एक्स्प्लोर
Health Tips : 'या' कंदभाज्या आहेत जीवनसत्त्व आणि खनिजांनी परिपूर्ण
Health Tips
1/7

कंदमुळांच्या भाज्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर असतात. या भाज्यांमध्ये कॅल्शियम, लोह, अँटिऑक्सिडंट्स, मॅग्नेशियम, पोटॅशियम यांसारख्या अनेक महत्त्वाच्या पोषक तत्वांचा समावेश असतो.
2/7

रताळ्याचे सेवन आरोग्यासाठी आरोग्यदायी मानले जाते. ही मूळ भाज्यांपैकी एक आहे. उकडलेले किंवा भाजलेले रताळे शरीराला जास्त फायदेशीर ठरतात.
Published at : 12 May 2023 01:32 PM (IST)
आणखी पाहा























