एक्स्प्लोर
Health Benefits : हिवाळ्यात पाणी कमी प्यायल्याने गंभीर आजार होऊ शकतात; जाणून घ्य दिवसभरात किती ग्लास पाणी प्यावे.
Health Benefits : हिवाळ्यात पाणी कमी प्यायल्याने गंभीर आजार होऊ शकतात; जाणून घ्य दिवसभरात किती ग्लास पाणी प्यावे.

Health Benefits
1/10

थंड हवा आणि कडाक्याच्या थंडीमुळे वृद्ध आणि लहान मुलांना अनेक प्रकारचे शारिरीक त्रास होऊ शकता. थंडीत अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते.(Photo Cradit : Unsplash)
2/10

थंडीत पाणी प्यावेसे वाटत नाही हे तुमच्या लक्षात आले असेलच. पण, त्याचे शरीरावर अनेक प्रकारचे दुष्परिणाम दिसू लागतात. हवामान काहीही असो, तुमच्या शशरिराला आवश्यक तेवढे पाणी मिळाले नाही, तर शरिरात अनेक गंभीर आजार होऊ शकतात.(Photo Cradit : Unsplash)
3/10

शरीराला हायड्रेट ठेवण्याचे काम शरीर स्वतः करत असते. त्याचबरोबर आपल्या शरिरातील घाण काढण्याचे कामही पाणी करते. पाणी कमी प्यायल्याने शरिर अनेक आजारांना बळी पडू शकते. त्याची सुरुवात डिहायड्रेशनने होते. (Photo Cradit : Unsplash)
4/10

शरीरात पाण्याच्या कमतरतेमुळे अनेक समस्या होवू शकता. ज्याचा थेट परिणाम पोटावर होतो. बद्धकोष्ठतेपासून गंभीर आजारापर्यंत. अन्नाचे पचन व्यवस्थित होण्यासाठी भरपूर पाणी पिणे गरजेचे आहे.(Photo Cradit : Unsplash)
5/10

थंडीत तहान कमी लागते. त्यामुळे पाणी कमी प्यायले जाते. कमी पाणी प्यायल्याने अशक्तपणा जाणवू शकतो. तसेच पाण्याच्या कमतरतेमुळे शरिर अशक्त होऊ शकते.(Photo Cradit : Unsplash)
6/10

कमी पाणी पिल्यास शरिरात रक्त आणि ऑक्सिजनची कमतरता जाणवू लागते तसेच त्यामुळे थकवाही जाणवतो.(Photo Cradit : Unsplash)
7/10

तसेच शरिराला पाणी कमी पडले तर त्वचा निर्जीव म्हणजे कोरडी होवू शकते. त्यामुळे रोज ५-७ ग्लास पाणी पिणे आवश्यक आहे.(Photo Cradit : Unsplash)
8/10

पाण्याच्या कमतरतेमुळे किडनीवर वाईट परिणाम होतो. मूत्रपिंडांना भरपूर पाण्याची आवश्यकता असते. पण जर तुमच्या शरीरात पाण्याची कमतरता असेल तर किडनीवर जास्त दब येऊ शकतो. (Photo Cradit : Unsplash)
9/10

जर तुम्ही कमी पाणी पित असाल किंवा तुमच्या शरिरात पाण्याची कमतरता असेल तर युरिनरी ट्रॅक्ट इन्फेक्शन किंवा ट्रॅकमध्ये जळजळ होणे. या सारख्या समस्या होऊ शकता. (Photo Cradit : Unsplash)
10/10

या समस्यांपासून दूर राहायचे असेल तर तुम्हला थंडीच्या दिवसात ही दररोज ५-७ ग्लास पाणी पय्याला हवे. तसेच थंडी होणाऱ्या आजारांपासून स्वतःला दूर ठेवण्यासाठी शरिराची योग्य काळजी घेणे गरजेचे आहे. (Photo Cradit : Unsplash)
Published at : 06 Dec 2023 04:25 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
शेत-शिवार
भविष्य
महाराष्ट्र
भविष्य
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
