एक्स्प्लोर

Almond Benefits: हिवाळ्यात हृदय निरोगी ठेवण्यासाठी बदाम फायदेशीर! जाणून घ्या त्याचे इतरही फायदे

हिवाळ्यात आरोग्याची विशेष काळजी घेण्याची गरज असते, यामध्ये बदाम खूप उपयुक्त ठरतात. हे अनेक पोषक तत्वांनी समृद्ध आहे, जे आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. हिवाळ्यात दररोज बदाम खाणे अधिक फायदेशीर ठरते.

Almonds help keep the heart healthy in winter Know its other benefits

1/10
ड्रायफ्रूट्स हा आपल्या आहाराचा महत्त्वाचा भाग आहे. चव वाढवण्यासाठी आपण त्यांना मिठाई, शेक वगैरेमध्ये घालतो, पण ते केवळ अन्नाची चव वाढवण्यासाठीच नव्हे, तर आरोग्यासाठीही ते फायदेशीर ठरतात. (Photo Credit : pexels )

2/10
हिवाळ्यात आरोग्याची विशेष काळजी घेण्याची गरज असते . यामध्ये बदाम खूप उपयुक्त ठरतात. हे अनेक पोषक तत्वांनी समृद्ध आहे, जे आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे.  परंतु हिवाळ्यात दररोज खाणे अधिक फायदेशीर ठरू शकते. (Photo Credit : pexels )

3/10
बदामामध्ये अनसेचुरेटेड फॅट्स आढळतात, जे कोलेस्टेरॉल कमी करण्यास उपयुक्त असतात. हे  हृदयासाठीही  फायदेशीर आहेत. (Photo Credit : pexels )

4/10
ते खराब कोलेस्ट्रॉल कमी करण्यास आणि चांगले कोलेस्ट्रॉल वाढविण्यास मदत करतात. यात अँटी-ऑक्सिडंट्स असतात, जे हृदयासाठी खूप फायदेशीर असतात.(Photo Credit : pexels )

5/10
बदामामध्ये फायबर मुबलक प्रमाणात आढळते, ज्यामुळे पोट बराच काळ भरलेले राहण्यास मदत होते. त्यामुळे वारंवार खाण्याची किंवा जास्त खाण्याची समस्या उद्भवत नाही. यासोबतच पचनशक्ती राखण्यासही मदत होते.(Photo Credit : pexels )

6/10
बदामामध्ये फायबर असते, जे रक्तात अचानक ग्लुकोज सोडत नाही. यामुळे रक्तातील साखरेचे प्रमाण वाढत नाही आणि साखरेची पातळी नियंत्रणात राहते. यामुळे मधुमेहाचा धोका कमी होण्यास मदत होते.(Photo Credit : pexels )

7/10
बदामामध्ये अँटी-ऑक्सिडेंट्स आणि ओमेगा -3 फॅटीॲसिड असतात, जे संज्ञानात्मक आरोग्यासाठी फायदेशीर असतात. अँटी-ऑक्सिडेंट्स फ्री रॅडिकल नुकसानापासून संरक्षण करण्यास मदत करतात, ज्यामुळे मेंदूच्या पेशींचे नुकसान होत नाही.(Photo Credit : pexels )

8/10
बदामामध्ये व्हिटॅमिन-ई आढळते, जे त्वचेसाठी खूप फायदेशीर आहे. व्हिटॅमिन-ई त्वचेच्या बारीक रेषा आणि सुरकुत्या यांची समस्या कमी करण्यास मदत करते. यासोबतच त्वचेचे काळे डाग कमी करण्यासही मदत होते.(Photo Credit : pexels )

9/10
बदामामध्ये मॅग्नेशियम, जीवनसत्त्व -के आणि कॅल्शियम असते, जे आपल्या हाडांसाठी खूप फायदेशीर आहे. मॅग्नेशियम आणि कॅल्शियम हाडे मजबूत करण्यास मदत करतात.(Photo Credit : pexels )

10/10
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.(Photo Credit : pexels )

आरोग्य फोटो गॅलरी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Ajit Pawar : ठाकरे गटानंतर अजितदादांच्या राष्ट्रवादीचा स्वबळाचा नारा? पक्षातील नेते म्हणाले, 'शक्य असेल तिथे एकत्र, नाहीतर...'
ठाकरे गटानंतर अजितदादांच्या राष्ट्रवादीचा स्वबळाचा नारा? पक्षातील नेते म्हणाले, 'शक्य असेल तिथे एकत्र, नाहीतर...'
'डंकी' मार्गाने युरोप गाठण्याच्या प्रयत्नात 44 पाकिस्तानींचा समुद्रात बुडून मृत्यू, 'डंकी'च्या नादात जगभरात 2024 मध्ये10 हजार जणांचा अंत

