एक्स्प्लोर
Brinjal Benefits : डोळ्यांच्या आरोग्यासाठी वांगे ठरते पोषक !
Brinjal Benefits : वांग्यात उच्च फायबर आढळते ज्यामुळे अनेक फायदे होतात.हे पोषक तत्वे प्रदान करतात.
वांग्यात उच्च फायबर आढळते ज्यामुळे अनेक फायदे होतात.वांगे हे पोषक तत्वे प्रदान करतात.[Photo Credit : Pexel.com]
1/10
![त्यात कार्बोहायड्रेट्स देखील असतात परंतु त्याची पातळी खूपच कमी राहते. विशेषत: टाइप-2 मधुमेहाच्या रुग्णांसाठी वांगी फायदेशीर आहेत. [Photo Credit : Pexel.com]](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/04/01/bb0e890b0450b84937337cabfd8f3b562d756.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
त्यात कार्बोहायड्रेट्स देखील असतात परंतु त्याची पातळी खूपच कमी राहते. विशेषत: टाइप-2 मधुमेहाच्या रुग्णांसाठी वांगी फायदेशीर आहेत. [Photo Credit : Pexel.com]
2/10
![याशिवाय वांगी खाल्ल्याने तणाव, ग्लुकोज आणि बीपी नियंत्रित राहण्यास मदत होते. वांगी खाण्याचे अनेक फायदे आहेत.[Photo Credit : Pexel.com]](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/04/01/65f3a472c13e678473c905ab27af5cb35a3a3.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
याशिवाय वांगी खाल्ल्याने तणाव, ग्लुकोज आणि बीपी नियंत्रित राहण्यास मदत होते. वांगी खाण्याचे अनेक फायदे आहेत.[Photo Credit : Pexel.com]
Published at : 01 Apr 2024 02:14 PM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
निवडणूक
व्यापार-उद्योग
मुंबई























