एक्स्प्लोर
Mental Stress: मानसिक ताण कसा कमी करावा? जाणून घ्या सोपे उपाय
Health Care: आजच्या काळात प्रत्येक व्यक्ती कोणत्या न कोणत्या तणावाचा शिकार आहे. या तणावावर वेळीच उपाय शोधला नाही तर भविष्यात मानसिक स्थिती आणखी बिघडू शकते, यासाठी काही सोपे उपाय जाणून घेऊया.
Mental Health
1/7

माणसाच्या आयुष्यातला एकटेपणा जितका वाढतो, तितका तणाव देखील वाढू लागतो. एखादी गोष्ट स्वत:कडेच ठेवणे आणि त्यावर वारंवार विचार करण्यामुळे तणाव वाढतो. त्यामुळे तणाव दूर करण्यासाठी इतरांमध्ये मिसळणे, मित्रमैत्रिणींना वेळ देणे किंवा कुठेतरी बाहेर फिरायला जाणे, अशा गोष्टी केल्या पाहिजे. फिरायला गेल्यावर आपण मित्रमैत्रिणींमध्ये आणि गप्पांमध्ये व्यस्त होतो आणि तणाव येत नाही.
2/7

तणाव दूर करण्यासाठी तुम्ही निसर्गाच्या सानिध्यात फिरू शकता. नैसर्गिक वातावरणात फिरल्याने तणाव दूर होतो. निसर्गामुळे नैराश्य, चिंता आणि सर्व प्रकारचा ताण दूर होतो, आत्मसन्मान आणि आत्मविश्वास वाढतो. त्यामुळे ट्रेकिंग किंवा ऐतिहासिक स्थळांना भेटी देत रहा.
Published at : 17 Jun 2023 05:07 PM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
मुंबई
निवडणूक
महाराष्ट्र























