एक्स्प्लोर

Rice water for hair: केसांसाठी उपयुक्त तांदळाचे पाणी; केसांना लावण्याची योग्य पद्धत जाणून घ्या

Rice water for hair: तुमच्या केसांचा कोरडेपणा दूर व्हावा आणि ते चमकावे असे वाटत असेल तर तांदळाचे पाणी वापरणे सुरू करा .

Rice water for hair

1/10
हिवाळ्याच्या काळात थंडीचे प्रमाण वाढते. हवेतील आर्द्रतेमुळे आपले केस निर्जीव आणि कोरडे होतात. थंडीमुळे लोकांना खूप आळसही येतो, त्यामुळे लोक केस धुण्यास कंटाळा करतात .  [Photo Credit : Pexel.com]

2/10
त्यामुळे केस खराब होतात. जर तुम्हालाही तुमच्या केसांचा कोरडेपणा दूर व्हावा आणि ते चमकावे असे वाटत असेल तर तांदळाचे पाणी वापरणे सुरू करा . [Photo Credit : Pexel.com]

3/10
तांदूळ केसांसाठी फायदेशीर आहे . तांदळाचे पाणी बहुतेकदा त्वचा आणि केसांची काळजी घेण्याच्या उत्पादनांमध्ये वापरले जाते. [Photo Credit : Pexel.com]

4/10
तांदळाच्या पाण्यात फेरुलिक अॅसिड आणि अँटीऑक्सिडंट्स भरपूर असतात , तुमच्या आरोग्यासाठी तसेच त्वचा आणि केसांसाठी हे खूप फायदेशीर आहे .  [Photo Credit : Pexel.com]

5/10
तांदळाच्या पाण्यात इनोसिटॉल नावाचे कार्बोहायड्रेट आढळते, जे केसांची चमक तर वाढवतेच, शिवाय वाढ आणि मजबुतीसाठीही मदत करते .[Photo Credit : Pexel.com]

6/10
असे बनवा तांदळाचे पाणी :एका भांड्यात पांढरे तांदूळ घ्या. त्यात जास्त प्रमाणात पाणी आणि संत्र्याची काही साले घाला. यानंतर मंद आचेवर शिजू द्या. तांदूळ अर्धा कच्चा झाल्यावर हे पाणी गाळून घ्या.  [Photo Credit : Pexel.com]

7/10
त्यानंतर कोमट असताना हे पाणी केसांना लावा.  30 मिनिटे राहू द्या. यानंतर, आपले केस चांगले धुवा आणि 10-15 मिनिटे सोडा. यानंतर पाण्याने आणि शैम्पूने केस स्वच्छ धुवा. [Photo Credit : Pexel.com]

8/10
तांदळाच्या पाण्याचा नियमित वापराने केसांची चमक वाढते आणि टाळूचे आरोग्य चांगले राहण्यास मदत होते. त्यामुळे केसांची निगा राखणाऱ्या अनेक उत्पादनांमध्ये याचा समावेश केला जातो.  [Photo Credit : Pexel.com]

9/10
तांदळाच्या पाण्यात बरेच अँटी-ऑक्सिडंट्स देखील आढळतात, जे केस अकाली पांढरे होण्यास प्रतिबंध करतात. हे पाणी केसांना मजबूत करते, ज्यामुळे सतत केस गळणे थांबते. [Photo Credit : Pexel.com]

10/10
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत. [Photo Credit : Pexel.com]

आरोग्य फोटो गॅलरी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Santosh Deshmukh Case : CM फडणवीस-उज्ज्वल निकमांच्या भेटीनंतर संतोष देशमुखांच्या भावाचं मोठं वक्तव्य; म्हणाले, लवकरच त्यांची...
CM फडणवीस-उज्ज्वल निकमांच्या भेटीनंतर संतोष देशमुखांच्या भावाचं मोठं वक्तव्य; म्हणाले, लवकरच त्यांची...
नांदेडचा बीड करायचा नाही, मुंडे बंधु-भगिनींना जिल्ह्याचे पालकमंत्रीपद नको; सकल मराठा समन्वयकाचा इशारा

