एक्स्प्लोर

PHOTO : फळांचा ज्यूस की फळ? हिवाळ्यात तुमच्या आरोग्यासाठी काय चांगले?

ज्यूस पिणे 'हेल्दी' म्हणून पाहिले जात असले तरी ज्यूस प्यायल्याने वजन कमी होण्यास मदत होते असा दावा केला जात नाही.

Fruit Juice

1/8
शरीर सक्रिय आणि तंदुरुस्त ठेवण्यासाठी प्रत्येकजण आपल्या आहारात फळांचा समावेश करतो. पण कधी कधी प्रश्न पडतो की फळे खाणे जास्त फायदेशीर आहे की फळांचा रस पिणे फायदेशीर आहे. या दोघांपैकी कोणाची निवड करावी?

2/8
फळे स्वादिष्ट, फ्रेश आणि जीवनसत्त्वे, अँटीऑक्सिडंट्सने समृद्ध असतात. तुम्ही त्यांना असेही खाऊ शकता किंवा त्यांचा रस काढून तो पिऊ शकता. मग ते लिंबाच्या रसासह फळांचा चाट असो किंवा थोडे सैंधव मीठ असलेला एक ग्लास विविध फळांचा रस असो,

3/8
फळे खाल्ल्याने आपल्या शरीराला भरपूर फायबर मिळते, जे पचन सुधारण्यास आणि रक्तातील साखर नियंत्रित करण्यास मदत करते.

4/8
ताजी फळे खाल्ल्याने आपल्या शरीराला भरपूर जीवनसत्त्वे, अँटीऑक्सिडंट्स आणि फायटोकेमिकल्स मिळतात.तसेच लठ्ठपणा आणि दिर्घकालीन आजारांचा धोकाही कमी होतो.

5/8
फळे आणि भाज्या खाल्ल्याने शरीराला समृद्ध आहार मिळतो. तसेच फळे खाल्ल्याने वजन कमी होण्यास ही मदत होते. फळांमध्ये कॅलरी कमी असतात आणि जास्त फायबर न घेता आपल्याला लगेच ताजेतवाने करतात.

6/8
फळांचा रस एक किंवा अधिक फळे मिक्स करून तयार केला जातो. फळांचे सेवन करण्याचा हा एक सोपा मार्ग असू शकतो. जर तुम्ही पॅकेज ज्यूस पित असाल तर यात साखर आणि कॅलरी देखील जास्त असू शकतात.

7/8
ज्यूस पिण्याकडे 'हेल्दी' म्हणून पाहिले जात असले तरी ज्यूस प्यायल्याने वजन कमी होण्यास मदत होते असा दावा केला जात नाही.  कारण वजन कमी करण्यासाठी फळांचा रस हा सर्वोत्तम पर्याय असू शकत नाही.

8/8
संपूर्ण फळे खाण्याऐवजी रस पिण्यामुळे एकूणच जास्त कॅलरी जडतात. मदत करण्याऐवजी, हे वजन कमी करणे अधिक कठीण बनवू शकते. फळे आणि फळांचा रस दोन्ही निरोगी आहाराचा भाग असू शकतात. पण  संपूर्ण फळे एक चांगला पर्याय मानला जातो. आपण फळांचा रस पिणे निवडल्यास, साखर न घालता त्याचे सेवन करावे

आरोग्य फोटो गॅलरी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

पालकमंत्रिपद जाताच धनंजय मुंडेंचं खळबळजनक वक्तव्य, म्हणाले, 'मी अजितदादांना सांगत होतो भाजपसोबत जाऊ नका, हे षडयंत्र...'

