एक्स्प्लोर

Dark Circle : डोळ्याखालील डार्क सर्कल घालवायचे आहेत, हे उपाय करा!

Remove Dark Circls : स्वयंपाकघरात मिळणाऱ्या काही भाज्यांचा वापर करून तुम्ही सहजपणे डार्क सर्कल कमी करू शकता .

Home Remedies for Dark Circle

1/8
आजकाल वाढता ताण, तासनतास कॉम्प्युटरवर काम करणे आणि जेवणात पोषणाचा अभाव यांमुळे लोकांच्या डोळ्यांखाली डार्क सर्कल अर्थातच काळी वर्तुळे येऊ लागली आहेत . [Photo Credit : Pixel.com]

2/8
पूर्वी वाढत्या वयाबरोबरच लोकांना ही समस्या भेडसावत असे, मात्र आता तरुणांच्या डोळ्यांखालीही काळे वर्तुळ दिसू लागले आहेत .डार्क सर्कल कोणालाही होऊ शकतात . चेहऱ्याच्या सौंदर्यावर हे डाग कमी नाहीत . [Photo Credit : Pixel.com]

3/8
बाजारात अनेक क्रीम आणि सीरम उपलब्ध आहेत जे डार्क सर्कल कमी करण्याचा दावा करतात. तथापि, ही रसायने असलेल्या उत्पादनांमध्ये फायद्यांपेक्षा अधिक दुष्परिणाम होतात . अशा परिस्थितीत स्वयंपाकघरात मिळणाऱ्या काही भाज्यांचा वापर करून तुम्ही सहजपणे डार्क सर्कल कमी करू शकता . [Photo Credit : Pixel.com]

4/8
डोळ्यांखाली डार्क सर्कल का होतात :  जास्त ताण घेणे,कधीकधी झोपेसारख्या समस्यां, हार्मोनल बदल अशा कारणांमुळे काळी वर्तुळे होतात. जर तुम्ही निरोगी जीवनशैली जगली नाही तर तुम्हाला डोळ्याखाली डार्क सर्कल येऊ शकतात . आनुवंशिकता हे देखील कारण असू शकते . [Photo Credit : Pixel.com]

5/8
डार्क सर्कल दूर करण्यासाठी घरगुती उपाय  संत्री :  तुम्ही संत्र्याची साल देखील वापरू शकता. संत्र्याची साले वाळवून बारीक करून घ्या . या पावडरमध्ये गुलाबजल मिसळून डार्क सर्कल वर लावा . यामुळे डार्क सर्कल सहज दूर होतील .[Photo Credit : Pixel.com]

6/8
बटाटा : बटाटा देखील डार्क सर्कल दूर करण्यासाठी प्रभावी ठरतो . यासाठी बटाट्याच्या रसात लिंबाच्या रसाचे काही थेंब मिसळा आणि कापसाने डोळ्यांखाली लावा . असे केल्याने तुमची डार्क सर्कल निघून जातील . [Photo Credit : Pixel.com]

7/8
टोमॅटो - टोमॅटो प्रत्येकाच्या घरात सहज उपलब्ध असतो . टोमॅटोचा हंगाम वर्षभर असतो .  डोळ्यांखालील डार्क सर्कल कमी करण्यासाठी टोमॅटोचा वापर करा . टोमॅटो नैसर्गिक पद्धतीने डार्क सर्कल दूर करण्याचे काम करते.  टोमॅटो त्वचेवर लावल्याने त्वचा मुलायम आणि टवटवीत होते . [Photo Credit : Pixel.com]

8/8
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे.यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. [Photo Credit : Pixel.com]

आरोग्य फोटो गॅलरी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

संजू सॅमसन-ध्रुव जुरेलची रॉयल खेळी, राजस्थाननं लखनौला सात विकेटनं लोळवलं!

हार्दिक पांड्याची कार्बन कॉपी, लग्नात वाजवतोय ढोल, पाहा व्हायरल व्हिडीओ

मोठी बातमी : उद्धव ठाकरेंना मोठा झटका! एम के मढवी यांना अटक

भाजपने तिकीट कापल्यानंतर पूनम महाजन यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाल्या...
भाजपने तिकीट कापल्यानंतर पूनम महाजन यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाल्या...
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

Tanaji Sawant On Omraje Nimbalkar : ओमराजेंवर टीका करताना तानाजी सावंतांची जीभ घसरली ABP MajhaRohit Pawar On Dhananjay Munde : धनंजय मुंडेंनी कृषिमंत्रिपदाचा राजीनामा दिला, रोहित पवारांची माहितीABP Majha Headlines : 10 PM : 27 April 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सMajha Katta : लग्नापासून,राजकीय पक्षांना हेलिकॉप्टर्स पुरवणारे उद्योजक Mandar Bhardeमाझा कट्ट्यावर

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
संजू सॅमसन-ध्रुव जुरेलची रॉयल खेळी, राजस्थाननं लखनौला सात विकेटनं लोळवलं!
संजू सॅमसन-ध्रुव जुरेलची रॉयल खेळी, राजस्थाननं लखनौला सात विकेटनं लोळवलं!
हार्दिक पांड्याची कार्बन कॉपी, लग्नात वाजवतोय ढोल, पाहा व्हायरल व्हिडीओ
हार्दिक पांड्याची कार्बन कॉपी, लग्नात वाजवतोय ढोल, पाहा व्हायरल व्हिडीओ
मोठी बातमी : उद्धव ठाकरेंना मोठा झटका! एम के मढवी यांना अटक
मोठी बातमी : उद्धव ठाकरेंना मोठा झटका! एम के मढवी यांना अटक
भाजपने तिकीट कापल्यानंतर पूनम महाजन यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाल्या...
भाजपने तिकीट कापल्यानंतर पूनम महाजन यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाल्या...
वंचितने उमेदवार बदलला! संजीव कलकोरी ऐवजी परमेश्वर रणशूर यांना उमेदवारी, दौलत कादर खान यांनाही लोकसभेचं तिकीट

पोलिसांनी उलगडलं गूढ, अल्पवयीन मुलीवर सामूहिक अत्याचार, दगडाने ठेचून हत्या;  फरार चौघांच्या आवळल्या मुसक्या

हार्दिक पांड्याला जास्त महत्व द्यायची गरज नाही, इरफान पठाणची BCCI कडे मागणी

Richest Indian Youtuber : सर्वात महागडा युट्यूबर कोण? भुवन बामलाही टाकलंय मागे
सर्वात महागडा युट्यूबर कोण? भुवन बामलाही टाकलंय मागे
Embed widget