एक्स्प्लोर
Lifestyle News : जर तुमच्या शरीराला जास्त प्रोटीनची गरज असेल तर चवळीचा नक्की वापर करा, मिळतील दूध, अंड्यांपेक्षा जास्त पोषणतत्वे
Lifestyle News : चवळी हे असे सुपर फूड आहे की त्यामध्ये मुबलक प्रमाणात पोषण तत्वे असतात.
![Lifestyle News : चवळी हे असे सुपर फूड आहे की त्यामध्ये मुबलक प्रमाणात पोषण तत्वे असतात.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/10/16/3251737a871b3d0e5e34e3e0fad0d24e1697480506134720_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=720)
Lifestyle News
1/9
![यामध्ये अत्यावश्यक अमीनो ऍसिडचे प्रमाण जास्त असते. तर प्रथिने देखील यामध्ये मुबलक प्रमाणात असतात.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/10/16/dcf5c408a1d9f0c92121bd767f9fa1f4ca7a8.png?impolicy=abp_cdn&imwidth=720)
यामध्ये अत्यावश्यक अमीनो ऍसिडचे प्रमाण जास्त असते. तर प्रथिने देखील यामध्ये मुबलक प्रमाणात असतात.
2/9
![100 ग्रॅम चवळीमध्ये 25 ग्रॅमपेक्षा जास्त प्रथिने असतात, जे दूध, अंडी किंवा चिकनपेक्षा कितीतरी जास्त आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/10/16/686a52c83123e9e1ade76dd7d68d8580fc491.png?impolicy=abp_cdn&imwidth=720)
100 ग्रॅम चवळीमध्ये 25 ग्रॅमपेक्षा जास्त प्रथिने असतात, जे दूध, अंडी किंवा चिकनपेक्षा कितीतरी जास्त आहे.
3/9
![प्रथिने हे आपल्या शरीरसाठी अत्यंत आवश्यक असे पोषणतत्वे आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/10/16/9309b8acc85e72568b496eb6367282f8776d6.png?impolicy=abp_cdn&imwidth=720)
प्रथिने हे आपल्या शरीरसाठी अत्यंत आवश्यक असे पोषणतत्वे आहे.
4/9
![कारण यामुळे शरीरातील पेशींना अनेक उपयुक्त घटक मिळण्यास मदत होते.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/10/16/c8e3ace5e4b73a90f652ee00cdd3c125a5a27.png?impolicy=abp_cdn&imwidth=720)
कारण यामुळे शरीरातील पेशींना अनेक उपयुक्त घटक मिळण्यास मदत होते.
5/9
![अॅनिमियासाठी चवळी फायदेशीर ठरु शकते. कारण त्यामध्ये लोह भरपूर प्रमाणात असते.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/10/16/c493417724a86162fe0e3afa5664b3c02ee57.png?impolicy=abp_cdn&imwidth=720)
अॅनिमियासाठी चवळी फायदेशीर ठरु शकते. कारण त्यामध्ये लोह भरपूर प्रमाणात असते.
6/9
![100 ग्रॅम चवळीमध्ये सुमारे 3.4 मिलीग्राम लोह असते.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/10/16/b04b49cde931d71ad66cdd4ad1202cf88e869.png?impolicy=abp_cdn&imwidth=720)
100 ग्रॅम चवळीमध्ये सुमारे 3.4 मिलीग्राम लोह असते.
7/9
![चवळीचे नियमित सेवन केल्याने रक्तातील हिमोग्लोबिनचे प्रमाण वाढते.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/10/16/c493417724a86162fe0e3afa5664b3c0a3a14.png?impolicy=abp_cdn&imwidth=720)
चवळीचे नियमित सेवन केल्याने रक्तातील हिमोग्लोबिनचे प्रमाण वाढते.
8/9
![चवळीमध्ये असलेल्या प्रथिनांमुळे भूक देखील कमी लागते आणि पोट भरते.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/10/16/9309b8acc85e72568b496eb6367282f890697.png?impolicy=abp_cdn&imwidth=720)
चवळीमध्ये असलेल्या प्रथिनांमुळे भूक देखील कमी लागते आणि पोट भरते.
9/9
![image 9](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/10/16/9309b8acc85e72568b496eb6367282f86f074.png?impolicy=abp_cdn&imwidth=720)
image 9
Published at : 16 Oct 2023 11:51 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
भारत
राजकारण
भारत
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)