Video : हायस्कूलच्या ऑफिसमध्येच चारी कोपऱ्यात शिक्षक शिक्षिकेचा 'इम्रान हाश्मी' अन् 'ओयो'ला सुद्धा लाजवेल असा दररोज सीनवर सीन
Video : मिठ्या, किसिंग अन् बरंच काही! हायस्कूलच्या ऑफिसमध्येच शिक्षिकेचा 'इम्रान हाश्मी' अन् 'ओयो'ला सुद्धा लाजवेल असा दररोज सीनवर सीन
Nawab Malik : एका जिल्ह्यातील प्रकारामुळे राज्यात पक्ष अन् पक्ष नेतृत्वाची बदनामी, हे पक्षहिताचं नाही; नवाब मलिकांनी पक्षाला घरचा आहेर
एका जिल्ह्यातील प्रकारामुळे राज्यात पक्ष अन् पक्ष नेतृत्वाची बदनामी, हे पक्षहिताचं नाही; नवाब मलिकांनी पक्षाला घरचा आहेर
Chhagan Bhujbal : बीडचं पालकत्व अजितदादांकडे, भुजबळांची तीन शब्दात प्रतिक्रिया; पक्षांतर्गत बदलांवरही ठेवलं बोट 
बीडचं पालकत्व अजितदादांकडे, भुजबळांची तीन शब्दात प्रतिक्रिया; पक्षांतर्गत बदलांवरही ठेवलं बोट 
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Bharat Gogawale : रायगड पालकमंत्री पदाबाबतचा निकाल न पटणारा,भरत गोगावलेंची प्रतिक्रियाABP Majha Marathi News Headlines 11 AM TOP Headlines 11 AM 19 January 2024Dhananajay Munde Shirdi : शिर्डीमध्ये अजित पवार आणि धनंजय मुंडे एकाच हॉटेलमध्ये मुक्कामीSaif Ali Khan Accused : वांद्रे ते ठाणे व्हाया दादर, हल्ल्यानंतर आरोपी कुठे कुठे गेला?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
पालकमंत्रिपद जाताच धनंजय मुंडेंचं खळबळजनक वक्तव्य, म्हणाले, 'मी अजितदादांना सांगत होतो भाजपसोबत जाऊ नका, हे षडयंत्र...'
पालकमंत्रिपद जाताच धनंजय मुंडेंचं खळबळजनक वक्तव्य, म्हणाले, 'मी अजितदादांना सांगत होतो भाजपसोबत जाऊ नका, हे षडयंत्र...'
Video : हायस्कूलच्या ऑफिसमध्येच चारी कोपऱ्यात शिक्षक शिक्षिकेचा 'इम्रान हाश्मी' अन् 'ओयो'ला सुद्धा लाजवेल असा दररोज सीनवर सीन
Video : मिठ्या, किसिंग अन् बरंच काही! हायस्कूलच्या ऑफिसमध्येच शिक्षिकेचा 'इम्रान हाश्मी' अन् 'ओयो'ला सुद्धा लाजवेल असा दररोज सीनवर सीन
Nawab Malik : एका जिल्ह्यातील प्रकारामुळे राज्यात पक्ष अन् पक्ष नेतृत्वाची बदनामी, हे पक्षहिताचं नाही; नवाब मलिकांनी पक्षाला घरचा आहेर
एका जिल्ह्यातील प्रकारामुळे राज्यात पक्ष अन् पक्ष नेतृत्वाची बदनामी, हे पक्षहिताचं नाही; नवाब मलिकांनी पक्षाला घरचा आहेर
Chhagan Bhujbal : बीडचं पालकत्व अजितदादांकडे, भुजबळांची तीन शब्दात प्रतिक्रिया; पक्षांतर्गत बदलांवरही ठेवलं बोट 
बीडचं पालकत्व अजितदादांकडे, भुजबळांची तीन शब्दात प्रतिक्रिया; पक्षांतर्गत बदलांवरही ठेवलं बोट 
Gulabrao Patil : दादा भुसे, भरत गोगावलेंचा पालकमंत्रिपदावरून पत्ता कट; मंत्री गुलाबराव पाटील कडाडले, म्हणाले...
दादा भुसे, भरत गोगावलेंचा पालकमंत्रिपदावरून पत्ता कट; मंत्री गुलाबराव पाटील कडाडले, म्हणाले...
Dhananjay Munde : ...तर धनंजय मुंडेंना बीडच्या पालकमंत्रिपदाची जबाबदारी देता येईल; राष्ट्रवादीतील बड्या नेत्याच्या वक्तव्यानं भुवया उंचावल्या
...तर धनंजय मुंडेंना बीडच्या पालकमंत्रिपदाची जबाबदारी देता येईल; राष्ट्रवादीतील बड्या नेत्याच्या वक्तव्यानं भुवया उंचावल्या
गोदामातील साखरेची परस्पर विक्री; माजी आमदारासह 23 जणांवर जिल्हा बँकेची फसवणूक केल्याचा गुन्हा दाखल, सोलापुरात खळबळ

Hasan Mushrif : ना कोल्हापूर, ना सांगली, मुश्रीफांच्या गळ्यात थेट वाशिमचे पालकत्व! श्रद्धा, सबुरी अन् आता इलाज नाही म्हणत मुश्रीफ पालकमंत्रीपदावर म्हणाले तरी काय?
ना कोल्हापूर, ना सांगली, मुश्रीफांच्या गळ्यात थेट वाशिमचे पालकत्व! श्रद्धा, सबुरी अन् आता इलाज नाही म्हणत मुश्रीफ पालकमंत्रीपदावर म्हणाले तरी काय?
Embed widget