एक्स्प्लोर

Health Tips: उपाशी पोटी चुकूनही खाऊ नका 'ही' चार फळे; अन्यथा आरोग्यावर होतील दुष्परिणाम

Health Tips: तुम्ही योग्य वेळी फळे खाल्ली तरच त्यातील पोषण तत्वांपासून फायदा मिळू शकतो. पण चुकीच्या वेळी फळे खाल्यामुळे आरोग्यावर अनेक दुष्परिणाम होऊ शकतात.

Don't Eating These Four Fruits

1/10
सकाळी सकाळी उपाशी पोटी कॅफेनयुक्त पदार्थांचं सेवन करू नये, हे सगळ्यांनाच माहिती असतं. पण उपाशी पोटी काही फळे खाऊ नयेत. हे बहुतांश लोकांना माहिती नसतं.

2/10
खरे तर फळे खाण्याचे अनेक फायदे आहेत. पण चुकीच्या वेळी फळे खाल्यामुळे त्याचे फायदे कमी आणि जास्त नुकसान होतं.

3/10
तुम्हाला माहितीचं आहे की, फळांपासून भरपूर पोषक तत्व मिळतात. त्यामुळे आपल्याकडे आजारी व्यक्तीला फळे किंवा फळांचा ज्यूस देण्याचा सल्ला दिला जातो.

4/10
पण तुम्हाला हे माहितीये का?  तुम्ही योग्य वेळी फळे खाल्ली तरंच त्यातील पोषण तत्वांपासून फायदा मिळू शकतो. पण चुकीच्या वेळी फळे खाल्यामुळे आरोग्यावर अनेक दुष्परिणाम होऊ शकतात.

5/10
त्यामुळे कोणत्या वेळेत फळे खायला हवीत, हे लक्षात ठेवणं आवश्यक आहे.

6/10
पण बहुतांश लोक आपल्या आरोग्याबद्दल सजग  नसल्यामुळे उपाशी पोटी चुकीची फळे खातात आणि अनेक आजारांना निमंत्रण देतात. आज आपण अशाच काही फळांची महिती घेणार आहोत, जे उपाशी पोटी कधीही खाऊ नयेत.

7/10
संत्री आणि मोसंबी : संत्रे, मोसंबी हे खायला आंबट असतात. यासारखी फळे उपाशी पोटी खाल्लं, तर  तुम्ही आजारी पडण्याची शक्यता असते. तसेच तुमची पचनसंस्थाही बिघडू  शकते. तु्म्ही सकाळी उपाशी पोटी फळे खाल्लं तर अॅसिडिटी, गॅस आणि आंबट ढेकरं येणं यासारख्या समस्या येऊ शकतात.

8/10
केळी : बऱ्याजणांना सकाळी केळी खायची सवय असते. पण चुकूनही उपाशी पोटी केळी खाऊ नका.  कारण उपाशी पोटी केळी खाल्यामुळे पचनसंस्थेवर परिणाम होऊ शकतो. यामुळे पोटात गोळा आल्यासारखं होऊ शकतं. याशिवाय बद्धकोष्ठतेची समस्या होऊ शकते.

9/10
अननस : अननस हे फळ उपाशी पोटी खाऊ नये. कारण अननसमध्ये फ्रुक्टोजचं प्रमाण भरपूर असतं. यामध्ये फायबर आणि विटामिन सी भरपूर असतं. यामुळे तुमची मेटाबॉलिज्म सिस्टीम मंद होते आणि तुम्ही आजारी पडण्याची शक्यता असते.

10/10
किवी : किवी या फळांमध्ये विटामिन सी भरपूर असतं. यामुळे  किवी कधीही उपाशी पोटी खाऊ नका. कारण आंबट ढेकरं येणं, अॅसिडिटी आणि छातीत जळजळ होणं यासारख्या समस्या होऊ शकतात.

