एक्स्प्लोर
International Yoga Day: जशी व्याधी तसा योगा! जाणून घ्या योगाचे विविध प्रकार
Feature_Photo_2_(1)
1/9

योगाचे मूळ हजारो वर्षांपूर्वीचे मानले जाते. योगाचा सतत सराव आणि अभ्यास केल्यानंतर शरीर या आसनांसाठी अनुकूल होते. योगाचे विविध प्रकार आहे. ते आपण जाणून घेणार आहेत.
2/9

सर्वांगासन : नावाप्रमाणेच या आसनाचा संपूर्ण शरीराला फायदा होतो. हे आसन करताना शरीराचा संपूर्ण भार खांद्यावर पडतो. या आसनाच्या नियमित सरावामुळे आपल्या डोक्याला भरपूर रक्त पुरवठा मिळतो.( Photo Credit - मुग्धा पुंडे योगा ट्रेनर, लोणावळा)
Published at : 21 Jun 2021 06:49 PM (IST)
आणखी पाहा
