Khel Ratna And Arjuna Awards : मनु भाकर, डी गुकेशसह चार खेलरत्न पुरस्काराने सन्मानित, स्वप्निल कुसाळेसह 32 खेळाडूंना अर्जुन पुरस्कार प्रदान
मनु भाकर, डी गुकेशसह चार खेलरत्न पुरस्काराने सन्मानित, स्वप्निल कुसाळेसह 32 खेळाडूंना अर्जुन पुरस्कार प्रदान
Ahilyanagar Crime :  नऊ वर्षीय चिमुकलीवर दबा धरून बसलेल्या बिबट्याचा हल्ला; वडिलांच्या डोळ्यादेखत चिमुरडीचा अंत
नऊ वर्षीय चिमुकलीवर दबा धरून बसलेल्या बिबट्याचा हल्ला; वडिलांच्या डोळ्यादेखत चिमुरडीचा अंत
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Maharashtra Superfast | राज्यातील बातम्यांच्या सुपरफास्ट आढावा एका क्लिकवर | Superfast News | 17 January 2025ABP Majha Marathi News Headlines 3PM TOP Headlines 03 PM 17 January 2025 दुपारी 3 च्या हेडलाईन्सSaif Ali Khan Operation Update : सिंहासारखा लढला अन् बाहेर आला,डॉक्टरांनी दिली सैफची A टू Z माहितीLadki Bahin Yojana : लाडक्या बहिणींना वसुलीचा धसका, लाभ नाकारण्यासाठी स्वत:हून अर्ज ABP MAJHA

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Santosh Deshmukh Case : CM फडणवीस-उज्ज्वल निकमांच्या भेटीनंतर संतोष देशमुखांच्या भावाचं मोठं वक्तव्य; म्हणाले, लवकरच त्यांची...
CM फडणवीस-उज्ज्वल निकमांच्या भेटीनंतर संतोष देशमुखांच्या भावाचं मोठं वक्तव्य; म्हणाले, लवकरच त्यांची...
नांदेडचा बीड करायचा नाही, मुंडे बंधु-भगिनींना जिल्ह्याचे पालकमंत्रीपद नको; सकल मराठा समन्वयकाचा इशारा
नांदेडचा बीड करायचा नाही, मुंडे बंधु-भगिनींना जिल्ह्याचे पालकमंत्रीपद नको; सकल मराठा समन्वयकाचा इशारा
Khel Ratna And Arjuna Awards : मनु भाकर, डी गुकेशसह चार खेलरत्न पुरस्काराने सन्मानित, स्वप्निल कुसाळेसह 32 खेळाडूंना अर्जुन पुरस्कार प्रदान
मनु भाकर, डी गुकेशसह चार खेलरत्न पुरस्काराने सन्मानित, स्वप्निल कुसाळेसह 32 खेळाडूंना अर्जुन पुरस्कार प्रदान
Ahilyanagar Crime :  नऊ वर्षीय चिमुकलीवर दबा धरून बसलेल्या बिबट्याचा हल्ला; वडिलांच्या डोळ्यादेखत चिमुरडीचा अंत
नऊ वर्षीय चिमुकलीवर दबा धरून बसलेल्या बिबट्याचा हल्ला; वडिलांच्या डोळ्यादेखत चिमुरडीचा अंत
Fact Check: भाजप नेत्यांकडून आपच्या अवध ओझांचा सिसोदियांना 'घाबरट' म्हटल्याचा व्हिडीओ व्हायरल, दावा ठरला खोटा, फॅक्ट चेकमध्ये सत्य समोर
आपचे नेते अवध ओझांनी मनीष सिसोदियांना घाबरट म्हटल्याच्या दावा खोटा, एडिटेड व्हिडीओ व्हायरल
Saif Ali Khan : सैफच्या पाठीत खुपसलेल्या चाकूचा EXCLUSIVE फोटो अन् हल्लेखोराचं नवं CCTV फुटेज समोर
सैफच्या पाठीत खुपसलेल्या चाकूचा EXCLUSIVE फोटो अन् हल्लेखोराचं नवं CCTV फुटेज समोर
High court: पत्नीने दारू पिणे ही क्रूरता ठरत नाही; घटस्फोट खटल्यात उच्च न्यायालयाचे महत्त्वाचे निरीक्षण
पत्नीने दारू पिणे ही क्रूरता ठरत नाही; घटस्फोट खटल्यात उच्च न्यायालयाचे महत्त्वाचे निरीक्षण
Pune Accident: पुणे-नाशिक महामार्गावर अपघातात एकाच गावातील पाच जणांवर काळाचा घाला; प्रत्यक्षदर्शींनी सांगितलं नेमकं काय घडलं?
पुणे-नाशिक महामार्गावर अपघातात एकाच गावातील पाच जणांवर काळाचा घाला; प्रत्यक्षदर्शींनी सांगितलं नेमकं काय घडलं?
Embed widget