एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

Heart Attack : हृदयविकाराचा झटका येण्याआधी दिसतात 'ही' लक्षणं; जाणून घ्या

Heart Attack : हृदयविकाराचा झटका येण्याआधी दिसतात 'हे' लक्षणं; जाणून घ्या

1/8
हृदय विकाराचा आजार असलेल्यांना हार्ट अॅटकचा अधिक धोका असतो. हार्ट अॅटक येण्याआधी शरिरात काही बदल दिसून येतात. जाणून घेऊयात या बदलांबाबत... (Photo - Pixabay)

2/8
हार्ट अॅटक येण्याआधी छातीत दुखणे आणि अस्वस्थ वाटू लागते. अशा स्थितीत तातडीने डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.   (Photo - Pixabay)

3/8
या स्थितीत तुमच्या छातीच्या मध्यभागी अथवा डाव्या हाताच्या बाजूला अधिक जडपणा जाणवू शकतो.  (Photo - Pixabay)

4/8
काही लोकांना हार्ट अॅटक येण्याआधी अशक्तपणा आणि चक्कर येणे आदी लक्षणे दिसू शकतात.  त्याशिवाय जबडा, पाठ आणि मानेत दुखणे, अस्वस्थ जाणवणे आदी लक्षणेही जाणवू शकतात. (Photo - Pixabay)

5/8
हार्ट अॅटक येण्याआधी श्वास घेण्यासही त्रास जाणवू शकतो. यामध्ये रुग्णाला धाप लागणे आदी लक्षणेही जाणवू शकतात. (Photo - Pixabay)

6/8
कोणत्याही शारिरीक मेहनतीशिवाय थकवा जाणवणे, उलटी आणि मळमळ जाणवणे आदी लक्षणे जाणवू शकतात  (Photo - Pixabay)

7/8
हार्ट अॅटकची लक्षणे दिसू लागल्यास तातडीने डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. या स्थितीत रुग्णाला तातडीने उपचाराची गरज असते.  (Photo - Pixabay)

8/8
जर, तुमच्या घरात एखादा हृदय विकाराने आजारी असल्यास त्यांना सकस आहार द्यावा. तणावापासून त्यांना दूर ठेवावे. यामुळे हार्ट अॅटकचा धोका कमी असतो. (Photo - Pixabay)

आरोग्य फोटो गॅलरी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Jay Shah ICC Chairman : आता जय शाह पर्व! ICC च्या अध्यक्षपदाचा पदभार स्वीकारला; पाकिस्तानची आता गोची होणार?
आता जय शाह पर्व! ICC च्या अध्यक्षपदाचा पदभार स्वीकारला; पाकिस्तानची आता गोची होणार?
'नाना पटोले निष्क्रीय, EVM वर शंका असेल तर..' नाना पटोलेच्या टीकेवर भाजपचं आव्हान

ईव्हीएम हॅकींगच्या व्हायरल व्हिडिओवर निवडणूक आयोगाचं स्पष्टीकरण, तो व्यक्ती कोण; गुन्हा दाखल

Suhas Kande : नाशिकच्या पालकमंत्रिपदासाठी रस्सीखेच! भुजबळ आग्रही असतानाच सुहास कांदेंची एंन्ट्री; भावी पालकमंत्री म्हणून झळकले बॅनर
नाशिकच्या पालकमंत्रिपदासाठी रस्सीखेच! भुजबळ आग्रही असतानाच सुहास कांदेंची एंन्ट्री; भावी पालकमंत्री म्हणून झळकले बॅनर
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Top 25 : टॉप 25 न्यूज : 2 PM : 1 डिसेंबर 2024  : ABP MajhaSanjay Shirsat on Eknath shinde :  गृहखातं आम्हालाच पाहिजे , बैठकीत मुद्दा मांडणार - शिरसाटGulabrao Patil on Eknath Shinde : शिंदे नाराज नाहीत; कधी न मिळालेलं यश त्यांनी खेचून आणलंयRaosaheb Danve on CM Maharashtra :  मुख्यमंत्री कोण होणार हे जनतेला ठावूक आहे - रावसाहेब दानवे

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Jay Shah ICC Chairman : आता जय शाह पर्व! ICC च्या अध्यक्षपदाचा पदभार स्वीकारला; पाकिस्तानची आता गोची होणार?
आता जय शाह पर्व! ICC च्या अध्यक्षपदाचा पदभार स्वीकारला; पाकिस्तानची आता गोची होणार?
'नाना पटोले निष्क्रीय, EVM वर शंका असेल तर..' नाना पटोलेच्या टीकेवर भाजपचं आव्हान
'नाना पटोले निष्क्रीय, EVM वर शंका असेल तर..' नाना पटोलेच्या टीकेवर भाजपचं आव्हान
ईव्हीएम हॅकींगच्या व्हायरल व्हिडिओवर निवडणूक आयोगाचं स्पष्टीकरण, तो व्यक्ती कोण; गुन्हा दाखल
ईव्हीएम हॅकींगच्या व्हायरल व्हिडिओवर निवडणूक आयोगाचं स्पष्टीकरण, तो व्यक्ती कोण; गुन्हा दाखल
Suhas Kande : नाशिकच्या पालकमंत्रिपदासाठी रस्सीखेच! भुजबळ आग्रही असतानाच सुहास कांदेंची एंन्ट्री; भावी पालकमंत्री म्हणून झळकले बॅनर
नाशिकच्या पालकमंत्रिपदासाठी रस्सीखेच! भुजबळ आग्रही असतानाच सुहास कांदेंची एंन्ट्री; भावी पालकमंत्री म्हणून झळकले बॅनर
नवस फिटला... रोहित पवारांनी कुठं 5 तर कुठं 11 नारळांचं तोरण बांधलं, वाजत गाजत देवाला नमस्कार

Mohan Bhagwat: प्रत्येक जोडप्याला किमान तीन मुलं हवीत, लोकसंख्या शास्त्राचा हवाला देत डॉ. मोहन भागवतांचे मोठे विधान
प्रत्येक जोडप्याला किमान तीन मुलं हवीत, लोकसंख्या शास्त्राचा हवाला देत डॉ. मोहन भागवतांचे मोठे विधान
Alka Yagnik : अलका याज्ञिक तब्बल 28 वर्षांहून अधिक काळ पतीपासून विभक्त आणि अजूनही प्रेमात! नेमकं कारण आहे तरी काय?
अलका याज्ञिक तब्बल 28 वर्षांहून अधिक काळ पतीपासून विभक्त आणि अजूनही प्रेमात! नेमकं कारण आहे तरी काय?
विधानसभेच्या पुण्यात भरलेल्या महाराष्ट्राच्या पहिल्या अधिवेशनाला आलं होतं जाहीरसभेचं स्वरुप..

Embed widget