एक्स्प्लोर

Health Benefits For drinking hot water in winter : हिवाळ्यात रिकाम्या पोटी किती गरम पाणी प्यावे? जाणून घ्या संबंधी सविस्तर माहिती

Health Benefits For drinking hot water in winter

1/10
रिकाम्या पोटी पाणी प्यावे, असे आरोग्य तज्ज्ञ, डॉक्टर यांच्याकडून तुम्ही अनेकदा ऐकले असेल, यामुळे बद्धकोष्ठतेच्या समस्येपासून मुक्ती मिळते. असेही सांगितले जाते.  (Photo Credit : Pixabay)

2/10
आता प्रश्न पडतो की, रिकाम्या पोटी गरम, कोमट की थंड पाणी प्यावे? ऋतुमानानुसार आहारातही बदल करायला हवा. हिवाळ्यात शरीराला उबदार ठेवण्यासाठी जास्त गरम गोष्टी खाल्ल्या जातात. उन्हाळ्यात शरीर थंड ठेवण्यासाठी थंड पदार्थ खाल्ले जातात. (Photo Credit : Pixabay)

3/10
तसेच, बरेच लोक प्रत्येक हंगामात रिकाम्या पोटी कोमट किंवा गरम पाणी पितात. थंड हवामानात, आपण गरम पदार्थ खावे जेणेकरुन आपण निरोगी राहाल आणि आपले शरीर दिवसभर हायड्रेटेड राहण्यास मदत होईल.  (Photo Credit : Pixabay)

4/10
हिवाळ्यात थंड पाणी प्यायल्याने पचनक्रियेवर चांगला परिणाम होतो. हिवाळ्यात सकाळी किती गरम पाणी पिणे आवश्यक आहे? जाणून घ्या हिवाळ्यात सकाळी किती प्रमाणात गरम पाणी पिणे योग्य आहे. (Photo Credit : Pixabay)

5/10
तज्ञांच्या मते, कोणत्याही व्यक्तीने सकाळी त्याच्या शरीरातील उष्णतेनुसार कोमट पाणी प्यावे. कारण खूप थंड पाणी शरीरासाठी हानिकारक असू शकते. त्याचप्रमाणे खूप गरम पाणी देखील शरीरासाठी घातक ठरू शकते. त्यामुळे थंडीतही कोमट पाणी प्यावे. ज्याचे तापमान 60°F ते 100°F (16°C ते 38°C) च्या आत असावे. (Photo Credit : Pixabay)

6/10
आरोग्य तज्ज्ञांच्या मते, जर तुम्हाला खोकल्याचा त्रास होत असेल तर, असे पाणी प्यावे जमुळे तुमचा खोकला बारा होण्यास मदत होईल आणि तुमच्या घशालाही अराम मिळेल.  (Photo Credit : Pixabay)

7/10
खूप गरम किंवा खूप थंड पाणी  पिणे टाळावे.  योग्य तापमानानुसार कोमट पाणी प्यावे. कोमट पाणी प्यायल्याने शरीरातील घाण साफ होण्यास मदत होते.  (Photo Credit : Pixabay)

8/10
थंडीत पित्ताचा त्रास वाढू शकतो. त्यामुळे छातीत जळजळ, अपचन, बद्धकोष्ठता आणि ऍसिडिटीचा होऊ शकते. तसेच या त्रासामुळे झोप न लागल्याने त्वचेवर पुरळ येऊ शकतात. जर तुम्हालाही अशा समस्येचा सामना करावा लागत असेल तर, तुम्ही कोमट पाणी पिऊ शकता. यामुळे तुम्हाला आराम मिळण्यास मदत होईल.  (Photo Credit : Pixabay)

9/10
आयुर्वेदानुसार सकाळी उठल्यावर रिकाम्या पोटी कोमट पाणी पिऊ नये. जर तुम्हाला प्यायचे असेल तर कोमट पाण्यात लिंबू, तूप किंवा मध मिसळून प्यावे. यामुळे तुमच्या पोटाशी संबंधित सर्व समस्या दूर होण्यास मदत होईल. (Photo Credit : Pixabay)

10/10
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.  (Photo Credit : Pixabay)

