एक्स्प्लोर

Dinner for Diabetes : मधुमेही आहात? मग आहारात 'या' पदार्थांचा समावेश कराच

Diabetic Diet

1/8
मधुमेह असणाऱ्यांनी रात्री खूप हलका आहार घ्यावा. जर तुम्हाला मधुमेहाचा त्रास असेल तर रात्री कार्बोहायड्रेट आणि गोड पदार्थ खाणं कटाक्षानं टाळावं. जाणून घ्या मधुमेह असणाऱ्या रुग्णांनी आहारात कोणत्या पदार्थांचा समावेश करणं फायदेशीर ठरतं त्याबाबत... (Photo- Freepik)

2/8
रात्री तुम्ही सूपचं सेवन करु शकता. खासकरुन भाज्यांपासून सूप तयार करणं हेल्दी असतं. (Photo- Freepik)

3/8
हिरव्या पालेभाज्या, नारळ पाणी इत्यादी एकत्र करुन भाज्या तयार करुन खाल्या जाताता. (Photo- Freepik)

4/8
याव्यतिरिक्त ओट्स, नाचणी, बाजरीच्या पिठापासून तयार 1 ते 2 भाकऱ्या आणि डाळीचं सेवन करा. (Photo- Freepik)

5/8
जर काहीच खाण्याची इच्छा नसेल, तर रात्री केवळ 1 ग्लास दालचिनीचं पाणी प्या. (Photo- Freepik)

6/8
मधुमेह असलेल्या रुग्णांनी रात्री गोड पदार्थ खाणं टाळावं. यामुळे रक्तातील साखरेची पातळी वाढते. ज्यामुळे इतरही अनेक शारीरिक समस्या वाढतात. (Photo- Freepik)

7/8
रात्रीच्या वेळी तळलेले पदार्थ खाणं टाळावं. यामुळे शरीराच्या इतरही अनेक समस्या वाढतात. (Photo- Freepik)

8/8
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

आरोग्य फोटो गॅलरी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

उपमुख्यमंत्री नाराज होऊन कोणत्या गावाला गेले ते शोधा, आदित्य ठाकरेंचा एकनाथ शिंदेंना टोला

पंढरीच्या गर्दीचं नियोजन अन् नियंत्रणासाठी AI तंत्रज्ञानचा वापर; कोट्यवधी रुपयांचा प्रस्ताव सादर

दोस्तीत कुस्ती... किरकोळ वादातून मित्रानेच केला मित्राचा खून; पोलिसांकडून फरार आरोपीचा शोध सुरू

मुंबईत मॉलमधील महिलेचा फोटो काढून विनयभंग; मनसैनिकांनी चोप देताच मागितली कान धरुन माफी
मुंबईत मॉलमधील महिलेचा फोटो काढून विनयभंग; मनसैनिकांनी चोप देताच मागितली कान धरुन माफी
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 8PM TOP Headlines 08 PM 20 January 2025Nashik Crime News : 8 वर्षाच्या गतिमंद अल्पवयीन मुलावर अनैसर्गिक लैंगिक अत्याचार करुन हत्याABP Majha Marathi News Headlines 7PM TOP Headlines 07 PM 20 January 2025Aaditya Thackeray PC : जाळपोळ करुन पालकमंत्रिपद मिळात असेल तर चुकीचं : आदित्य ठाकरे

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
उपमुख्यमंत्री नाराज होऊन कोणत्या गावाला गेले ते शोधा, आदित्य ठाकरेंचा एकनाथ शिंदेंना टोला
उपमुख्यमंत्री नाराज होऊन कोणत्या गावाला गेले ते शोधा, आदित्य ठाकरेंचा एकनाथ शिंदेंना टोला
पंढरीच्या गर्दीचं नियोजन अन् नियंत्रणासाठी AI तंत्रज्ञानचा वापर; कोट्यवधी रुपयांचा प्रस्ताव सादर
पंढरीच्या गर्दीचं नियोजन अन् नियंत्रणासाठी AI तंत्रज्ञानचा वापर; कोट्यवधी रुपयांचा प्रस्ताव सादर
दोस्तीत कुस्ती... किरकोळ वादातून मित्रानेच केला मित्राचा खून; पोलिसांकडून फरार आरोपीचा शोध सुरू
दोस्तीत कुस्ती... किरकोळ वादातून मित्रानेच केला मित्राचा खून; पोलिसांकडून फरार आरोपीचा शोध सुरू
मुंबईत मॉलमधील महिलेचा फोटो काढून विनयभंग; मनसैनिकांनी चोप देताच मागितली कान धरुन माफी
मुंबईत मॉलमधील महिलेचा फोटो काढून विनयभंग; मनसैनिकांनी चोप देताच मागितली कान धरुन माफी
Raigad And Nashik Guardian Minister : रायगड अन् नाशिकच्या पालकमंत्रिपदाला स्थगिती, पण झेंडावंदन अदिती तटकरे अन् गिरीश महाजनच करणार
रायगड अन् नाशिकच्या पालकमंत्रिपदाला स्थगिती, पण झेंडावंदन अदिती तटकरे अन् गिरीश महाजनच करणार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 20 जानेवारी 2025 | सोमवार

विधानसभा निवडणुकांचा गृहविक्रीवर परिणाम; तीन महिन्यांत 31 टक्के घट, पुण्यात किती घरांची विक्री?

गोपीनाथ मुंडे आज असते तर धनंजय मुंडेंना जिल्ह्यातून लाथ मारुन हाकललं असतं; ठाकरेंचा आमदार संतापला

Embed widget