एक्स्प्लोर
Dates Benefits:भिजवलेले खजूर नियमित खाल्याने बद्धकोष्ठतेपासून ते रक्त कमी होण्यापर्यंत,सर्व आजार होतील दूर
दररोज सकाळी सर्वप्रथम दोन ते तीन खजूर खावे. दुपारचा नाश्ता म्हणूनही खाल्ल्यास खजूराची चव उत्तम लागते. कारण फायबरयुक्त हे फळ खाल्ल्याने अनेक आजारांशी लढण्यास मदत होते.
Eating soaked dates regularly will remove all diseases from constipation to blood loss.Pexel.com
1/9

या आधुनिक आणि धावपळीच्या जीवनशैलीत स्वतःला तंदुरुस्त ठेवणे हे सर्वांसाठीच एक मोठे आव्हान आहे. पण प्रयत्न केल्याने काहीही अशक्य नाही असे म्हटले जाते. काही लोक असे असतात जे स्वतःला फिट ठेवण्यासाठी नेहमीच काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न करतात. मात्र खजुराचा आहारात समावेश केल्यास बद्धकोष्ठतेपासून रक्ताच्या कमतरतेपर्यंत शरीरातील सर्व लहान-मोठ्या आजारांपासून मुक्ती मिळेल. कारण ड्रायफ्रूट्स पौष्टिकतेने समृद्ध असतात. ज्यामुळे तुमचे आरोग्य निरोगी राहते.
2/9

दररोज सकाळी सर्वप्रथम दोन ते तीन खजूर खावे. दुपारचा नाश्ता म्हणूनही खाल्ल्यास खजूराची चव उत्तम लागते. कारण फायबरयुक्त हे फळ खाल्ल्याने अनेक आजारांशी लढण्यास मदत होते. तसेच साखरेची लालसा दूर करण्यासाठीही हा एक चांगला पर्याय आहे.
Published at : 23 Dec 2023 12:17 PM (IST)
आणखी पाहा