आरोग्य फोटो गॅलरी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Horoscope Today 19 May 2024 : आजचा रविवार खास! मेष, कन्या, मीनसह 'या' राशींचा दिवस भाग्याचा; वाचा आजचे राशीभविष्य
आजचा रविवार खास! मेष, कन्या, मीनसह 'या' राशींचा दिवस भाग्याचा; वाचा आजचे राशीभविष्य
Kalyan : एकटी असल्याचं पाहून अंगावर ज्वलनशील पदार्थ टाकला अन् लॅपटॉप घेऊन चोरटे पसार; UPSC ची तयारी करणारी विद्यार्थिनी थोडक्यात वाचली
एकटी असल्याचं पाहून अंगावर ज्वलनशील पदार्थ टाकला अन् लॅपटॉप घेऊन चोरटे पसार; UPSC ची तयारी करणारी विद्यार्थिनी थोडक्यात वाचली
पोलीस जनतेसाठी आहेत की भाजपसाठी?; पुण्यातील आमदार रवींद्र धंगेकरांचं थेट पोलीस आयुक्तांना पत्र

मोठा दिलासा... UPSC परीक्षार्थींना दररोज 3000 रुपये द्या; न्यायालयाचे सर्वोच्च आदेश
मोठा दिलासा... UPSC परीक्षार्थींना दररोज 3000 रुपये द्या; न्यायालयाचे सर्वोच्च आदेश
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

Amit Shaha Amethi Road Show : अमेठीतून स्मृती इराणी पुन्हा संसदेत जाणार : अमित शाहNaresh Mhaske Thane : ठाण्याचे प्रश्न ते गद्दारी कुणी केली? प्रचार थंडावल्यावर म्हस्केंशी बातचीतSpecial Report JP Nadda On RSS : संघावाचून आता अडत नाही, भाजप स्वत:च निर्णय घेतोNashik Lok Sabha : भाजपसह सर्व हिंदुत्ववादी संघटनांचा आम्हालाच पाठिंबा, महाराजांचा मोठा दावा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Horoscope Today 19 May 2024 : आजचा रविवार खास! मेष, कन्या, मीनसह 'या' राशींचा दिवस भाग्याचा; वाचा आजचे राशीभविष्य
आजचा रविवार खास! मेष, कन्या, मीनसह 'या' राशींचा दिवस भाग्याचा; वाचा आजचे राशीभविष्य
Kalyan : एकटी असल्याचं पाहून अंगावर ज्वलनशील पदार्थ टाकला अन् लॅपटॉप घेऊन चोरटे पसार; UPSC ची तयारी करणारी विद्यार्थिनी थोडक्यात वाचली
एकटी असल्याचं पाहून अंगावर ज्वलनशील पदार्थ टाकला अन् लॅपटॉप घेऊन चोरटे पसार; UPSC ची तयारी करणारी विद्यार्थिनी थोडक्यात वाचली
पोलीस जनतेसाठी आहेत की भाजपसाठी?; पुण्यातील आमदार रवींद्र धंगेकरांचं थेट पोलीस आयुक्तांना पत्र
पोलीस जनतेसाठी आहेत की भाजपसाठी?; पुण्यातील आमदार रवींद्र धंगेकरांचं थेट पोलीस आयुक्तांना पत्र
मोठा दिलासा... UPSC परीक्षार्थींना दररोज 3000 रुपये द्या; न्यायालयाचे सर्वोच्च आदेश
मोठा दिलासा... UPSC परीक्षार्थींना दररोज 3000 रुपये द्या; न्यायालयाचे सर्वोच्च आदेश
अरुंद पुलावर तांदळाने भरलेली ट्रक पलटी, कारमधील 4 जण दबले; स्थानिकांची घटनास्थळी धाव

पुण्यात पुन्हा होर्डींग कोसळलं, नवरदेवाचा घोडा अडकला; कोकणातही मुसळधारा, विदर्भात केळी बागांचं नुकसान

Tirumala Group : बीडच्या तिरुमला उद्योगसमूहाचे प्रमुख सुरेश कुटेंच्या अडचणी वाढल्या; अखेर गुन्हा नोंद
बीडच्या तिरुमला उद्योगसमूहाचे प्रमुख सुरेश कुटेंच्या अडचणी वाढल्या; अखेर गुन्हा नोंद
निवडणूक निकालानंतर शरद पवार अन् उद्धव ठाकरे भाजपासोबत जातील, कारण..; आंबेडकरांचा मोठा दावा

Embed widget