Sunil Shinde : BEST बसचा आणखी एक प्रताप; आमदार सुनील शिंदे दादर परिसरात थोडक्यात बचावले
BEST बसचा आणखी एक प्रताप; आमदार सुनील शिंदे दादर परिसरात थोडक्यात बचावले
Santosh Deshmukh Case : संतोष देशमुख प्रकरणातील सर्व आरोपींना व्हिसीद्वारे कोर्टात करणार हजर; एसआयटीकडून विशेष खबरदारी, सुनावणीकडे लक्ष
संतोष देशमुख प्रकरणातील सर्व आरोपींना व्हिसीद्वारे कोर्टात करणार हजर; एसआयटीकडून विशेष खबरदारी, सुनावणीकडे लक्ष
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Saif Ali Khan Update : 35 पथकं, 10-12 जण ताब्यात! सैफच्या हल्लेखोराचा शोध कुठवर?Navi Mumbai : नवी मुंबईत दोन तास जड वाहनांवर बंदी, कोल्ड प्ले कॉन्सर्टमुळे वाहतुकीत मोठे बदलMakarand Anaspure : सैफवरील हल्ला ते जातीचं राजकारण; मकरंद अनासपुरे भरभरुन बोलले...Devendra Fadnavis : मुंबईकरांना सर्व ट्रान्सपोर्टेशन सिस्टम 1 प्लॅटफॉर्मवर 1 तिकीटावर वापरता येईल

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ajit Pawar : ठाकरे गटानंतर अजितदादांच्या राष्ट्रवादीचा स्वबळाचा नारा? पक्षातील नेते म्हणाले, 'शक्य असेल तिथे एकत्र, नाहीतर...'
ठाकरे गटानंतर अजितदादांच्या राष्ट्रवादीचा स्वबळाचा नारा? पक्षातील नेते म्हणाले, 'शक्य असेल तिथे एकत्र, नाहीतर...'
'डंकी' मार्गाने युरोप गाठण्याच्या प्रयत्नात 44 पाकिस्तानींचा समुद्रात बुडून मृत्यू, 'डंकी'च्या नादात जगभरात 2024 मध्ये10 हजार जणांचा अंत
'डंकी' मार्गाने युरोप गाठण्याच्या प्रयत्नात 44 पाकिस्तानींचा समुद्रात बुडून मृत्यू, 'डंकी'च्या नादात जगभरात 2024 मध्ये10 हजार जणांचा अंत
Sunil Shinde : BEST बसचा आणखी एक प्रताप; आमदार सुनील शिंदे दादर परिसरात थोडक्यात बचावले
BEST बसचा आणखी एक प्रताप; आमदार सुनील शिंदे दादर परिसरात थोडक्यात बचावले
Santosh Deshmukh Case : संतोष देशमुख प्रकरणातील सर्व आरोपींना व्हिसीद्वारे कोर्टात करणार हजर; एसआयटीकडून विशेष खबरदारी, सुनावणीकडे लक्ष
संतोष देशमुख प्रकरणातील सर्व आरोपींना व्हिसीद्वारे कोर्टात करणार हजर; एसआयटीकडून विशेष खबरदारी, सुनावणीकडे लक्ष
वाल्मिक कराडच्या फ्लॅट अन् जमिनींचा अंदाज लागता लागेना; दुसऱ्या बायकोच्या नावावर पुण्यानंतर आता सोलापुरातही कोट्यवधींची मालमत्ता; सात बारा समोर

Aditi Tatkare : दंडासह पैसे परत घेण्याची चर्चा, चार हजार लाडक्या बहिणींनी अर्जच माघार घेतला; मंत्री अदिती तटकरेंनी केला मोठा खुलासा
दंडासह पैसे परत घेण्याची चर्चा, चार हजार लाडक्या बहिणींनी अर्जच माघार घेतला; मंत्री अदिती तटकरेंनी केला मोठा खुलासा
SSC & HSC Board Exam : दहावी बारावी बोर्ड परीक्षेच्या हॉल तिकिटावर सुद्धा जात आणली; शिक्षण तज्ज्ञ, शिक्षकांचा बोर्डाच्या निर्णयावर प्रश्नचिन्ह
दहावी बारावी बोर्ड परीक्षेच्या हॉल तिकिटावर सुद्धा जात आणली; शिक्षण तज्ज्ञ, शिक्षकांचा बोर्डाच्या निर्णयावर प्रश्नचिन्ह
Chhagan Bhujbal : पण पूर्णवेळ पक्षाच्या अधिवेशनाला थांबणार नाही! 'त्या' दोघांच्या नावाचा उल्लेख करत छगन भुजबळांची विमानतळावरच नाराजी प्रकटली!
पण पूर्णवेळ पक्षाच्या अधिवेशनाला थांबणार नाही! 'त्या' दोघांच्या नावाचा उल्लेख करत छगन भुजबळांची विमानतळावरच नाराजी प्रकटली!
Embed widget