एक्स्प्लोर

थंड की गरम, केस धुण्यासाठी कोणतं पाणी चांगलं?

Health News : थंडीमध्ये केस धुण्यासाठी थंड की गरम पाण्याचा वापर करावा...? जेणेकरुन केसांनाही नुकसान होणार नाही. पण केस मजबूत आणि चमकदार होतील.

washing-hair

1/5
थंडीच्या दिवसात केसांची विशेष काळजी घ्यावी लागते.  थंड आणि कोरड्या हवेमुळे केस रुक्ष होतात. अशा हवामानात केसांवर नैसर्गिक तेलाचाही परिणाम होत नाही. त्यामुळे केस गळण्याचे प्रमाण वाढते.

2/5
हिवाळा येताच आपण उबदार कपडे आणि ब्लँकेट बाहेर काढतो. आपले शरीर उबदार ठेवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जातात. थंडीपासून बचाव करण्यासाठी गरम पाण्याने आंघोळ करतात. या दिवसांत थंडीपासून वाचण्यासाठी गरम पाण्याने केस धुतले जातात. पण हे केसांसाठी हानिकारक होऊ असू शकते.

3/5
अति गरम पाण्याने केस धुतल्यामुळे नैसर्गिक सौंदर्य हळू हळू कमी होते. केस अधिक कोरडे होतात. गरम पाण्याने केस धुतल्याने कमकुवत, ठिसूळ आणि अधिक कोरडे होतात. त्यामुळे गरम पाण्याने केस धुणं टाळायला हवं.

4/5
गरम पाण्याने वारंवार केस धुतल्यामुळे डोक्यात डँड्रफची समस्या होऊ शकते. त्याशिवाय सतत डोकेही खाजवू शकते.  गरम पाणी हायड्रोजन बंध तुटतात. त्यामुळे केस 18 टक्के फुगतात. त्यामुळे केस तुटणे आणि कोरडे होणे सुरू होते.

5/5
हिवाळ्यात केस धुण्यासाठी कोमट पाण्याचा वापर करावा. अति गरम पाणी घेणं टाळावे. खोलीच्या तपमानाचे पाणी केस चांगले स्वच्छ करते आणि केसांना हानी पोहोचवत नाही. थंडीही जाणवत नाही.

आरोग्य फोटो गॅलरी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Bhaskar Jadhav : शिवसेनेची काँग्रेस झाली, भास्कर जाधवांची खदखद बाहेर; सेनेत धुसफूस, ठाकरे काय निर्णय घेणार? 
शिवसेनेची काँग्रेस झाली, भास्कर जाधवांची खदखद बाहेर; सेनेत धुसफूस, ठाकरे काय निर्णय घेणार? 
India Open 2025 Badminton : पीव्ही सिंधू, किरण जॉर्ज, ध्रुव-तनिषा दुसऱ्या फेरीत; चीनच्या पाचव्या मानांकित ली शी फेंगचा पराभव 
पीव्ही सिंधू, किरण जॉर्ज, ध्रुव-तनिषा दुसऱ्या फेरीत; चीनच्या पाचव्या मानांकित ली शी फेंगचा पराभव 
Garbage Free Hour : बुधवारी मुंबईत 'गार्बेज फ्री अवर', सकाळी 11 ते 1 वाजेपर्यंत कचरा मुक्तीसाठी सामूहिक स्वच्छता मोहीम
बुधवारी मुंबईत 'गार्बेज फ्री अवर', सकाळी 11 ते 1 वाजेपर्यंत कचरा मुक्तीसाठी सामूहिक स्वच्छता मोहीम
आधीच जागेची वानवा, कारसाठी जागा पार्कींगचा निर्णय; शासनाचे धोरण, ठाकरेंची प्रतिक्रिया, नागरिकांचाही संताप
आधीच जागेची वानवा, कारसाठी जागा पार्कींगचा निर्णय; शासनाचे धोरण, ठाकरेंची प्रतिक्रिया, नागरिकांचाही संताप
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Mahakumbh Mela 2025 | महाकुंभ मेळाव्यात आज पहिलं अमृत स्थान Special ReportWalmik karad Macoca | वाल्मीक कराडवर मकोका, मुलासाठी आईची तळमळ, परळीत ठिय्या Special ReportRajkiya Shole Sharad pawar vs Amit Shah|अमित शाहांच्या टीकेला शरद पवारांचं तिखट उत्तर Special ReportRajkiya Shole on Walmik Karad | वाल्मीक कराडवर मकोका, आससापोटी गुन्हे वाढवत असल्याचा पत्नीचा आरोप

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Bhaskar Jadhav : शिवसेनेची काँग्रेस झाली, भास्कर जाधवांची खदखद बाहेर; सेनेत धुसफूस, ठाकरे काय निर्णय घेणार? 
शिवसेनेची काँग्रेस झाली, भास्कर जाधवांची खदखद बाहेर; सेनेत धुसफूस, ठाकरे काय निर्णय घेणार? 
India Open 2025 Badminton : पीव्ही सिंधू, किरण जॉर्ज, ध्रुव-तनिषा दुसऱ्या फेरीत; चीनच्या पाचव्या मानांकित ली शी फेंगचा पराभव 
पीव्ही सिंधू, किरण जॉर्ज, ध्रुव-तनिषा दुसऱ्या फेरीत; चीनच्या पाचव्या मानांकित ली शी फेंगचा पराभव 
Garbage Free Hour : बुधवारी मुंबईत 'गार्बेज फ्री अवर', सकाळी 11 ते 1 वाजेपर्यंत कचरा मुक्तीसाठी सामूहिक स्वच्छता मोहीम
बुधवारी मुंबईत 'गार्बेज फ्री अवर', सकाळी 11 ते 1 वाजेपर्यंत कचरा मुक्तीसाठी सामूहिक स्वच्छता मोहीम
आधीच जागेची वानवा, कारसाठी जागा पार्कींगचा निर्णय; शासनाचे धोरण, ठाकरेंची प्रतिक्रिया, नागरिकांचाही संताप
आधीच जागेची वानवा, कारसाठी जागा पार्कींगचा निर्णय; शासनाचे धोरण, ठाकरेंची प्रतिक्रिया, नागरिकांचाही संताप
मोठी बातमी! धनंजय मुंडे देवगिरीवर, अजित पवारांशी 10 मिनिटं चर्चा अन् थेट परळीला रवाना

वाल्मिक कराडची प्रकृती बिघडली, थकवा, चेस्ट पेन; SIT पथकासह थेट रुग्णालय गाठलं

Video: तू माझ्याकडून लाख रुपये घेतले, वाल्मिक कराडच्या प्रश्नावर अजित पवारांचा पत्रकारांनाच प्रतिसवाल

Video: शिवसेनेची काँग्रेस होतेय म्हणताच शिंदेंच्या शिवसेनेकडून भास्कर जाधवांना ऑफर; ते अनुभवी,मोठे नेते

Embed widget