एक्स्प्लोर

Health Benefits of Peas : हिरवा वाटाणा चवीलाच नाही तर आरोग्यासाठीही आहे फायदेशीर

Health Benefits of Peas (Photo Credit : pixabay)

1/10
थंडीच्या दिवसांत बाजारात हिरवेगार वाटाणे (मटार) देखली दिसायला सुरुवात होते. हिरवा वाटाणा हा लहान मुलांपासून ते वृद्धांपर्यंत प्रत्येकाला खायला आवडतो. (Photo Credit : pixabay)

2/10
शिवाय हिरव्या वाटाण्यापासून अनेक पदार्थही तयार करता येतात. जसे की, हिरव्या वाटाण्याची भाजी, कबाब, पराठे, सार, पुलाव भात अशा विविध पदार्थांत वाटाण्याचा समावेश केला जातो. (Photo Credit : pixabay)

3/10
पण, हा हिरवा वाटाणा चवीलाच नाही तर आरोग्यासाठीसुद्धा तितकाच फायदेशीर आहे. चवीसोबतच त्यात अनेक आयुर्वेदिक गुणधर्मही असतात. हिरव्या वाटाण्यात जीवनसत्त्वे, खनिजे, अँटिऑक्सिडंट्स, फायटोन्यूट्रिएंट्स यांसारखे पोषक घटक आढळतात. मटार खाण्याचे नेमके कोणते पायदे आहेत ते जाणून घ्या. (Photo Credit : pixabay)

4/10
कोलेस्ट्रॉल वाढते : मटारमध्ये नियासिन भरपूर प्रमाणात असते, ते खराब कोलेस्ट्रॉल कमी करते आणि चांगले कोलेस्ट्रॉल वाढवते.(Photo Credit : pixabay)

5/10
वजन कमी करण्यात फायदेशीर : मटारच्या फायद्यांमध्ये वजन कमी करणे देखील समाविष्ट आहे. कारण यामध्ये भरपूर प्रमाणात फायबर आढळते. यामुळे पोट लवकर भरते आणि भूक लवकर लागत नाही. खाल्ल्याने लठ्ठपणापासून मुक्ती मिळते.(Photo Credit : pixabay)

6/10
दृष्टीसाठी फायदेशीर : मटारमध्ये ल्युटीन आणि झेक्साथिम नावाचे दोन विशेष घटक आढळतात. हे दोन्ही घटक डोळ्यांसाठी खूप फायदेशीर मानले जातात.डोळ्यांची दृष्टी वाढवण्यासाठी हिरवे वाटाणे खाण्याचे अनेक फायदे आहेत.(Photo Credit : pixabay)

7/10
गरोदरपणात फायदेशीर : आयर्न कॅल्शियम आणि फॉलिक अॅसिडसोबतच मटारमध्ये अनेक जीवनसत्त्वे आणि पोषक घटक आढळतात, जे गर्भवती महिलेसाठी अत्यंत आवश्यक मानले जातात, या कारणास्तव असे मानले जाते की गर्भवती महिलांनी मटारचे अधिकाधिक सेवन केले पाहिजे. सेवन(Photo Credit : pixabay)

8/10
त्वचेची काळजी घ्या : मटारांना स्क्रीन फ्रेंडली म्हटले जाते कारण त्यात व्हिटॅमिन बी, सिक्स सी आणि फोलेट असते. हे पोषक दाह आणि मुक्त रॅडिकल्सचे नुकसान कमी करण्यास मदत करतात. मटारमध्ये फ्लेव्होनॉइड, कॅरोटीनॉइड आणि अल्फा कॅरोटीन असतात जे वृद्धत्वविरोधी म्हणून काम करतात.(Photo Credit : pixabay)

9/10
सांधेदुखीमध्ये फायदेशीर : मटारच्या फायद्यांमध्ये सांधेदुखीपासून मुक्ती मिळते कारण त्यात सेलेनियम नावाचा एक विशेष घटक आढळतो. तज्ज्ञांच्या मते, सेलेनियम संधिवातापासून मुक्ती मिळवण्यासाठी फायदेशीर ठरते. सांधे संबंधित समस्यांपासून मुक्ती मिळवण्यासाठी वाटाणा खूप उपयुक्त मानला जातो.(Photo Credit : pixabay)

10/10
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.(Photo Credit : pixabay)

आरोग्य फोटो गॅलरी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Manda Mhatre Cried : एकनाथ शिंदेंचं 'ते' वाक्य...मंदा म्हात्रेंच्या डोळ्यात पाणी!Belapur VidhanSabha

