एक्स्प्लोर
Health Tips: जेवल्यानंतर लगेच चुकूनही करू नका 'ही' कामं; शरिरावर होईल वाईट परिणाम
Health Tips: बऱ्याच जणांना जेवल्यावर लगेच झोपायची किंवा भरपूर पाणी पिण्याची सवय असते. पण या सवयी तुमच्या आरोग्यावर वाईट परिणाम घडवून आणू शकतात, त्यामुळे अशा गोष्टी करणं टाळलं पाहिजे.
Never do this things immediately after eating
1/10

जेवल्यानंतर लगेच आंघोळ करु नये: जेवल्यावर लगेच अंघोळ केल्यावर चयापचय दर कमी करते. परिणामी पचनाच्या समस्या निर्माण होतात.
2/10

जेवल्यानंतर लगेच झोपू नका: जेऊन लगेच झोपल्यामुळे अन्न पचनाची प्रक्रिया मंदावते, त्यामुळे शरीरात चरबी जमा होते.
Published at : 12 Sep 2023 02:05 PM (IST)
आणखी पाहा























