विविध प्रश्न आपल्याला पडत असतात. (Photo Credit : Pixabay)

2/10
सत्व, रज, तम हे मानवाचे मुख्य तीन मुख्य गुण आहेत. पण काही व्यक्ती त्यांच्यामध्ये रज आणि तम गुण कमी करून सत्व गुण वाढवतात. (Photo Credit : Pixabay)

3/10
सत्व, रज, तम हे गुण आपल्या आहारानुसार बदलतात तसेच त्याचा परिणाम आपल्या स्वभावावर देखील होतो. (Photo Credit : Pixabay)

4/10
तुमच्या जेवणात सॅलडचे  प्रमाण वाढवावा. (Photo Credit : Pixabay)

5/10
फळांमध्ये  सफरचंद, केळी, अंजिर आणि किवी अशा प्रकारच्या विविध फळांचा समावेश करा. (Photo Credit : Pixabay)

6/10
साधी चपाती भाजी आणि पापड सुधा खावा.(Photo Credit : Pixabay)

7/10
पालेभाज्यांचे सेवन अधिक करावे तसेच रोजच्या जेवणात भात कमी प्रमाणात खावा. (Photo Credit : Pixabay)

8/10
सात्विक जेवण म्हणजे नेमके काय? तर आपल्या आहारात रोजच्या जेवणात वरण, भात, पोळी भाजी  शक्य तो पाले भाज्या यांचा समावेश अधिक करावा. म्हणजे ते सात्विक जेवण बनते. (Photo Credit : Pixabay)

9/10
दुध, दुधापासून बनवलेले पदार्थ ,फळे, याचा समावेश रोजच्या आहारात केल्यास आरोग्य चांगले रहाते. (Photo Credit : Pixabay)

10/10
सात्विक आहार घेतल्यास आपल्याला दीर्घ आयुष्य लाभते तसेच आपले शरीर देखील सुदृढ राहते  राहते. (Photo Credit : Pixabay)

आरोग्य फोटो गॅलरी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

निवडणुकीत जात-धर्म आणला जातो, सिल्लोडची पुढची विधानसभा लढणार नाही; अब्दुल सत्तारांची मोठी घोषणा

Makar Sankranti 2025 Wishes : मकर संक्रांतीच्या प्रियजनांना द्या 'या' खास शुभेच्छा; वाढवा सणाचा गोडवा, पाठवा 'हे' हटके शुभेच्छा संदेश
मकर संक्रांतीच्या प्रियजनांना द्या 'या' खास शुभेच्छा; वाढवा सणाचा गोडवा, पाठवा 'हे' हटके शुभेच्छा संदेश
मोठी बातमी ! UGC-NET ची 15 जानेवारीला होणारी परीक्षा रद्द; लवकरच जाहीर होईल नवी तारीख

सीमा लढ्यातील ज्येष्ठ सत्याग्रही, साहित्यिक व पत्रकार कॉम्रेड कृष्णा मेणसे यांचे निधन
सीमा लढ्यातील ज्येष्ठ सत्याग्रही, साहित्यिक व पत्रकार कॉम्रेड कृष्णा मेणसे यांचे निधन
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 10 PM TOP Headlines 10 PM 13 January 2025Sanjay  Raut Meet Sharad Pawar | मिशन पालिका इलेक्शन! संजय राऊतांनी घेतली शरद पवारांची भेटCity Sixty | सिटी 60 बातम्यांचा वेगवान आढावा एका क्लिकवर सुपरफास्ट ABP MajhaSantosh Deshmukh Case | धनंजय देशमुखांचं 'शोले' स्टाईल आंदोलन, सरकारला अल्टिमेटम Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
निवडणुकीत जात-धर्म आणला जातो, सिल्लोडची पुढची विधानसभा लढणार नाही; अब्दुल सत्तारांची मोठी घोषणा
निवडणुकीत जात-धर्म आणला जातो, सिल्लोडची पुढची विधानसभा लढणार नाही; अब्दुल सत्तारांची मोठी घोषणा
Makar Sankranti 2025 Wishes : मकर संक्रांतीच्या प्रियजनांना द्या 'या' खास शुभेच्छा; वाढवा सणाचा गोडवा, पाठवा 'हे' हटके शुभेच्छा संदेश
मकर संक्रांतीच्या प्रियजनांना द्या 'या' खास शुभेच्छा; वाढवा सणाचा गोडवा, पाठवा 'हे' हटके शुभेच्छा संदेश
मोठी बातमी ! UGC-NET ची 15 जानेवारीला होणारी परीक्षा रद्द; लवकरच जाहीर होईल नवी तारीख
मोठी बातमी ! UGC-NET ची 15 जानेवारीला होणारी परीक्षा रद्द; लवकरच जाहीर होईल नवी तारीख
सीमा लढ्यातील ज्येष्ठ सत्याग्रही, साहित्यिक व पत्रकार कॉम्रेड कृष्णा मेणसे यांचे निधन
सीमा लढ्यातील ज्येष्ठ सत्याग्रही, साहित्यिक व पत्रकार कॉम्रेड कृष्णा मेणसे यांचे निधन
मंत्रालयातील ती काळी लम्बोर्गिनी कोणाची; रोहित पवारांनी नावासह कुंडलीच काढली, 700 कोटी, मुंडेंचाही संदर्भ

Education : शालेय शिक्षणामध्ये महाराष्ट्र पुन्हा नंबर 1 होणार; मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला विश्वास
शालेय शिक्षणामध्ये महाराष्ट्र पुन्हा नंबर 1 होणार; मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला विश्वास
नायलॉन मांजाने पतंग उडवाल तर तुमच्यावर येणार संक्रात; विक्रेत्यांसह पालक, मुलांवर थेट 'सदोष मनुष्यवधाच्या प्रयत्नाचा' गुन्हा
नायलॉन मांजाने पतंग उडवाल तर येणार संक्रात; विक्रेत्यांसह पालक, मुलांवर थेट 'सदोष मनुष्यवधाच्या प्रयत्नाचा' गुन्हा
OBC विद्यार्थ्यांसाठी पुण्यासह 5 शहरात उत्कृष्ठता केंद्र स्थापन होणार; मुख्यमंत्र्यांकडून महाज्योतीचा आढावा

Embed widget