एक्स्प्लोर

हिवाळ्यात लसूण आरोग्यासाठी गुणकारी; जाणून घ्या लसणाचे फायदे...

HEALTH TIPS

1/10
हिवाळ्यात (Winter) लसणाचे (Garlic) सेवन करणं खूप फायदेशीर मानले जाते.(Photo Credit : Pixabay)

2/10
लसूणमध्ये असे अनेक गुणधर्म आढळतात जे सर्दी आणि फ्लू सारख्या आजारांशी लढण्यास  आणि प्रतिबंध करण्यास मदत करतात. (Photo Credit : Pixabay)

3/10
हिवाळ्यात दररोज लसणाची एक पाकळी खाल्ल्याने शरीराची प्रतिकारशक्ती वाढते आणि अनेक आजारांपासून बचाव होतो.(Photo Credit : Pixabay)

4/10
लसूण खाल्ल्याने शरीरातील अँटीऑक्सिडंट्स वाढतात जे पेशींना नुकसान होण्यापासून वाचवतात.(Photo Credit : Pixabay)

5/10
रक्त पातळ करून रक्तवाहिन्या निरोगी ठेवतात. त्यामुळे हिवाळ्यात लसणाची पाकळी खाल्ल्याने अनेक आरोग्यदायी फायदे मिळतात. (Photo Credit : Pixabay)

6/10
हिवाळ्यात सर्दी-खोकल्यासारख्या समस्या सामान्य आहेत.(Photo Credit : Pixabay)

7/10
बदलत्या हवामानामुळे मुले आणि प्रौढ दोघांनाही संसर्ग होण्याचा धोका वाढतो. पण,  जर तुम्ही तुमच्या आहारात लसणाचे नियमित सेवन केले तर तुम्ही या समस्या टाळू शकता.(Photo Credit : Pixabay)

8/10
लसणाचे सेवन केल्याने सर्दी, खोकल्यासारख्या समस्यांपासून आराम मिळतो. (Photo Credit : Pixabay)

9/10
लसणाची चटणी, भाज्यांमध्ये लसूण घालणे किंवा कच्च्या लसणाच्या पाकळ्या खाणे,  या सर्वांमुळे तुमची प्रतिकारशक्ती वाढवून सर्दी-खोकला दूर होण्यास मदत होईल. (Photo Credit : Pixabay)

10/10
हिवाळ्यात लसणाचे सेवन केल्यास रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करता येते. (Photo Credit : Pixabay)

आरोग्य फोटो गॅलरी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

विधानसभेची खडाजंगी: सोलापूर उत्तरमध्ये पुन्हा भाजपचं कमळ खुलणार की पवारांची तुतारी वाजणार, अपक्षाचा फटका कोणाला बसणार

Sangli Assembly Constituency : भाजपची हॅट्रिक की काँग्रेसची बाजी? वसंतदादा घराणं कमबॅक करणार का? सांगली विधानसभेचं गणित काय? 
भाजपची हॅट्रिक की काँग्रेसची बाजी? वसंतदादा घराणं कमबॅक करणार का? सांगली विधानसभेचं गणित काय? 
निवडणुकीच्या धामधुमीत नागपुरात 17 किलो सोने आणि 55 किलो चांदी सापडली, 14 कोटींचा मुद्देमाल जप्त

शरद पवारांना गरिबांची नावं अन् श्रीमंतांची कामं लक्षात राहतात; राज ठाकरेंचा भुजबळांवरही निशाणा
शरद पवारांना गरिबांची नावं अन् श्रीमंतांची कामं लक्षात राहतात; राज ठाकरेंचा भुजबळांवरही निशाणा
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Pawan Kalyan Solapur Road Show : पवन कल्याण यांचा सोलापुरात भव्य रोड शो; नागरिकांची तोबा गर्दीSpecial Report Sharad Pawar : 'पवार'फुल खेळीची इनसाईड स्टोरी! 2014 सालची रणनीती काय होती?Special Report Mahayuti CM  Post : महायुतीच्या गोटात नेमकं काय सुरुय? पुढील मुख्यमंत्री कोण होणार?Special Report Pawar VS Dilip Walse Patil : 'गुरू'चा कोप, शिष्य भावूक; पवारांच्या टीकेवर वळसे काय म्हणाले?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
विधानसभेची खडाजंगी: सोलापूर उत्तरमध्ये पुन्हा भाजपचं कमळ खुलणार की पवारांची तुतारी वाजणार, अपक्षाचा फटका कोणाला बसणार
विधानसभेची खडाजंगी: सोलापूर उत्तरमध्ये पुन्हा भाजपचं कमळ खुलणार की पवारांची तुतारी वाजणार, अपक्षाचा फटका कोणाला बसणार
Sangli Assembly Constituency : भाजपची हॅट्रिक की काँग्रेसची बाजी? वसंतदादा घराणं कमबॅक करणार का? सांगली विधानसभेचं गणित काय? 
भाजपची हॅट्रिक की काँग्रेसची बाजी? वसंतदादा घराणं कमबॅक करणार का? सांगली विधानसभेचं गणित काय? 
निवडणुकीच्या धामधुमीत नागपुरात 17 किलो सोने आणि 55 किलो चांदी सापडली, 14 कोटींचा मुद्देमाल जप्त
निवडणुकीच्या धामधुमीत नागपुरात 17 किलो सोने आणि 55 किलो चांदी सापडली, 14 कोटींचा मुद्देमाल जप्त
शरद पवारांना गरिबांची नावं अन् श्रीमंतांची कामं लक्षात राहतात; राज ठाकरेंचा भुजबळांवरही निशाणा
शरद पवारांना गरिबांची नावं अन् श्रीमंतांची कामं लक्षात राहतात; राज ठाकरेंचा भुजबळांवरही निशाणा
Raj Thackeray on Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंच्या जागी मी असतो, तर म्हटलो असतो मला नको मुख्यमंत्रीपद : राज ठाकरे
उद्धव ठाकरेंच्या जागी मी असतो, तर म्हटलो असतो मला नको मुख्यमंत्रीपद : राज ठाकरे
Priyanka Gandhi In Kohapur : महाराष्ट्रात सरकार खरेदी करण्याची नवीन परंपरा मोदींनी सुरु केली आणि हे संविधान, भ्रष्टाचारावर बोलणार? प्रियांका गांधींचा हल्लाबोल
महाराष्ट्रात सरकार खरेदी करण्याची नवीन परंपरा मोदींनी सुरु केली आणि हे संविधान, भ्रष्टाचारावर बोलणार? प्रियांका गांधींचा हल्लाबोल
निवडणुकीसाठी परराज्यात महाराष्ट्रात किती लोकं आले, पंकजा मुंडेंनी सांगितला आकडा; भुवया उंचावल्या

मुंडेंच्या परळीत यंदा निवडणुकीचा धनुभाऊ पॅटर्न; शरद पवारांचे उमेदवार म्हणाले, ही निवडणूक अंडरकरंट

×
Embed widget