एक्स्प्लोर

Health Tips : हृदयविकाराचा धोका टाळायचाय? 'या' 4 सवयी आधी बदला

HEALTH TIPS

1/9
तुम्हाला तुमचे हृदय (Heart) निरोगी ठेवायचं असेल, तर योग्य जीवनशैली (Lifestyle) तसेच आहाराचं पालन करणं गरजेचं आहे. गेल्या काही वर्षांत हृदयविकाराच्या घटनांमध्ये झपाट्याने वाढ होत आहे. भारतातही हृदयरुग्णांची संख्या सातत्याने वाढतेय.(Photo Credit : Pixabay)

2/9
अलीकडेच एका चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान अभिनेता श्रेयस तळपदेलाही (Shreyas Talpade) हृदयविकाराचा झटका (Heart Attack) आला. त्यानंतर त्याच्यावर त्वरित अँजिओप्लास्टी शस्त्रक्रिया करण्यात आली. याआधीही सुष्मिता सेन तसेच इतर कलाकार हृदयविकाराच्या झटक्याला बळी पडले आहेत.(Photo Credit : Pixabay)

3/9
हृदयविकाराचा धोका केवळ वृद्ध लोकांमध्येच नाही तर तरुणांमध्येही वाढतोय. अमेरिकन हार्ट असोसिएशनच्या मते, जर तुम्हाला हृदयविकाराचा झटका टाळायचा असेल, तर योग्य जीवनशैलीचे पालन करणे महत्त्वाचे आहे.(Photo Credit : Pixabay)

4/9
लहान वयातच हृदयविकाराच्या झटक्याने अनेक तरुण आपला जीव गमावत आहेत. हे टाळण्यासाठी आठवड्यातून 150 मिनिटे वेगवान वॉक करा. (Photo Credit : Pixabay)

5/9
या धोकादायक आजाराचा धोका कमी करण्यासाठी आपल्या जीवनशैलीत इतर कोणते बदल केले पाहिजेत या संदर्भात अधिक माहिती जाणून घ्या. (Photo Credit : Pixabay)

6/9
धूम्रपानाचा आपल्या हृदयावर वाईट परिणाम होतो. बिडी, सिगारेट आणि इतर धूम्रपानाच्या पदार्थांच्या धुरामुळे हृदयाला गंभीर धोका निर्माण होतो. (Photo Credit : Pixabay)

7/9
आजच्या काळात बहुतांश लोक तणावाचा सामना करतायत. हळूहळू त्याचे रूपांतर चिंता आणि नैराश्यात होते. त्यामुळे हृदयविकाराचा धोका अनेक पटींनी वाढतो. यासाठी जास्त ताण न घेता तणावावर नियंत्रण ठेवणं गरेजचं आहे.(Photo Credit : Pixabay)

8/9
जास्त साखर आणि जंक फूड देखील हृदयासाठी धोकादायक आहे. त्यामुळे कोलेस्ट्रॉल, रक्तदाब आणि रक्तातील साखर वाढण्याचा धोका असतो. याबरोबरच या आजारांची तपासणीही वेळोवेळी करावी.(Photo Credit : Pixabay)

9/9
हृदयविकाराचा धोका कमी करण्यासाठी, शक्य तितके शारीरिकरित्या सक्रिय व्हा. तासन् तास एकाच जागी बसणे टाळा. वेळेवर झोपणे आणि उठणे तसेच सकस आहार घेणे खूप महत्वाचे आहे. त्याचबरोबर, दररोज किमान 7-8 तास पुरेशी झोप घ्यावी.(Photo Credit : Pixabay)