आरोग्य फोटो गॅलरी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Manoj Jarange Patil : मनोज जरांगे पाटील संतोष देशमुखांच्या कुटुबीयांची मस्साजोगमध्ये भेट घेणार; भावाचा आज टाॅवरवर चढून न्यायासाठी टाहो
मनोज जरांगे पाटील संतोष देशमुखांच्या कुटुबीयांची मस्साजोगमध्ये भेट घेणार; भावाचा आज टाॅवरवर चढून न्यायासाठी टाहो
Ratnagiri Bus Accident: रत्नागिरीच्या शेनाळे घाटात एसटीचा अपघात, बस दरीत घरंगळत जाऊन झाडाला अडकली, धरणात पडता पडता वाचली
रात्रीच्या किर्रर्रर्र अंधारात रत्नागिरीच्या शेनाळे घाटात एसटी बस दरीत कोसळली, झाड आडवं आल्याने अनर्थ टळला
कॅलिफोर्नियाच्या जंगलातील आगीत अडकली प्रीति झिंटा; सोशल मीडियावर अपडेट शेअर करत म्हणाली,
कॅलिफोर्नियाच्या जंगलातील आगीत अडकली प्रीति झिंटा; सोशल मीडियावर अपडेट शेअर करत म्हणाली, "हा भयानक अनुभव..."
छत्तीसगडमध्ये सुरक्षा दलांकडून 5 नक्षलवाद्यांचा खात्मा; ठार झालेल्यांमध्ये 2 महिला नक्षलींचा समावेश
छत्तीसगडमध्ये सुरक्षा दलांकडून 5 नक्षलवाद्यांचा खात्मा; ठार झालेल्यांमध्ये 2 महिला नक्षलींचा समावेश
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 9AM TOP Headlines 09 AM 13 January 2025 सकाळी ९ च्या हेडलाईन्सNarayan Rane on Vaibhav Naik:सिंधुदुर्ग विमानतळाला टाळं मारलं तर तुझ्या घराला टाळं मारेन- नारायण राणेABP Majha Marathi News Headlines 8AM Headlines 08AM 13 January 2025 सकाळी ८ च्या हेडलाईन्सNashik Dwarka Bridge Accident : द्वारका ब्रिजवर भीषण अपघात; तरुणांचा अपघातापूर्वीचा व्हिडीओ व्हायरल

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Manoj Jarange Patil : मनोज जरांगे पाटील संतोष देशमुखांच्या कुटुबीयांची मस्साजोगमध्ये भेट घेणार; भावाचा आज टाॅवरवर चढून न्यायासाठी टाहो
मनोज जरांगे पाटील संतोष देशमुखांच्या कुटुबीयांची मस्साजोगमध्ये भेट घेणार; भावाचा आज टाॅवरवर चढून न्यायासाठी टाहो
Ratnagiri Bus Accident: रत्नागिरीच्या शेनाळे घाटात एसटीचा अपघात, बस दरीत घरंगळत जाऊन झाडाला अडकली, धरणात पडता पडता वाचली
रात्रीच्या किर्रर्रर्र अंधारात रत्नागिरीच्या शेनाळे घाटात एसटी बस दरीत कोसळली, झाड आडवं आल्याने अनर्थ टळला
कॅलिफोर्नियाच्या जंगलातील आगीत अडकली प्रीति झिंटा; सोशल मीडियावर अपडेट शेअर करत म्हणाली,
कॅलिफोर्नियाच्या जंगलातील आगीत अडकली प्रीति झिंटा; सोशल मीडियावर अपडेट शेअर करत म्हणाली, "हा भयानक अनुभव..."
छत्तीसगडमध्ये सुरक्षा दलांकडून 5 नक्षलवाद्यांचा खात्मा; ठार झालेल्यांमध्ये 2 महिला नक्षलींचा समावेश
छत्तीसगडमध्ये सुरक्षा दलांकडून 5 नक्षलवाद्यांचा खात्मा; ठार झालेल्यांमध्ये 2 महिला नक्षलींचा समावेश
Buldhana Bald Virus : बुलढाण्यातील केस गळती, टक्कल प्रकरण; आरोग्य प्रशासनाचे हात रिकामेच, आता ICMR चेन्नई, दिल्लीचं पथक पाहाणी करणार
बुलढाणा केस गळती, टक्कल प्रकरण; आरोग्य प्रशासनाचे हात रिकामेच, आता ICMR चेन्नई, दिल्लीचं पथक पाहाणी करणार
किमान हमीभावासाठी एल्गार पुकारलेल्या शेतकरी नेते जगजित सिंग डल्लेवालांच्या आमरण उपोषणाचा 49 वा दिवस; हाडे आकुंचन पावू लागली

14 गुन्हे पण 'मोका' नाहीच, वाल्मिक कराडची 13 दिवस कसून चौकशी, CID कोठडीतला मुक्काम उद्या लांबणार की..

Nashik Accident: टेम्पोच्या काचा फोडून लोखंडी सळ्या मुलांच्या शरीरात घुसल्या, नाशिकच्या द्वारका पुलावर अपघात नेमका कसा घडला?
टेम्पोच्या काचा फोडून लोखंडी सळ्या मुलांच्या शरीरात घुसल्या, नाशिकमधील अपघाताचं खरं कारण समोर
Embed widget