एक्स्प्लोर
Dengue in Children : पावसाळ्यात लहान मुलांचा डेंग्यूपासून बचाव करण्यासाठी 'या' टिप्स फॉलो करा
Dengue in Children : मान्सूनमध्ये डेंग्यूचा धोका अधिक वाढतो. ज्यात लहान मुलांचाही समावेश आहे.
mosquitoes bite
1/8

मान्सूनमध्ये डेंग्यूचा धोका अधिक वाढतो. लाखो लोकांना डेंग्यू होतो, ज्यात लहान मुलांचाही समावेश आहे. अशा परिस्थितीत जर तुमच्या मुलांचा डेंग्यूपासून बचाव करायचा असेल तर या टिप्स फॉलो करा.
2/8

एडिस डासामुळे डेंग्यू होत, ज्यांची वाढ साचलेल्या पाण्यात वाढतात. अशावेळी, डासांच्या उत्पत्तीचा धोका कमी करण्यासाठी अशी ठिकाणे ओळखा. तुमच्या घराच्या आजूबाजूला किंवा गच्चीवर कुठेही साचलेलं पाणी असल्यास ते त्वरित स्वच्छ करा.
Published at : 13 Jul 2023 07:39 AM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
भारत
आयपीएल
महाराष्ट्र
महाराष्ट्र
ट्रेंडिंग न्यूज






















