ABP Majha Marathi News Headlines 9 AM TOP Headlines 9AM 13 February 2025 सकाळी ९ च्या हेडलाईन्स
ABP Majha Marathi News Headlines 9 AM TOP Headlines 9AM 13 February 2025 सकाळी ९ च्या हेडलाईन्स
छत्रपती शिवाजी महाराज नसते तर भारतात कित्येक पाकिस्तान तयार झाले असते.. राज्यपाल राधाकृष्णन याचं साताऱ्यात वक्तव्य.. कर्मवीर विद्यापीठाच्या पदवीप्रदान समारंभात व्यक्त केली महाराजांविषयी कृतज्ञता
दिल्लीत एकनाथ शिंदेंना प्रदान करण्यात आलेल्या पुरस्कारावरुन नवा वाद, दिल्ली साहित्य संमेलनात महादजी शिंदे प्रतिष्ठानचा कार्यक्रम साहित्य महामंडळाच्या परवानगीशिवाय घेतल्याचं उघड
लाडकी बहीणीसह कोणतीही मोफत योजना बंद करणार नसल्याचा मुख्यमंत्र्यांचा निर्धार, अपात्र लाभार्थ्यांकडून आतापर्यंत मिळालेल्या पैशांची वसुलीही करणार नसल्याचा मुख्यमंत्र्यांचा निर्वाळा..
ऑपरेशन टायगरच्या पार्श्वभूमीवर आदित्य ठाकरे आज दिल्लीत पक्षाच्या खासदारांच्या भेटीगाठी घेणार, इंडिया आघाडीच्याही नेत्यांशी संवाद, पवारांना भेटणार का याची उत्सुकता
संजय राऊतांच्या टीकेने दिल्लीत पवारांच्या घरी असलेल्या सर्वांना धक्का, पण दस्तुरखुद्द पवारांची प्रतिक्रिया फक्त मिश्किल हास्यांची.. खासदार निलेश लंकेंची माहिती..
राजापूरचे माजी आमदार राजन साळवी आज जाणार शिंदेंच्या शिवसेनेत, साळवींचे समर्थक मुंबईत मुक्कामी दाखल, उपमुख्यमंत्री शिंदेच्या उपस्थितीत शक्तिप्रदर्शनासह करणार पक्षप्रवेश
उमेदवारी दाखल करताना माहिती लपवल्याबद्धल परळीच्या फौजदारी न्यायालयाची धनंजय मुंडेंना नोटीस, करुणा मुंडेंच्या तक्रारीवरून दाखल खटल्यात कारणे दाखवा नोटीस






