आरोग्य फोटो गॅलरी

Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Ear Wax : कॉटन बडने कान साफ करता? ही सवय ठरू शकते धोकादायक, तज्ज्ञांनी दिला महत्त्वाचा सल्ला
कॉटन बडने कान साफ करता? ही सवय ठरू शकते धोकादायक, तज्ज्ञांनी दिला महत्त्वाचा सल्ला
Corona Virus Update: आता कोणत्या राज्यात कोरोनानं डोकं वर काढलं? अवघ्या 21 दिवसात 12 जण बाधित अन् 4 जणांचा जीव गेला!
आता कोणत्या राज्यात कोरोनानं डोकं वर काढलं? अवघ्या 21 दिवसात 12 जण बाधित अन् 4 जणांचा जीव गेला!
Health: IVF प्रक्रियेत तीन वेळा अपयश आले? मग आता पुढे काय? मूल होणार की नाही? डॉक्टरांची महत्त्वाची माहिती...
IVF प्रक्रियेत तीन वेळा अपयश आले? मग आता पुढे काय? मूल होणार की नाही? डॉक्टरांची महत्त्वाची माहिती...
Health Tips : दप्तरांच्या ओझ्याने शाळकरी मुलांना मणक्याच्या समस्या; वाचा लक्षणं आणि तज्ज्ञांचा सल्ला
दप्तरांच्या ओझ्याने शाळकरी मुलांना मणक्याच्या समस्या; वाचा लक्षणं आणि तज्ज्ञांचा सल्ला

व्हिडीओ

NEET Exam Paper Scam : NEET फेरपरीक्षेच्या निकालावर प्रश्नचिन्ह! | ABP Majha Special Report
Ramdas Kadam On Sunil Tatkare : तटकरे माझ्या घराला गटार म्हणता, गटार काय ते दाखवेन : रामदास कदम
Jain Muni Nilesh Chandra : उद्धव ठाकरेंच्या रामरक्षा आंदोलनावर जैन मुनी निलेशचंद्रांनी डिवचलं; म्हणाले, 'त्यांना वाचता आलं नाही; कुराण द्यायला पाहिजे...'
Baramti Girl Got 5th Rank in state in NEET Exam : बारामतीची श्रावणी यशाला गवसणी | ABP Majha
Navneet Rana VS Uddhav Thackeray : ठाकरेंची रामरक्षा; राणांची हनुमान चालीसा | Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ज्येष्ठ समाजवादी नेते, माजी आमदार कुमार सप्तर्षी यांचं निधन, पुण्यात सोमवारी होणार अंत्यसंस्कार

Supriya Sule : सुप्रिया सुळेंचा 'व्हाईस रेस्ट'! पुढील दोन आठवडे भाषण वा मुलाखत नाही, आवाजाला विश्रांती, मोठं कारण समोर
सुप्रिया सुळेंचा 'व्हाईस रेस्ट'! पुढील दोन आठवडे भाषण वा मुलाखत नाही, आवाजाला विश्रांती, मोठं कारण समोर
100 फुट ऊंचावरुन कोसळणारा वसुंधरा धबधबा; निसर्गाचं नयनरम्य दृश्य, पर्यटकांची गर्दी, गाड्यांच्या रांगा

Rahul Gandhi on Sonam Wangchuk: सोनम वांगचुक यांना दिल्ली पोलिसांनी चादरीआड बळजबरीनं फरफटत नेलं, अखेर राहुल गांधींची प्रतिक्रिया आली!
सोनम वांगचुक यांना दिल्ली पोलिसांनी चादरीआड बळजबरीनं फरफटत नेलं, अखेर राहुल गांधींची प्रतिक्रिया आली!
शिवीगाळ, 'मादर** अन् 'सन ऑफ अ*व्होर' अश्लील शब्द आहेत का? सर्वोच्च न्यायालयाने समजावला अर्थ, दिला निर्वाळा

सरकारी नोकरीचं आमिष, कोर्टात नोकरीला असलेल्या मामानेच भाचाला 19 लाखांना फसवले; गुन्हा दाखल

Ketan Agarwal Death Case: केतन अग्रवालला जाऊन आज एक महिना पूर्ण, परिवारानं घातलं दगडूशेठ हलवाई गणपतीला साकडं, मारेकऱ्यांना लवकरात लवकर शिक्षा व्हावी म्हणून केला नवस
केतन अग्रवालला जाऊन आज एक महिना पूर्ण, परिवारानं घातलं दगडूशेठ हलवाई गणपतीला साकडं, मारेकऱ्यांना लवकरात लवकर शिक्षा व्हावी म्हणून केला नवस
बदलापुरातील नारायणा स्कुल बेकायदेशीर, शाळेला शिक्षण विभागाचा झटका; अध्यक्षांसह मुख्याध्यापकावर गुन्हा

Embed widget