Jayant Patil : हसन मुश्रीफांनी शरद पवारांशी गद्दारी केली, आता त्यांना जागा दाखवण्याची वेळ; जयंत पाटलांचा कागलमधून हल्लाबोल
हसन मुश्रीफांनी शरद पवारांशी गद्दारी केली, आता त्यांना जागा दाखवण्याची वेळ; जयंत पाटलांचा कागलमधून हल्लाबोल
Sujay Vikhe : आली रे आली...आता तुमची बारी आली; सुजय विखेंचा संगमनेरमधून बाळासाहेब थोरातांना थेट इशारा, म्हणाले...
आली रे आली...आता तुमची बारी आली; सुजय विखेंचा संगमनेरमधून बाळासाहेब थोरातांना थेट इशारा, म्हणाले...
मनोज जरांगेंबद्दल अपशब्द, कथित ऑडिओ व्हायरल; भाजप अन् राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्ये सोशल मीडिया वॉर
मनोज जरांगेंबद्दल अपशब्द, कथित ऑडिओ व्हायरल; भाजप अन् राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्ये सोशल मीडिया वॉर
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Sharad Pawar Full Speech Baramati| पुढच्या पिढीची गरज, त्यासाठी युगेंद्रला निवडून द्या; शरद पवारABP Majha Marathi News TOP Headlines 6 PM 12 November 2024Prakash Ambedkar Bag Checking : अकोल्यात प्रकाश आंबेडकरांचया बॅगची प्रशासनाकडून तपासणीAvinash Pandey on CM Post : मविआची सत्ता आल्यास मुख्यमंत्री कोण? अविनाश पांडेंचं मोठं वक्तव्य

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Manda Mhatre Cried : एकनाथ शिंदेंचं 'ते' वाक्य...मंदा म्हात्रेंच्या डोळ्यात पाणी!Belapur VidhanSabha
Manda Mhatre Cried : एकनाथ शिंदेंचं 'ते' वाक्य...मंदा म्हात्रेंच्या डोळ्यात पाणी!Belapur VidhanSabha
Jayant Patil : हसन मुश्रीफांनी शरद पवारांशी गद्दारी केली, आता त्यांना जागा दाखवण्याची वेळ; जयंत पाटलांचा कागलमधून हल्लाबोल
हसन मुश्रीफांनी शरद पवारांशी गद्दारी केली, आता त्यांना जागा दाखवण्याची वेळ; जयंत पाटलांचा कागलमधून हल्लाबोल
Sujay Vikhe : आली रे आली...आता तुमची बारी आली; सुजय विखेंचा संगमनेरमधून बाळासाहेब थोरातांना थेट इशारा, म्हणाले...
आली रे आली...आता तुमची बारी आली; सुजय विखेंचा संगमनेरमधून बाळासाहेब थोरातांना थेट इशारा, म्हणाले...
मनोज जरांगेंबद्दल अपशब्द, कथित ऑडिओ व्हायरल; भाजप अन् राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्ये सोशल मीडिया वॉर
मनोज जरांगेंबद्दल अपशब्द, कथित ऑडिओ व्हायरल; भाजप अन् राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्ये सोशल मीडिया वॉर
सभेला डोळ्यासमोर आई, बारामतीत अजित पवारांची भावुक अन् मिश्कील फटकेबाजी; लढाई भावनिक वळणावर

Sharad Pawar : मविआचं सरकार आल्यास रोहित पवारांवर मोठी जबाबदारी; कर्जत-जामखेडच्या सभेत शरद पवारांचे संकेत, नेमकं काय म्हणाले?
मविआचं सरकार आल्यास रोहित पवारांवर मोठी जबाबदारी; कर्जत-जामखेडच्या सभेत शरद पवारांचे संकेत, नेमकं काय म्हणाले?
Shirala Vidhan Sabha constituency : मानसिंगराव नाईक की सत्यजीत देशमुख, शिराळ्यात कोण गुलाल उधळणार? 'असं' आहे विधानसभेचं गणित
मानसिंगराव नाईक की सत्यजीत देशमुख, शिराळ्यात कोण गुलाल उधळणार? 'असं' आहे विधानसभेचं गणित
Sharad Pawar : राम शिंदेंनी 10 वर्ष काय दिवे लावले? दुष्काळी भागात स्वत:चा टोलेगंज बंगला बांधला; कर्जत जामखेडमधून शरद पवारांचा हल्लाबोल
राम शिंदेंनी 10 वर्ष काय दिवे लावले? दुष्काळी भागात स्वत:चा टोलेगंज बंगला बांधला; कर्जत जामखेडमधून शरद पवारांचा हल्लाबोल
Embed widget