एक्स्प्लोर
Ram Mandir Inauguration: सोनू निगम, अनुराधा पौडवाल, शंकर महादेवन यांची रामचरणी गायनसेवा!
Ram Mandir Inauguration: सोनू निगम, अनुराधा पौडवाल, शंकर महादेवन यांची रामचरणी गायनसेवा!
![Ram Mandir Inauguration: सोनू निगम, अनुराधा पौडवाल, शंकर महादेवन यांची रामचरणी गायनसेवा!](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/01/22/0edbaf39040956a33061c85a80247eac170590645415894_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
रामचरणी गायनसेवा! (PC:facebook/srjbtkshetra)
1/10
![अयोध्येतील श्री राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठापनेला सुरूवात झाली आहे. या नेत्रदीपक आणि ऐतिहासिक सोहळ्याकडे जगभरातील रामभक्तांचे लक्ष लागले आहे. (PC:facebook/srjbtkshetra)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/01/22/52a2706f88e6232e661c765ecd49c2258396e.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
अयोध्येतील श्री राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठापनेला सुरूवात झाली आहे. या नेत्रदीपक आणि ऐतिहासिक सोहळ्याकडे जगभरातील रामभक्तांचे लक्ष लागले आहे. (PC:facebook/srjbtkshetra)
2/10
![प्राण प्रतिष्ठापना सोहळ्याला राजकीय, क्रीडा आणि उद्योगपती मंडळींसह बॉलिवूडचे अनेक सेलिब्रिटी उपस्थित... (PC:facebook/srjbtkshetra)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/01/22/3b56356d896e0c0d35781c1df41cdd90ba993.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
प्राण प्रतिष्ठापना सोहळ्याला राजकीय, क्रीडा आणि उद्योगपती मंडळींसह बॉलिवूडचे अनेक सेलिब्रिटी उपस्थित... (PC:facebook/srjbtkshetra)
3/10
![या उत्सवाच्या निमित्याने संपूर्ण देशात राममय वातावरण निर्माण झालं आहे. आज अयोध्येत राम मंदिरात रामलल्ला यांची प्राणप्रतिष्ठापना होणार आहे. (PC:facebook/srjbtkshetra)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/01/22/cdd74a992f1a048e5c5e50b0faed69d033262.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
या उत्सवाच्या निमित्याने संपूर्ण देशात राममय वातावरण निर्माण झालं आहे. आज अयोध्येत राम मंदिरात रामलल्ला यांची प्राणप्रतिष्ठापना होणार आहे. (PC:facebook/srjbtkshetra)
4/10
![देशभरातील सर्व स्तरातील लोकांमध्ये राम मंदिराविषयी प्रचंड उत्साह आहे. (PC:facebook/srjbtkshetra)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/01/22/727c43a9d05e3b88e707527c09f6d1c7331da.png?impolicy=abp_cdn&imwidth=720)
देशभरातील सर्व स्तरातील लोकांमध्ये राम मंदिराविषयी प्रचंड उत्साह आहे. (PC:facebook/srjbtkshetra)
5/10
![भारताच्या इतिहासामध्ये आजचा दिवस सुवर्ण अक्षरात नोंदवला जाईल, कारण या दिवशी अनेक वर्षांनी रामलल्ला अयोध्येतील त्यांच्या भव्य राम मंदिरात निवास करतील. (PC:facebook/srjbtkshetra)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/01/22/583f8fce5a58cc171781a4e4d4a9a56f3fc87.png?impolicy=abp_cdn&imwidth=720)
भारताच्या इतिहासामध्ये आजचा दिवस सुवर्ण अक्षरात नोंदवला जाईल, कारण या दिवशी अनेक वर्षांनी रामलल्ला अयोध्येतील त्यांच्या भव्य राम मंदिरात निवास करतील. (PC:facebook/srjbtkshetra)
6/10
![या नेत्रदीपक आणि ऐतिहासिक सोहळ्याकडे साऱ्या जगाचे लक्ष लागले आहे. या राम मंदिर लोकार्पण सोहळ्याच्या निमित्ताने जगभरातील रामभक्त आपली सेवा प्रभू श्रीरामाच्या चरणी अर्पण करत आहे.(PC:facebook/srjbtkshetra)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/01/22/a45b8319d67a2cd79da97c0c722795b2841a2.png?impolicy=abp_cdn&imwidth=720)
या नेत्रदीपक आणि ऐतिहासिक सोहळ्याकडे साऱ्या जगाचे लक्ष लागले आहे. या राम मंदिर लोकार्पण सोहळ्याच्या निमित्ताने जगभरातील रामभक्त आपली सेवा प्रभू श्रीरामाच्या चरणी अर्पण करत आहे.(PC:facebook/srjbtkshetra)
7/10
![राम मंदिराची तयारी घरोघरापासून मंदिरापर्यंत जोरात सुरु आहे. येथे मोठ्या संख्येने भाविक दाखल होणार असल्याने प्रशासन आणि मंदिर ट्रस्टकडून आवश्यक त्या उपाययोजना करण्यात येत आहेत. (PC:facebook/srjbtkshetra)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/01/22/8059ef4c45ee1b8711f35f3de7021ad7054c2.png?impolicy=abp_cdn&imwidth=720)
राम मंदिराची तयारी घरोघरापासून मंदिरापर्यंत जोरात सुरु आहे. येथे मोठ्या संख्येने भाविक दाखल होणार असल्याने प्रशासन आणि मंदिर ट्रस्टकडून आवश्यक त्या उपाययोजना करण्यात येत आहेत. (PC:facebook/srjbtkshetra)
8/10
![अवघा देश श्रीराममय झाला आहे. श्री रामलल्लाची प्राणप्रतिष्ठा होताना भारतातच नव्हे जगभरातील रामभक्त आनंदोत्सव साजरा करण्याच्या तयारीत आहेत (PC:facebook/srjbtkshetra)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/01/22/4240fbec2df65cb8540bbf4e739165e05566b.png?impolicy=abp_cdn&imwidth=720)
अवघा देश श्रीराममय झाला आहे. श्री रामलल्लाची प्राणप्रतिष्ठा होताना भारतातच नव्हे जगभरातील रामभक्त आनंदोत्सव साजरा करण्याच्या तयारीत आहेत (PC:facebook/srjbtkshetra)
9/10
![सोनू निगम, अनुराधा पौडवाल, शंकर महादेवन उन्ची रामचरणी गायनसेवा! (PC:facebook/srjbtkshetra)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/01/22/fead8186eb69ae5325a5686caa6f72fe241e7.png?impolicy=abp_cdn&imwidth=720)
सोनू निगम, अनुराधा पौडवाल, शंकर महादेवन उन्ची रामचरणी गायनसेवा! (PC:facebook/srjbtkshetra)
10/10
![राम मंदिर उद्घाटन सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर राम मंदिर परिसरात 56 प्रजातींची अनेक रोपे लावली गेली आहेत. देशी-विदेशी फुलांनी राम मंदिर सजवण्यात आलं आहे. (PC:facebook/srjbtkshetra)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/01/22/18307d4dacee85bf727e63e705e1552c4b761.png?impolicy=abp_cdn&imwidth=720)
राम मंदिर उद्घाटन सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर राम मंदिर परिसरात 56 प्रजातींची अनेक रोपे लावली गेली आहेत. देशी-विदेशी फुलांनी राम मंदिर सजवण्यात आलं आहे. (PC:facebook/srjbtkshetra)
Published at : 22 Jan 2024 12:26 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नागपूर
व्यापार-उद्योग
व्यापार-उद्योग
क्राईम
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)